भारतीय क्रिकेट विश्वावर दुःखाचे सावट कायम !अवघ्या २४ तासात ‘या’ २ दिग्ग्ज खेळाडूंच्या वडिलांचे को’रोनाने नि’धन !…

भारतीय क्रिकेट विश्वावर दुःखाचे सावट कायम !अवघ्या २४ तासात ‘या’ २ दिग्ग्ज खेळाडूंच्या वडिलांचे को’रोनाने नि’धन !…

सध्या देशात सगळीकडे दुःखाचे वातावरण आह. ह्या भीषण आणि भ’यंक’र प’रिस्थतीमध्ये देश को’रोनाशी दोन हात करत आहे. मात्र, स्थिती दिवसेंदिवस बिघडतच आहे.ह्या प’रिस्थितीमध्ये, सगळीकडून दुःखाच्या वार्ता कानी येत आहेत. संपूर्ण देश ह्या प’रिस्थतीसोबत झग’डत आहे मात्र, तरीही दुःखद आणि मृ’त्यूच्या वार्ता येतच आहेत.

मागच्याच आठवड्यात क्रिकेट विश्वातील काही दिग्ग्ज महिला खेळाडूंनी आपल्या आप्तयेष्टीयांना ह्या आ’जारामुळे ग’मावले होते. आणि आता ह्यात वाढच होत असलेले दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघातील, या दोन दिग्ग्ज आणि प्रसिद्ध खेळाडूंनी आपल्या वडिलांना गमा’वले आहे.

त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेट संघावरील दुःख कमी होत असलेले दिसत नाहीये. को’रोनाच्या ह्या लाटेने सगळ्यांनाच मृ’त्यूचे भया’नक रूप दाखवले आहे. समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती ह्यामुळे प्रभावित झालेले आपल्याला बघायला मिळत आहे.

भारतीय क्रिकेट संघातील स्पिनर पीयूष चावला आणि सोबतच रुद्र प्रताप सिंह च्या वडिलांना देखील को’रोना झाला होता. ह्याच आ’जारात त्यांचा मृ’त्यू झाला. त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेटर प्रिया पुनिया ह्यांच्या आईचे देखील को’रोनामुळे नि’धन झाले होते.

राजस्थान रॉयल्स मधील खेळाडू चेतन साकारिया च्या वडिलांचे देखील ह्यात नि’धन झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, भारतीय क्रिकेट संघाची महिला खेळाडू वेदा कृष्णमूर्ती ह्यांच्या आई आणि बहीण यांचा देखील ह्याच को’रोनाच्या म’हामा’रीत मृ’त्यू झाला.

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम गोलंदाज भुवनेश्वर कुमार ह्याचा वडिलांचे नि’धन झाल्याची बातमी समोर आली आहे. भुवनेश्वर कुमार ह्याचा वडिलांना क’र्करो’ग होता. भुवनेश्वर कुमार ह्यांच्या वडिलांचे नाव किरनपाल सिंग असून ते ६३ वर्षांचे होते. मूळ बुलंदशहरचे असणारे किरनपाल पोलीस विभागात कार्यरत होते.

त्यांना लि’व्हरचा क’र्करो’ग होता, सोबतच त्यांना का’वीळ झाला. आणि त्यानंतर त्यांना अन्य काही वि’कार देखील जडले होते. मात्र, डॉ’क्टरांनी त्यांच्यावर घरीच उपचार करण्यास सांगितले होते. दिल्ली मधील एम्स आणि सोबतच नोएडा येथील एका दवा’खान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. भुवनेश्वर आपल्या वडिलांची सेवा करत होते. मात्र, भुवनेश्वर ह्यांच्या वडिलांची प्रकृती अजूनच खालावली आणि त्यातच त्यांचा मृ’त्यू झाला.

त्याचबरोबर, खेळाडू अभिनव मुकुंद ह्यानेदेखील आपल्या आजोबांना गमावले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुन ट्विट करत ह्याबद्दल माहिती दिली आहे.’मोठ्या दुःखाने मला हे सांगावे लागत आहे की माझ्या आजोबांचे को’रोनामुळे निध’न झाले आहे. ९५ वर्षांच्या माझ्या आजोबांना को’रोनाची ला’गण झाली होती आणि त्यामुळे त्यातच त्यांचे नि’धन झाले आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12