प्रसिध्द अभिनेत्रीचे ध’क्कादायक वक्तव्य, म्हणाली; लग्नाआधी से क्स आणि गरो’दर असण्यात काय चूक…

बॉलीवूड सेलिब्रिटीज आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत चाहत्यांना एक वेगळाच आकर्षण असते. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न चाहते नेहमीच करत असतात. तर काही सेलिब्रेटींचा आयुष्यच वा’दग्रस्त असतं.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतक्या घडामोडी घडतात की, कायमच चर्चेचा विषय बनून राहतो. अशा अनेक सेलिब्रिटीज बॉलीवूड मध्ये आहेत. प्रत्येक सेलिब्रिटीच्या आयुष्यात एक काळ असा येतो की सगळीकडेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती टिका व्हायला सुरुवात होते. मात्र या सर्वातून सावरून अनेक सेलिब्रेटीज पुढे सरकतात.

तर काहींच्या मनात त्याबद्दल शल्य निर्माण होते. मात्र बदलत्या काळासोबत अनेक सेलिब्रेटीज आता या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत बिनधास्तपणे आपले मत मांडतात. अशाच काही मोजक्या सेलिब्रेटीपैकी एक अभिनेत्री ‘दिया मिर्झा’ देखील आहे. जगभरात आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या ‘दिया मिर्झा’चे वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरले आहे.

केवळ बॉलिवूडच नाही तर साउथ इंडस्ट्री मध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. मॉडलिंगच्या क्षेत्रामध्ये दिया मिर्झाने चांगलेच नाव आणि प्रतिष्ठा कमवली. मात्र तुलनेत बॉलीवूडमध्ये तिला पाहिजे तसं यश मिळालं नाही. अभिनेत्री एक यशस्वी प्रोड्युसर देखील आहे.

‘लव ब्रेकअप जिंदगी’, ‘बॉबी जासूस’ सारख्या चित्रपटांची निर्मिती दिया मिर्झाने केली आहे. ॲमेझॉन प्राईम वरच्या ‘माईंड द मल्होत्रा’ या सिरीजची देखील तिने निर्मिती केली आहे. आता तिचा अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र आपल्या कामाहून जास्त अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

2014 मध्ये अभिनेत्रीने पहिले लग्न केले होते. मात्र त्यांच्या लग्नात काही अडचणी आल्या आणि ती आपल्या नवऱ्यापासून विभक्त झाली. 2021 मध्ये दियाने बिझनेसमॅन वैभव रेकी सोबत लग्न केले. लग्नाच्या आधीच दिया प्रेग्नें’ट होती अशी अ’फवा देखील त्या काळात उडाल्या होत्या. जुलै 2021 मध्ये तिला एक गोंडस बाळ झाले.

मात्र तिच्या प्रेग्नें’सी वरती चर्चा आज देखील सुरूच आहेत. याबद्दलच अगदी उघडपणे दियाने एका मुलाखतीमध्ये आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘लग्नाच्या आधी से क्स करायचं की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे,’ असं म्हणत तिने ठामपणे आपलं मत मांडल आहे. मुलाखतीमध्ये दिया मिर्झा म्हणाली की, ‘लग्नाच्या आधी गरो’दर होणे हे अनेकांना चुकीचे वाटते.

मात्र लग्नाच्या आधी से क्स करणे किंवा नाही करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत कम्फर्टेबल असाल तर लग्नाच्या आधी से क्स करणे काही चुकीचे नाही. लग्नाच्या पूर्वी से क्स करणे आणि गरो’दर होणे हे चुकीचे आहे, असे केवळ जुन्या आणि भुरकटलेल्या विचारांच्या लोकांना वाटते. आपण सध्या प्रगतशील समाजात राहतो.

त्यामुळे आपण आपल्या विचारांना देखील बदलवण्याची गरज आहे.’ दिया मिर्झाने हे वक्तव्य दिल्याच्या नंतर सोशल मीडिया वरती चांगल्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. तिचे हे विधान ऐकून अनेक जण हैराण झाले आहेत. काही युजर्स तिच्या या विधानाला समर्थन देत आहेत. तर काहींनी तिचा खरमरीत समाचार घेतला आहे. ‘आपल्या समाजामध्ये से क्स ही केवळ ओव्हररेटेड बाब आहे. त्यामुळे याकडे आपल्या सहज जीवनशैलीप्रमाणे बघायला हवं,’ असं मत अनेकांनी व्यक्त केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12