ब्रे’स्ट कॅ’न्सरशी लढा देतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, अनुभव शेअर करत म्हणाली; आता मी वेगळी दिसेल कारण माझे दोन्ही ब्रे’स्ट…

ब्रे’स्ट कॅ’न्सरशी लढा देतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, अनुभव शेअर करत म्हणाली; आता मी वेगळी दिसेल कारण माझे दोन्ही ब्रे’स्ट…

ब्रे स्ट कॅ’न्सर ही खूप मोठी समस्या आहे. जगभरात अनेक महिलांना या आ’जाराशी झ’गडावं लागत आहे. मात्र तरी देखील आजही आपल्या देशात उघडपणे या आ’जाराविषयी फार काही बोललं जात नाही. ब्रे’स्ट कॅ न्सर सारख्या गं’भीर आ’जाराशी झुंज देणाऱ्या अनेक महिला आपल्याला हा आ’जार असल्याचं सांगत देखील नाहीत.

अनेक सेलेब्रिटीनी देखिल्या आ’जाराशी लढा दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅ’न्सर असल्याचं समोर आलं होत तेव्हा सगळ्यांनाच मोठा ध’क्का बसला होता. केवळ सोनाली बेंद्रेच नाही तर, अभिनेत्री मनीषा कोईराला, लिसा रे यांनी देखील ब्रे’स्ट कॅ’ न्सरशी लढा दिला.

साऊथ सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरने देखील ब्रे’स्ट कॅ’ न्सर सारख्या आ’जाराशी झुंज दिली. या आ’जाराबद्दल जागरूक होणे आणि पुढे येऊन बोलणे खूप जास्त आवश्यक आहे. आजही अनेक महिला या आ’जाराशी झुंज देत आहेत. यातच आता अजून एका सेलेब्रिटी अभिनेत्रींचे देखील नाव समोर आले आहे.

टेलिव्हिजन वर आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारी ही अभिनेत्री आता एका वेब-सिरीज मध्ये झळकत आहे. विशेष म्हणजे तिने काहीच दिवसांपूर्वी आपल्या दुसरा बाळाला जन्म दिला होता. त्याबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन देखील केले होते. एसआयटी म्हणजेच शिटी आयडाज ट्रेंडिंग या युट्युब चॅनेलवर तिच्या काही मिनी वेब-सिरीज बघायला मिळतात.

या सीरिजचे दिग्दर्शक आणि निर्माता तिचा पती मोहित हुसैनच आहे. यूट्यूबच्या काही ठराविक आणि पहिल्या चॅनेल्सपैकी एक एसआयटी देखील आहे. त्यामुळे या चॅनेलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीच नाव तुमच्या लक्षात आलंच असेल. एक विवाह ऐसा भी सिनेमात झळकलेली अभिनेत्री छवी मित्तल सध्या ब्रे’स्ट कॅ’न्सर सारख्या आजाराशी झुंज देत आहे.

याबद्दलची माहिती देत तिने आपल्या इन्स्ट्राग्रामवर एक पोस्ट केली होती. तिच्या जवळच्या काही व्यक्तींना याबद्दलची माहिती होतीच, मात्र पोस्ट करत तिने आपल्या चाहत्यांना देखील या आजाराबद्दल सांगितले आहे.

३ बहुरानिया, तुम्हारी द्रीष्टी, घर कि लक्ष्मी बेटीया, बंदिनी, नागीण, एक चुटकी आसमान, ट्वीनकल ब्युटी पार्लर, विरासत आणि कृष्णदासी सारख्या मालिकांमध्ये छवी झळकली होती. तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

आपल्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी ती नेहमीच आपल्या फॅन्स सोबत शेअर करत असते. आपल्या ब्रे’स्ट कॅ’न्सर विषयी माहिती देताना छवी लिहते, ‘डिअर ब्रे’स्ट….तुमचं कौतुक करण्यासाठी ही पोस्ट आहे. तुझी जादू मी पहिल्यांदा पाहिली, जेव्हा तू मला आनंदी होण्याची संधी दिलीस.

तू माझ्या दोन्ही मुलांना फी’ड केलं तेव्हा ,माझ्यासाठी तुझे महत्त्व आणखी वाढले. आज माझी पा’ळी आहे, जे कॅ’न्सरशी ल’ढत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची. कदाचित आता मी पुन्हा सुरुवाती सारखी दिसणार नाही, परंतु मला वेगळी जाणीव करून द्यायची गरज नाहीय. ब्रे’स्ट कॅ’न्सरशी लढा देत असलेल्या प्रत्येक महिलेसाठी चिअर्स.

कारण तुम्हाला माहिती नाही की तुम्ही मला किती प्रेरणा देताय.’ पोस्टच्या शेवटी छवीने तिची विचारपूस करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी तिच्या मित्र-परिवाराचे आणि कुटूंबाचे आभार देखील व्यक्त केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते काळजी व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तिला या तू लवकरच या आजारावर मात करशील, असा विश्वास व्यक्त करत तिला धीर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12