गर्भवती आईसोबतच मुलाने केले लग्न….आई वडिलांच्या नाही तर मुलाच्या मुलाला देणार जन्म….पहा

जगातील आई-मुलाचे नाते खूप जवळचे आणि पवित्र मानले जाते. आपल्या मुलाला योग्य दिशा दाखविणे आणि चुकीबद्दल पटवून देण्यात आईची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण असे बरेच प्रकरणे समोर आली आहेत, जे नात्यातील पावित्रतेवर प्रश्न उपस्थित करतात. आता या बाईचे ऐका. आपण ज्या बाईबद्दल बोलनार आहोत, तीने 7 वर्षाच्या मुलाला आईचे प्रेम दिले, मुलाची काळजी घेतली, आज तीच प्रेमळ आई त्या मुलाची पत्नी झाली आहे. सर्वात आश्चर्य म्हणजे विवाहाच्या आधी ती आपल्या मुलाच्या मुलाची आईही होणार होती. जेव्हा या महिलेने लोकांशी या नवीन नात्याबद्दल गोष्टी शेयर केल्या तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. पण तिला काहीच वाटले नाही आणि आता ताजी माहिती अशी आहे की ती म्हणजे त्या महिलेने आपल्या मुलाशीच लग्न केले आहे. पहा पुढे वाचा सविस्तर.
जेव्हा तिने 20 वर्षांच्या मुलासाठी तिच्या पतीला सोडले तेव्हा इंस्टाग्राम स्टार मरीना बोमशवे चर्चेत आली.
35 वर्षांच्या मारिनाने 13 वर्षांपूर्वी घटस्फोटीत अॅलेक्सी शावरिनशी लग्न केले. मरिना लग्नानंतर अलेक्झीच्या अगोदरच्या पत्नीपासून जमलेल्या सात वर्षाच्या मुलाची आई बनली.
यानंतर या जोडप्याने एकत्र पाच मुलांना दत्तक घेतले होते. त्यावेळी मरीनाचे वजन जास्त होते. त्यानंतर मरीनाने वजन कमी करण्याचा प्रवास ऑनलाइन सुरू केला.
मरिना दृष्टीक्षेपात इन्स्टाग्राम वर प्रभावशाली बनली. बरेच लोकानी तीच्या पोस्टला लाईक करून पसंती दर्शवली. मरिनाच्या आताच्या माजी पतीचा आरोप आहे की मरिना आणि तिचा मुलगा आधीपासूनच प्रेमसंबंधात आहे.
काही महिन्यांपूर्वी मरीना आणि मुलगा व्लादिमीर यांनी सोशल मीडियावर आपले नातं शेअर केले होते. त्यांनी दोघांनी मिळून एक चांगली बातमीही दिली की मरीना प्रेग्नंट असून आई होणार आहे.
आता मरीनाने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. मरीनाने आपल्या मुलाच्या लग्नाचे क्षण लोकांशी शेअर केले.
लोकांनी मरीनाला खूप चांगले आणि वाईटही कॉमेंट्स दिले. आपल्या मुलाचा गैरफायदा घेण्यासाठी कोणी तीला मुलगा म्हटले तर कुणी तीला निर्लज्ज म्हटले. पण मरीना म्हणते कोणी काहीही म्हणोत मला काहीच फरक पडत नाही. व माझी
कूनाबद्घल काहीच हरकत नाही.
मरीनाने बर्याच वर्षांपासून आपल्या पहिल्या पतीपासून मूल जन्माला घालण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमीच अपयश आले, म्हणून अखेरीस ती मुलगा व्लादिमीरच्या मुलाची आई बनणार आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर व्लादिमीरशी संबंध सुरू झाल्याचेही तिने स्पष्ट केले.
मरीनाने आपले लग्न अगदी साधेपणाने केले. आता ते दोघेही खूप खुश आहेत आणि बर्यापैकी आनंदी आहे आणि आता दोघेही आपल्या होणाऱ्या मुलाची वाट पाहत आहेत.