१ हजार करोड संपत्तीचे मालक होते दिलीप कुमार, पण पत्नी सायरा बानो नाही तर यांच्या नावे करणार पूर्ण संपत्ती, वाचून चकित व्हाल..

१ हजार करोड संपत्तीचे मालक होते दिलीप कुमार, पण पत्नी सायरा बानो नाही तर यांच्या नावे करणार पूर्ण संपत्ती, वाचून चकित व्हाल..

प्रख्यात अभिनेते व ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे काही दिवसांपूर्वीच नि’धन झालेले आहे. दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. त्यांनी केलेले सर्व चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. असे असतानाही दिलीप कुमार यांनी आपल्या मर्यादा कधीही सोडल्या नाहीत. ते कायम जमिनीवर राहिले. लोकांशी निगडित राहिले.

एक वेळेस त्यांना असा प्रश्न पडला होता की, अनेक कलाकार हे लग्नात जाण्यासाठी पै’से घेतात. याबाबत त्यांनी काही जणांकडे विचारणा केली होती. त्यावर त्यांना कळले की, असे बॉलिवुडमध्ये होत आहे. त्यावर दिलीप कुमार म्हणाले होते की, मी तर कोणाकडून कधीही लग्नात जाण्यासाठी पै’से घेतले नाही. तर मी त्यांना केवळ आशीर्वाद देण्यासाठी जातो, असे त्यांनी म्हटले आहे.

दिलीप कुमार यांनी आपल्या जीवनामध्ये अभिनयासोबतच संपत्ती देखील खूप मिळवली आहे. आज आम्ही आपल्याला दिलीप कुमार यांच्या याच संपत्तीबाबत माहिती देणार आहोत. दिलीप कुमार यांनी 1959 मध्ये 26 हजार स्क्वेअर फूट जागा राज्य सरकारकडून विशेष अनुमती घेऊन एक को’टी 12 लाख रु’पयात पाली हिल येथे खरेदी केली होती.

1970 च्या काळामध्ये दिलीप कुमार हे नेपेन सी रोड तिथे राहायला गेले होते. त्यानंतर त्यांनी भोजवानी नामक एका मोठ्या बिल्डरला हाताशी धरून आपल्या संपत्तीवर अपार्टमेंट बनवण्याचे त्यांना सांगितले होते. या अपार्टमेंटमध्ये अनेक फ्लॅट असतील असे सांगितले होते. तसेच आपल्यासाठी एक बंगला देखील तयार करावा, असे देखील त्यांनी भोजवाणी नामक बिल्डरला सांगितले होते.

तसेच या बिल्डरला फ्लॅट विक्रीचा 60 टक्के वाटा देखील त्यांनी दिला होता. 2003 मध्ये नव निर्मित भवनाजवळ असलेल्या आठ हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड देखील त्यांनी घेतला होता. या बंगल्याला सायरा बंगला असे नाव होते. तिथे दिलीप कुमार राहत होते. 2012 मध्ये त्यांनी सुमित खटाव या व्यक्तीला हा बंगला विकला होता. या बंगल्यासाठी त्यांना 53 को’टी रु’पये त्यावेळेस मिळाले होते.

त्याच वेळी दिलीप कुमार यांनी 999 वर्षाच्या लीजवर हा बंगला दिला होता. दिलीपकुमार यांना कोणीही उत्तराधिकारी नव्हता. हे त्यांना चांगले माहीत होते, असे असूनही त्यांनी हा बंगला नंतर लिज वर दिला होता. 2005 दिलीप कुमार यांनी आपल्याकडे असलेले सर्व फ्लॅट विकून टाकले. या माध्यमातून त्यांना 35 को’टी रु’पये मिळाले होते.

याशिवाय दिलीप कुमार यांच्याकडे कोलाबा येथील तीन मजली इमारत आणि अंधेरी येथे बारा फ्लॅट असलेले एक एक आपारमेंट होते. हे सर्व फ्लॅट किरायाने देण्यात आले होते. दिलीप कुमार आणि त्यांच्या कुटुंबाला 65 लाख रुपये महिना या मध्यमातून मिळत होता. दिलीप कुमार यांच्या सर्व संपत्तीची किंमत ही जवळपास एक हजार को’टी रु’पये आहे.

आता त्यांच्या पत्नी सायराबानू या सर्व संपत्तीच्या उत्तराधिकारी आहेत. मात्र, आता दिलीप कुमार यांच्या सर्व संपत्तीवर आयेशा बेगम ट्रस्ट कार्यरत आहे. आणि हे ट्रस्ट या संपत्तीचे सगळे काम पाहत आहे. ही संपत्ती नंतर ट्रस्ट दान करणार असल्याचे सांगण्यात येते. दिलीप कुमार यांना आयुब खान हा एक भाचा आहे. तसेच दिलीप कुमार यांचे पा’किस्ताना’तील 14 जणांसह भारतात 60 जणांचे कुटुंब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12