बॉयफ्रेंड टायगरला विसरता यावं म्हणून ‘या’ अभिनेत्यासोबत रात्र काढतेय दिशा पटनी, समोर आले करतानाचे फोटो….

बॉयफ्रेंड टायगरला विसरता यावं म्हणून ‘या’ अभिनेत्यासोबत रात्र काढतेय दिशा पटनी, समोर आले करतानाचे फोटो….

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीज आपल्या करिअरसाठी नाही तर वैयक्तिक आयुष्यासाठी प्रसिद्धीस येतात. त्यातूनच त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील निर्माण होतो. अनेक अभिनेत्री आणि कलाकारांच्या बाबतीत हे घडल्याचे आपण पाहिले आहे. चित्रपट सुपरहिट ठरो अथवा न ठरो परंतु बॉलीवूडच्या गॉसिप कॉर्नर वरती कायम या सेलिब्रेटींची चर्चा असते.

त्यामुळे लाईम लाईट मध्ये राहण्यासाठी हे कलाकार देखील काहीही करण्यास तयार होतात. या स्टार्सच्या वैयक्तिक आयुश्यामध्ये काय घडत आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील आतुर असतात. अनेक वेळा प्रेमभंग अर्थात ब्रेकअप झाल्यानंतर हे स्टार्स देखील सर्वसामान्यांप्रमाणे सर्व काही विसरून पुढे जाण्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावतात.

मात्र त्यामुळे बऱ्याच वेळा हे स्टार्स अडचणीत देखील सापडतात आणि त्यांच्यावर टीका होते. अगदी असंच काही सध्या अभिनेत्री दिशा पटानीच्या बाबतीत देखील घडत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ सोबत असलेल्या नात्यामुळे दिशा चांगलीच प्रकाश स्वतः आली होती. त्यानंतर तिच्या हॉटनेस आणि बोल्ड एटीट्यूड मुळे ती चाहत्यांच्या पसंती उतरली.

मागील बऱ्याच काळापासून ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा देखील रंगली. मात्र नुकतंच दोघांनी विभक्त झाल्याचे संकेत आपल्या चाहत्यांना देऊन टाकले आहेत. अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आकांक्षा शर्माच्या प्रेमात असून दिशा देखील या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी दिशा न भलतंच काही केलं आहे.

त्यामुळे सध्या सगळीकडेच तिची चर्चा रंगली आहे. टायगर आणि तिचं नातं खूप खास होतं. त्यामुळे ती टायगर ला अजून पर्यंत विसरू शकलेली नाहीये. त्याला विसरण्यासाठी ती सध्या बरच काही नवीन करत आहे. त्यातच आता तिचा एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा एका अभिनेत्या सोबत इंटिमेट झाल्याचं बघायला मिळत आहे.

हा अभिनेता अजून कोणी नसून हँडसम हंक जॉन अब्राहम आहे. विवाहित अभिनेता जॉनची क्रेज अजूनही तरुणींमध्ये कायम आहे. आज देखील अनेक तरुणी जानवर फिदा आहेत. याला दिशा देखील अपवाद नाही. दिशा आणि जॉनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्याचा झाला असं की, एक विलन रिटर्न्स या चित्रपटात दिशाने जॉन सोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत.

त्यादरम्यानचाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका जास्त उत्तेजित करणारा आहे की, बघणाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला. यामध्ये दिशा कमालीची हॉट दिसत आहे. यापूर्वी देखील दिशाला हॉट लुक मध्ये बघितल गेल आहे. मात्र या सीन मध्ये दिशेने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.