ध’क्कादा’यक ! कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्र’कृती खा’लाव’ली ! डॉ’क्टरां’नी दिली ध’क्कादा’यक माहिती, म्हणाले; कोणत्याही क्षणी..

ध’क्कादा’यक ! कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्र’कृती खा’लाव’ली ! डॉ’क्टरां’नी दिली ध’क्कादा’यक माहिती, म्हणाले; कोणत्याही क्षणी..

ॲक्शन, रो’मान्स, ड्रामा यासारखे चित्रपट नक्कीच आपल्या सर्वांना आवडतात. इतर सिनेमांच्या तुलनेमध्ये ॲक्शन सिनेमा जास्त सुपरहिट ठरतात सस्पे’न्स आणि थरारक चित्रपटांकडे देखील प्रेक्षकांचा कल असतो मात्र ते सर्वच सुपरहिट ठरतात असे नाही. चित्रपटांमध्ये कायमच मनोरंजनांसाठी आपण वेगवेगळ्या अभिनय शैलीकडे जास्त कल दिला.

मात्र सुरुवातीपासूनच कॉमेडी हा पैलू काहीच प्रमाणात दुर्लक्षित राहिलाय. कॉमेडी करणे हसण्याइतके सोपे नाही. आपल्या विशेष शैलीचा वापर करत समोरच्याला कोणत्याही परि स्थितीत हसायला लावने हे सर्वात अवघड काम आहे. परंतु रसिक म्हणून कायमच प्रेक्षकांनी कॉमेडीला सुरुवातीच्या काळात दुय्यम दर्जा दिला.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज च्या माध्यमातून भारतामध्ये कॉमेडी कलाकारांची स्थिती बऱ्याच प्रमाणात बदलले. या माध्यमातून अनेक विनोदी कलाकार देशा समोर आले. मागील कित्येक वर्षांपासून स्वतःची ओळख बनवण्यासाठी धड पडत असणाऱ्या कलाकारांना एक खास प्लॅटफॉर्म मिळाला होता.

या शोच्या पहिल्याच सीजन मधून सुनील पाल, राजू श्रीवास्तव, अहसान कुरेशी सारखे उमदा विनोदी कलाकार मनोरंजन सृष्टीला मिळाले. त्यांचे परफेक्ट कॉमेडी टाइमिंग आणि हटके विनोदी शैली यामुळे देशभरातून त्यांना खूप प्रेम मिळाले. यापैकीच राजू श्रीवास्तव हे सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत होते.

छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काही भूमिका देखील त्यांनी साकारल्या होत्या. मात्र द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून त्यांना खास ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. केवळ देशातच नाही जगात देखील त्यांचे अनेक वेगवेगळे स्टेज शो झाले.

देशभरात राजू श्रीवास्तव यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता त्यांच्या चाहत्यांसाठी अ’ त्यंत दुःखद बात’मी समोर येत आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृ’ दय वि’काराच्या झट’ क्यामुळे रु’ग्णा ल’यात दा’खल करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव जिम मध्ये व्यायाम करत होते.

त्यावेळी अचानकच त्यांना हृ’दय वि’काराचा झ’टका आला आणि ते खाली को’सळ’ले. त्यानंतर त्वरित त्यांना रु ‘ग्णाल’यात दा”खल करण्यात आले. अंजॉग्रफी नंतर त्यांच्यावरती अँजिओ प्लास्टीची श’स्त्र क्रि’या देखील करण्यात आली. एन्जोप्लास्टी नंतर राजू श्रीवास्तव यांची प्र कृ’ती आता बऱ्यापैकी स्थिर असल्याचा डॉ ‘क्टरांनी सांगितलं आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील सदस्य रजत श्रीवास्तव यांनी याबद्दलची पूर्ण माहिती दिली. ते म्हणाले आता राजू यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून ट्यूब द्वारे त्यांना दूध दिले देखील देण्यात येत आहे. अर्थातच त्यांना पूर्ववत होण्यास अद्याप बराच वेळ लागणार आहे. मात्र असं असलं तरीही त्यांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा समाधानकारक आहे.

ज्या भागात कानपूर मध्ये राजू श्रीवास्तव राहतात त्या भागात लोक सगळीकडे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावे म्हणून प्रार्थना करत आहेत. अनेकांनी देवाला साकडं घातला आहे. दरम्यान राजू श्रीवास्तव यांना अजून काही दिवस डॉ क्टरांच्या निगराणीखाली एम्स रुग्णा लयातच ऍड मिट ठेवण्यात येणार असल्याचे देखील रजत श्रीवास्तव यांनी सांगितले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.