..तर दीपिका असली असती माल्ल्यांची सून, सिद्धार्थ माल्ल्यासोबत हॉटेल मधील ‘या’ छोट्याशा गोष्टीमुळे तुटले नाते..

..तर दीपिका असली असती माल्ल्यांची सून, सिद्धार्थ माल्ल्यासोबत हॉटेल मधील ‘या’ छोट्याशा गोष्टीमुळे तुटले नाते..

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही आज यशोशिखरावर आहे. तिने काही वर्षापूर्वी अभिनेता रणवीर सिंह सोबत लग्न केले आहे. रणवीर सिंह आणि तिची जोडी ही सर्वांनाच खूप आवडत असते. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी रामलीला या सारख्या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट प्रचंड चालला होता.

त्यानंतर त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपटदेखील त्यावेळी प्र’चंड चालला होता. यामध्ये मस्तानीची भूमिका दीपिका पदुकोण हिने केली होती. तर रणविर सिंह याने बाजीराव साकारला होता. दीपिका पदुकोणचे त्यावेळेस एवढे कौतुक करण्यात आले होते की, त्यानंतर तिला अनेक चित्रपट भेटत गेले.

दीपिका पादुकोण हिचे खाजगी आयुष्य देखील तेवढेच वा’दग्र’स्त राहिली आहे. दीपिका पादुकोण हिने ओम शांती ओम या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटांमध्ये अभिनेता शाहरुख खान याची भूमिका होती. शाहरुख खान याने आपल्या भूमिकेने हा चित्रपट अजरामर केला होता.

मात्र, या चित्रपटात एक नवीन चेहरा सर्वांनाच खुणवत होता. तिचे नाव होते दीपिका पदुकोण. दीपिका पदुकोण ही टेनिसपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. प्रकाश पदुकोण यांनी देखील आपल्या करिअरमध्ये अनेक विक्रम केले होते. दीपिका पदुकोने या चित्रपटात अतिशय उत्कृष्ट काम केले. त्यानंतर तिला बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांच्या ऑफर या मिळत गेल्या.

त्यानंतर तिने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले. ये जवानी है दिवानी या चित्रपटात तिने काम केले. हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटानंतरच रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यात प्रे’मसं’बंध निर्माण झाले होते. हे प्रेमसंबंध अनेक वर्षे टिकले होते. एवढे की हे दोघे लग्न देखील करणार होते, असे सांगण्यात येत होते.

मात्र, कालांतराने या दोघांचे देखील ब्रेक-अप झाले. त्यानंतर दीपिका पदुकोण ही एकाकी पडली होती. तिला कोणाचा तरी आधार पाहिजे होता. अशा वेळेस तिला सिद्धार्थ मल्ल्या याने आधार दिला. सिद्धार्थ माल्या हा लि’कर किं’ग विजय माल्या यांचा मुलगा आहे. मल्ल्या किं’गफि’श’र कॅलेंडर साठी जगभरात ओळखले जातात.

त्यांनी आजवर अनेक किं’गफि’शर चे कॅलेंडर मॉडेल आणि अभिनेत्री निर्णय घेऊन काढलेले आहेत. दीपिका पदुकोण ही किं’गफि’शरची रोल मॉडेल होती. सिद्धार्थ माल्या आणि तिचे प्रे’मसं’बंध त्यानंतर अतिशय फुलत गेले. मात्र, कालांतराने त्यांच्यात वा’द होत गेला. या वा’दाची कारणे दोघांनीही सो’शल मी’डिया वरून अनेकदा सांगितलेली आहेत.

त्यानंतर अनेकदा यावरून दोघांत पुन्हा वा’द झाल्याचे पाहायला मिळाले. ही कारणे अतिशय क्षुल्लक अशी होती.याबाबत सिद्धार्थ माल्या म्हणाला की, मी ज्यावेळी दीपिका पदुकोण हिला म’हाग’डे गि’फ्ट देत होतो. त्यावेळेस मी तिच्यासाठी अतिशय चांगला होतो. तसेच तिच्या मित्रांना मी अनेकदा पा’र्टी देत होतो, त्यांचे बिल भरायचं, त्यावेळेस मी तिच्यासाठी अतिशय चांगला होतो.

मात्र, ज्यावेळी मी हे करणे बं’द केले, त्यावेळेस मी तिच्यासाठी वा’ई’ट झालो. तसेच ज्या वेळेस माझा क’ठी’ण काळ होता, त्यावेळेस मला धीर द्यायचा सोडून दीपिका पादुकोण ही मला सोडून गेली, असे देखील त्याने सांगितले. हेच कारण होते की, आमचे नाते तुटले होते, असे देखील तो म्हणाला. सिद्धार्थ याच्या खुलाशावर दीपिका पदुकोण हिने देखील त्याच्यावर टी’का केलेली आहे.

मी हे नाते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्याची वि’चित्र’ वा’गणू’क ही दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे मी त्याच्या वागण्याला अतिशय कं’टाळ’ली होती. एकदा तर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, त्या वेळेस त्याने मला बिल भरण्यास सांगितले होते. त्यामुळे मला अतिशय वेगळे वाटले होते. त्यानंतरच मी त्याच्यासोबत नाते तोडण्याचा निर्णय घेतला होता, असे तिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12