दिशा च्या पोस्टमा-र्टम रि-पोर्ट मधून मोठा खुलासा, दिशाची मृ-तबॉ-डी होती न-ग्नावस्थेत….

दिशा च्या पोस्टमा-र्टम रि-पोर्ट मधून मोठा खुलासा, दिशाची मृ-तबॉ-डी होती न-ग्नावस्थेत….

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे आ-त्म-ह-त्येचे गूढ दिवसेंदिवस गुंतागुंतीचे आणि निर्दयी होत चालले आहेत. मात्र सुशांत आणि अनेक दिग्गज सेलिब्रिटींच्या कोट्यावधी चाहत्यांची मते देखील या प्रकरणी वेगवेगळी येऊ लागली आहेत.

पूजा राजपूत – अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आ-त्मह-त्येचे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहेत. सुशांतच्या पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालाची पुष्टी झाल्यानंतर मुंबई पोलिस नेपोटिझम, आणि नैराश्याच्या सिद्धांताचा तपास करत होते. पण रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर सुशांतच्या कुटूंबाने संपूर्ण प्रकरण उलटवले आहे.

पाटणा पोलिसांच्या एसआयटीला आवश्यक असलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृ-त्यूप्रकरणी त्याच्या माजी मॅनेजर दिशा सलीयन यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट शनिवारी सार्वजनिक रित्या उघड झाला. दिशाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बरेच काही खुलासे समोर आले आहे.

दिशाने आत्महत्या केली नाही असा आरोप पाटणा पोलिसांचां सुरुवातीपासूनच होता. दिशाच्या शवविच्छेदन अहवालामुळे मुंबई पोलिस विभागात हा प्रकार उघडकीस आला. पटना पोलिसांना सुरुवातीपासूनच शंका होती की दिशाने आ-त्मह+त्या केली नाही, तर या प्रकरणात आणखी काही रहस्य दडलेले आहे.

हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट विचारण्यासाठी पाटणा पोलिसांची एसआयटी मुंबई पोलिस अधिकारी यांचेकडे गेले असता ते रिपोर्ट देण्यास तळम मळ करू लागले. मुंबई पोलिसांनी असेही म्हटले होते की दिशाच्या प्रकरणातील फायली डिलिट केल्या गेल्या आहेत.

8 जून रोजी मृ-त्यू, 11 जून रोजी शवविच्छेदन :-

8 जून रोजी दिशा यांचे निधन झाले. यानंतर मुंबई पोलिस तपास करण्यासाठी हजर झाले. या भागातील धक्कादायक बाब म्हणजे 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले होते. झालं असं की सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम त्वरित करण्यात आलं, तर त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर दिशाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आला.

मोठा प्रश्नः मृ-त्यू आधी दिशा सोबत नेमके काय झाले होते :-

जेव्हा दिशा मरण पावली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. हे प्रकरण सुरुवातीला मुंबई पोलिसांनी सार्वजनिक केले नव्हते. दिशाच्या अंगावर वस्त्र नव्हते हा एक मोठा प्रश्न उपस्थित करीत आहे.

मृ-त्यूच्या आधी दिशा सोबत काय झाले? या पैलूचीही चौकशी केली जाईल. त्याच बरोबर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर आता दिशा आणि सुशांतच्या मृ-त्यूच्या कनेक्शन चा संशय आता तीव्र होऊ लागला आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x