अबब! दीपिकाने घातली एवढी महागडी घड्याळ; किंमत ऐकून तों’डात बो’टे घालाल….

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री झालेली आहे. दीपिका पदुकोने आजवर अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. काही वर्षांपूर्वी आलेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह याची भूमिका होती. या चित्रपटानंतर त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर दोघांनी देखील लग्न केले आहे.
आता दोन्ही सुखी संसार जगत आहेत.दीपिका पदुकोण ही प्रसिद्ध टेनिस प्लेअर प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. चित्रपटात येण्यापूर्वी दीपिका हिने अनेक जाहिरातींमधून काम केले होते.त्यानंतर तिला काही चित्रपटाच्या ऑडिशन साठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्याचे त्यामध्ये तिची निवड झाली नाही.
त्यानंतर ओम शांती ओम या चित्रपटासाठी तिला भूमिका मिळाली होती. या चित्रपटामध्ये शाहरूख खान होता. हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता. त्यावेळी प्रचंड चालला होता. या चित्रपटामध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा देखील दिसला होता. यानंतर दीपिका पदुकोण हिने मागे वळून पाहिलेच नाही.
त्यानंतर तिने रणबीर कपूर याच्यासोबत ये जवानी है दिवानी हा चित्रपट केला होता. त्यानंतर या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध निर्माण झाले होते. मात्र, कालांतराने हे प्रेम सं’बंध देखील तु’टले होते. त्यानंतर रणबीर याने कटरीना कैफ तिचा हात धरला होता. त्यानंतर दीपिका पदुकोण काही काळ एकटीच होती.
त्यानंतर तिने विजय माल्या चा मुलगा सिद्धार्थ माल्या सोबत प्रे’म प्र’करण केले होते. मात्र, हे प्रे’म प्र’करण देखील जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर रणविर सिंह यांच्यासोबत दीपिका पादुकोण हिने लग्न केले. आता दोघेही सुखी संसार करत आहेत. दीपिका पदुकोण सो’शल मी’डियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमीच संवाद साधत असते.
या माध्यमातून आपले अनेक फोटो देखील शेअर करत असते. महागड्या उत्पादनांची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणात करत असते. काही दिवसांपूर्वी तिने इंटरनॅशनल ब्रँड सोबत करार केला आहे. या कंपनीचे नाव चोपर्ड असे आहे. ही कंपनी बांगड्या घड्याळ आणि ज्वेलरी बनवते. काही वर्षांपूर्वी रिहाना, जूलिया रॉबर्ट्स यांनी देखील महागड्या ज्वेलरी ब्रांडस सोबत करार केले होते.
त्यानंतर आता दीपिका पदुकोण देखील मागे राहिली नाही. दीपिका पादुकोण हिने आपला नुकताच एक फोटो शे’अर केला आहे. यामध्ये ती पोज देताना दिसत आहे. यामध्ये तिने हा’र्ट असलेले रिंग आणि बांगड्या देखील घातलेल्या आहेत. या बांगड्या मोत्याच्या आणि महागड्या आहेत.
यामध्ये तिने एक कॅप्शन देखील टाकली आहे.तिच्या या फोटोवर रणविर सिंह याने देखील क’मेंट टाकली आहे. क्या बात है बेबी, अशी क’मेंट टा’कली आहे. तसेच या फोटोमध्ये दीपिका पदुकोण ही अतिशय मा’दक दिसत आहे. तिने आपली हेअर स्टाईल देखील वेगळ्या प्रकारे केली आहे. यामुळे ती अतिशय से’क्सी अशी दिसत आहे.
यामध्ये दीपिका पादुकोण हिने एक महागडी घड्याळ देखील घातली आहे. ही घड्याळ जवळपास 18 ला’ख रु’पये असल्याचे सांगण्यात येते. ही घड्याळ चोपर्ड कंपनीची आहे. काही महिन्यापूर्वी दीपिका पादुकोण हिने लुईस या कंपनीची जाहिरात केली होती. या कंपनीने मास्क निर्मिती केली होती. या जाहिराती मध्ये दीपिका पादुकोण हिने 25 ह’जार रु’पयांचा मास्क घातला होता. त्यावेळी देखील तुझी खूप च’र्चा झाली होती.