चाहत्याने दिशा पाटनीकडे मागितला बि’कि’नी फो’टो, चाहत्यांचा मान राखत तिने असा बि’कि’नी फो’टो केला शे’अर…

चाहत्याने दिशा पाटनीकडे मागितला बि’कि’नी फो’टो, चाहत्यांचा मान राखत तिने असा बि’कि’नी फो’टो केला शे’अर…

बॉलीवूड मधील अत्यंत बो’ल्ड आणि हॉ’ ट अभिनेत्री म्हणून दिशा पाटणीला ओळखते जाते. बॉलीवूड मध्ये पदार्पण केल्यापासूनच दिशा आपल्या ग्लॅम’रस लूकसाठी ओळखली जाते. २०१६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कुल धोनीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये दिशा झळकली होती.

या सिनेमा नंतर दिशा चक्क ‘नॅशनल क्रश’ बनली होती. त्याच काळात तिचा भला मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्यानंतर दिशाने कधीच माघे वळून नाही पहिले. चायनीज कॉमेडी-ऍक्शन सिनेमा ‘कुंग फु योगा’ मध्ये देखील ती झळकली होती. बाघी, भारत सारख्या सुपरहिट सिनेमात देखील दिशाने काम केले होते.

त्यामुळे दिशा सध्या लोकप्रियता आणि यशाच्या शिखरवरच आहे. सोबत दिशा आपल्या, ल’व्ह ला’ईफ साठी देखील च’ र्चेत असते. शिवसेना प्रमुख आणि मु’ख्यमंत्री उ’द्धव ठा’करे यांचे सुपुत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सोबत दिशा अनेक वेळा स्पॉ’ ट झाली होती. मात्र आपल्यामध्ये केवळ मैत्री आहे, असं दोघेही अगदी आवर्जून सांगतात.

तर अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशाच्या अ’फे’अरच्या खूप च’ र्चा सुरूच असतात. त्या दोघांना देखील अनेकवेळा एकत्र स्पॉ’ ट केलं करण्यात आलं होत. शिवाय दोघांनी सोबत काम देखील केलं आहे. मात्र दिशाने कधीच आपल्या नात्याबद्दल उघडपणे काहीच नाही सांगितलं. सो’शल मी’डियावर देखील दिशा कमालीची सक्रिय असते.

आपले अनेक फोटोज आणि व्हिडियोज ती शेअर करत असते. अनेकवेळा तिच्या वर्कआऊटचे आणि योगा सेशनचे व्हिडियो देखील ती शेअर करते. त्यावर लाईक्सचा भरभरुन वर्षाव होतो. नुकतंच आपल्या इंस्टाग्राम वर तिने आस्क मी एनीथिंग सेशन घेतलं होता. त्यामध्ये आपल्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना तिने उत्तर दिले.

मात्र अनेकवेळा लोक अशा वेळी, कोणतीही वि’चित्र मागणी करतात. असं काही विचारतात, किंवा मागतात ज्याबद्दल कदाचित त्या सेलेब्रिटीने विचार देखील नसेल केला. असाच अनुभव यावेळी दिशाला देखील आला. यावेळी एका युजरने दिशा कडे थेट बि’कि’नी घातलेल्या फोटोची मागणी केली. युजर दिशाला बोलला, ‘तू माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे.

तुझा लूक कायमच सगळ्यांना आकर्षित करतो. तुझ्या या चाहत्यासाठी तुझा बि’ कि’नीवरचा सर्वात बे’स्ट फोटो दे ना. मला तुझा बेस्ट बि’कि’नी फोटो बघायचा आहे.’ अशानाठाळ मागणीला दिशाने देखील सडेतोड उत्तर देत त्याच तोंड ग’प्प केलं. त्याला उत्तर देण्यासाठी दिशाने एका पाणमांजराचा बि’ कि’नी घातलेला मजेदार फोटो शेअर केला.

तिन शेअर केलेल्या या फोटोची सगळीकडेच च’ र्चा आहे आणि हा फोटो सध्या सो’शल मी’डियावर बराच व्हा’यर’ल होताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या उत्तराचे कौतुक देखील केले आहे.सेलेब्रिटी आपल्या चाहत्यांच्या अधिक जवळ येण्यासाठी, त्यांना आनंद मिळावा यासाठी असे लाईव्ह सेशन घेत असतात. मात्र काही युजर त्याच्या गै’रफायदा घेऊन, नको ती मागणी करतात. अशा वेळी दिशाने केलं ते अगदी योग्य आहे असंच, तिचे चाहते बोलत आहेत.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.