अरे बाप रे… ऐकावं ते नवलच, एका गाईने दिला चक्क म्हशीचे पारडाला जन्म, तर ते कसं पहा इथ..

अरे बाप रे… ऐकावं ते नवलच, एका गाईने दिला चक्क म्हशीचे  पारडाला जन्म, तर ते कसं पहा इथ..

कधीकधी असे घडते की आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवत नाही. अशीच एक घटना बिजनौर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. जेथे एका गाईने म्हशीच्या बाळाला जन्म दिला आहे.

शनिवारी परिसरातील सबदलपूर गावात एका गायीने म्हशीच्या पीलाला जन्म दिला. आजूबाजूच्या खेड्यांमध्येही त्याची जोरदार चर्चा होऊन कुतूहलाचा विषय झाला आहेत. रामसिंगाच्या गाईने एका पिलाला जन्म दिला परंतु ते पिल्लू गाईचे नसून आहेत म्हशीचे. त्याने सांगितले की गायीने काळ्या रंगाचे पारडू जन्माला घातलेलं असून ही अजीब विचित्र घटना आहे.

पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी :
तुम्हाला तर माहीतच आहेत की गावाकडे एखादी विपरीत विचित्र अशी काही घटना घडली तर गावाकडील लोकांना ती घटना बघण्याची कुतूहल असते. आणि नेमके घडले काय आहेत नी असे घडले तरी कसे ? किंवा मग हे असे खरोखर घडले की अफवा आहेत हे सगळ जाणून घेण्यासाठी गावाकडील लोक थेट घटनास्थळं गाठतात. ह्या घटनेबाबत देखील जणू काहीसे असेच घडले. ही घटना घडताच परिसरात क्षणात ही बातमी लोकांपर्यंत पोहचली. आणि खातरजमा करणेकरिता ग्रामस्थ थेट घटनेच्या जागी पोहचले देखील.

ग्रामस्थ पारडाला पाहतच राहिले. दुसरीकडे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर देखील म्हणाले की गायीच्या अशा बाळाचा जन्म होऊ शकतो, परंतु जगण्याची शक्यता फारच कमी असते किंवा तिची प्रजनन क्षमता संपुष्टात येऊ शकते.

या विचित्र घटनेची होणार तपासणी :
गायीपासून म्हशीचे बाळ कसे जन्माला आले हा तर कुतूहलाचा विषय बनला आहेत. प्रत्येक जण फक्त बघत होते. तसेच एकमेकांशी चर्चा करून हे कसे श्यक्य होऊ शकते असे प्रश्न उपस्थित करून जाणकारांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारची चौकशी केली जाणार आहेत, असे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणाले. डॉक्टर असंही म्हटले की कदाचित त्यात आणखी काही माहिती समोर येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12