प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झावर कोसळला दुःखाचा डोंगर ! अगदी कमी वयात कार आक्सिडंटमध्ये झाले मुलीचं नि’धन..

प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झावर कोसळला दुःखाचा डोंगर ! अगदी कमी वयात कार आक्सिडंटमध्ये झाले मुलीचं नि’धन..

सध्या बॉलीवूडमध्ये गुड-न्यूजचा सपाटा सुरू आहे. एका पाठोपाठ एक अनेक अभिनेत्री प्रे’ग्नें’ट असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आलिया भट, राणी मुखर्जी, कतरीना कैफ, बिपाशा बासू या अभिनेत्री प्रे’ग्नेंट असल्याच्या बातम्या अनेक नामांकित वृत्तपत्रांनी दिल्या आहेत.

या बातम्या समोर येताच चाहते मात्र सुखावले आहेत. बॉलीवूड चित्रपटांचे प्रदर्शन हवे तसे उत्तम नसले तरीही या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये सध्या आनंदाचे वारे वाहत आहे. अजून पर्यंत अभिनेत्री कत्रिना कैफ आणि बिपाशा बासू यांनी आपल्या प्रेग्नेंसी च्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं नाहीये.

असं असलं तरीही त्यांचे समोर येणारे फोटोज व त्यांच्या चेहऱ्यावरील ग्लो प्रेग्नेंसीचाच आहे, असा अंदाज चाहते लावत आहेत. मात्र बॉलिवूडच्या या आनंदाला आता गालबोट लागला आहे. नुकतच एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत सर्वांची खास मैत्रीण असणारी दिया मिर्झा सध्या खूप मोठ्या दुःखाचा सामना करत आहे.

अभिनेत्री दिया मिर्झाच्या मुलीचं निध’न झालं आहे. बॉलीवूड मध्ये दिया मिर्झा कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सोशल मीडिया वरती देखील दिया बऱ्यापैकी सक्रिय आहे. नुकतच तिने आपल्यावर को’सळलेल्या दुःखाची बातमी देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. दिया मिर्झाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘माझं बाळ.

माझी भाची. आकाशातल्या प्रखर अशा प्रकाशात कुठेतरी गडप झाली. तुला खूप प्रेम आणि शांती भेटो हीच अपेक्षा आहे. तू जिथे पण जात होतीस तिथे स्वतःच्या सुंदरशा स्मितहास्याने सगळ्यांची मन जिंकायचीस. तुझा नाचन, तुझं गाणं, तुझं सर्वांसोबत बागडणे आणि खास करून तुझं निखळ हास्य हे सगळं काही त्या प्रकाशात विलीन होऊन गेलं.

ओम शांती.’ यासोबत दियाने एक शेअर केला आहे. दियाची भाचीचा हा फोटो आहे. दियाची भाची तान्या काकडे काँग्रेसचे नेते फिरोज खान यांची मुलगी आहे. त्या दोघीही एकमेकींच्या खूप जवळ होत्या. दिया तान्याला स्वतःची मुलगीच मानते. त्यामुळे तिच्या निधनाच्या बातमीने दियावर आघात झाला आहे.

एका नामांकित वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून आपल्या मित्रांसोबत परतत असताना तान्याचा हा अपघा’त झाला. एन एच ४४ वर कार्यरत असणाऱ्या पेट्रोलिंग टीमने अ’पघा’ताची माहिती मिळताच तिकडे धाव घेतली. त्यानंतर तान्या आणि तिच्या मित्रांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उस्मानिया हॉस्पिटलमध्ये तान्याला घेऊन जाण्यात आले. मात्र तिथे पोहोचताच ती मृ त असल्याचं डॉ’क्टरांनी घो’षित केलं. दरम्यान मधल्या काळात तान्या काही मॅक्झिनच्या कव्हरवर झळकली होती. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली होती, ‘माझ्यासाठी माझी मावशी दिया सगळ्यात मोठं प्रेरणास्तोत्र आहे.

माझ्या आयुष्यातील सगळ्यात स्ट्रॉंग महिलांपैकी एक दिया आहे. माझी आई, आजी, अम्मा, दादी आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी मावशी दियाने मला स्वप्न बघून ते पूर्ण करण्याची हिम्मत दिली.’ तिच्या या बोलण्यावरून आपण अंदाज लावू शकतो की, दिया आणि तान्या किती जास्त जवळ होत्या. चाहत्यांनी दियाच्या या पोस्टवर हळहळ व्यक्त करत तान्याला श्रद्धांजली दिली आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.