‘आ’ त्महत्ये ‘पूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी ‘दी’पाली’ च’व्हाण यांनी ‘पती’ला लिहिलेले ‘भा’वनिक’ पत्र, वाचा त्यांच्याच शब्दात-

‘आ’ त्महत्ये ‘पूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी ‘दी’पाली’ च’व्हाण यांनी ‘पती’ला लिहिलेले ‘भा’वनिक’ पत्र, वाचा त्यांच्याच शब्दात-

वनपरिक्षेत्रात अधिकारी असणारी डॅ’शिंग महिला अधिकारी म्हणून ओळखली जाणारी दी’पाली चव्हाण यांनी आ- ‘त्मह’त्या केल्याचे समोर आले आहे. या घडलेल्या घ ‘टनेमुळे राज्यभरात एकच ख’ळबळ उडाली. याप्रकरणी एका वनविभागाच्या अधिकाऱ्याला नागपुरातून अमरावती पो -लि’सांच्या पथकाने ताब्यात देखील घेतले आहे. शिवकुमार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

आता दी’पाली चव्हाण यांनी नवरा आणि आ’ईसाठी आ- त्मह ‘त्येपूर्वी लिहिलेलं भा’वनिक पत्र आता समोर आलं आहे. हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जा’चा’ला कं’टाळून स्वतःवर गो’ळ्या झा’डुन घेऊन आ-त्मह’त्या केली असल्याने या घ’टनेने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे.

दीपाली चव्हाण यांनी मृ -त्यूपूर्वी तीन पत्रे लिहिल्याचे तपासात समोर आले आहे. यात त्यांनी आपल्या पतीला लिहिलेले भा’वनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र मन हेलावून टाकणारे आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना, दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे असे तीन पत्र लिहिलेले आहे. दीपाली चव्हाण यांनी पती राजेश मोहिते यांना लिहिलेले पत्र अतिशय भा’वनिक आहे. हे पत्र जशास तसं…

प्रिय नवरोबा,

लिहून लिहून थकले. खूप डो’कं दु’खत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रे’म आहे. आता नाही म्हणू शकत जि’वापेक्षा जास्त कारण आता मी जी ‘व देत आहे…

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला स’ हन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हा’र्डडि’स्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पा’गल करून सोडलय.

माझा इतका अ’पमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात… मी खूप स ‘हन केलं पण, आता माझी लिमिट खरच संपली आहे… यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होत. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची…

आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खा’यला उ’ठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तु आहेस. माझ्यावर खूप प्रे’म करतोस… मला मा ‘नसिक त्रा’ स होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याच त्रा ‘स देन कमी झालं नाही.

मला माफ कर मी आपल्या बा’ळाला ग’मावलं… मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे… आपल्या संसाराला नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दु’खावलं असेल तर मला माफ कर.

मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आ -त्मह ‘त्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मा ‘नसिक त्रा ‘साला कं’टाळून मी जी’व देत आहे.

आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हा’र्डडि’क्स फु’टत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृ-त्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे…

– दीपाली चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12