विराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …

विराटसाठी वेडी झाली होती बॉलिवूडची ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री, म्हणाली; विराटसोबत डेटवर जाऊन वाट्टेल ते करायला आहे तयार …

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याची सध्या सर्वत्र चर्चा असते. विराट कोहली हा दिसायला अतिशय हँडसम असा आहे. तसेच तो फलंदाजीमध्ये देखील आक्रमक आहे. विराट याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम ही अतिशय चांगले खेळत आहे. तसे पाहायला गेले तर भारतीय क्रिकेट टीम आणि बॉलिवुड यांचे नाते हे सर्वश्रुत आहे.

अनेक खेळाडूंचे अभिनेत्री सोबत लग्न झाले आहे. विराट कोहली याचे देखील अनुष्का शर्मा सोबत लग्न झाले आहे. त्याधी अनुष्का शर्मा हिचे रणविर सिंह यांच्या सोबत प्रेम प्रक-रण सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, काही वर्षात या दोघांमध्ये प्रेम प्रक-रण सुरू राहिले. त्यानंतर या दोघांमध्ये देखील कटू पणा आला.

त्यानंतर रणवीर सिंह याने अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत लग्न केले. तसे पाहायला गेले तर बॉलीवूड आणि क्रिकेट यांच्या मधील नाते हे जुने आहे. वेस्टइंडीज चे खेळाडू विवियन रिचर्ड्स यांनी भारतीय अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या सोबत लग्न न करताच एका मुलीला जन्म दिला होता. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते.

त्याचप्रमाणे भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंह याने देखील अभिनेत्री गीता बसरा तिच्यासोबत लग्न केले आहे. या दोघांना एक अपत्य देखील आहे. आता गीता पुन्हा ग’रोद’र असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताचे ज्येष्ठ खेळाडू रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्‍यातील प्रेमप्र’करणाची चर्चा देखील त्यावेळी खूप होती. मात्र, त्यांच्यामध्ये पुढे काही झाले नाही.

माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन यांनी देखील संगीता बिजलानी तिच्यासोबत लग्न केले होते. या दोघांना एक मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी या दोघांनी घ’टस्फो’ट घेतल्याची चर्चा देखील आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यामधील नाते हे अतिशय सुंदर असे आहे. काही महिन्यापूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना एक मुलगी झाली आहे.

तिचं नाव देखील त्यांनी आता ठेवलेले आहे. काही दिवसांपूर्वीच या गोड मुलीचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हा’यरल झाला होता. मात्र, विराट कोहली एकदा म्हणाला होता की, जोपर्यंत माझ्या मुलीला सोशल मीडियाची ओळख पटणार नाही. तोपर्यंत मी तिला यावर फोटो शेअर करू देणार नाही. मात्र, असे असले तरी तिचा फोटो सोशल मीडियावर आता शेअर झाला आहे.

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा जरी असली तरी एक अभिनेत्री विराट कोहलीचा प्रेमामध्ये अगदी वेडीपीशी झाली होती. या अभिनेत्रीचे नाव दिशा पाटणी असे आहे. दिशा पाटणी ही विराट कोहली ची खूप मोठी चाहती आहे. विराट कोहली चा प्रत्येक सामना आपण पाहिल्याचे ती सांगत असते. त्याचप्रमाणे विराट कोहलीला मला डेट वर देखील न्यायचे होते, असे ती म्हणाली.

दिशा पाटणी हिने क्रिकेटशी संबंधित असलेल्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटांमध्ये 2016 मध्ये काम केले होते. यामध्ये दिवंगत अभिनेता सु’शांत सिं’ह राज’पूत दिसला होता. त्याने धोनीची भूमिका साकारली होती. आता अनुष्का आणि विराट यांचे लग्न झाल्यामुळे दिशा पाटणी हिला विराट कोहलीला डेटवर नेता येणार नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12