‘चंकी पांडे’च्या मुलीने विदेशी मुलासोबत गुप-चूप उरकले लग्न, फोटो आले समोर..

‘चंकी पांडे’च्या मुलीने विदेशी मुलासोबत गुप-चूप उरकले लग्न, फोटो आले समोर..

बॉलीवूडमध्ये कोणाचेही लग्न असेल की, त्याची रंगतच काही खास असते. जवळपास संपूर्ण बॉलीवूड या लग्नाला उपस्थित राहतात आणि त्यानंतर कार्यक्रमाला अजूनच रंगत येते. आता अजून एका सेलेब्रिटीच्या कुटुंबात अगदी आलिशान असा लग्न सोहळा पार पडला आहे.

माघील काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार च र्चा आपण पाहिलीच असेल. पांडे कुटुंबातील मुलीचे लग्न झाले आहे. बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेचा धाकटा भाऊ चिक्की पांडे आणि डॅनी पांडेची मुलगी अलाना पांडे यांचे लग्न झाले. तिने बॉयफ्रेंड आणि अमेरिकन फिल्ममेकर इव्हर मॅक्रीशी लग्न केले आहे.

दोघांनी 16 मार्च 2023 रोजी मुंबईत लग्न केले. या लग्नाचा पहिला फो’टो आणि व्हि’डिओही समोर आला आहे. अलानाने लग्नात पांढरा लेहेंगा घातला होता, तर इवरची शेरवानी वधूच्या लेहंग्याशी मॅचिंग होती. अलाना पांडेने गेल्या वर्षी बॉयफ्रेंडसोबत एंगेजमेंट केली होती. या लग्नात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.

जग्गू दादा, डिझायनर मनीष मल्होत्रा, महिमा चौधरी, एली अवराम, अनन्या पांडे, चंकी पांडे, भावना पांडे ते सलमान खानची भाची अलिझेह आणि बहीण अलविरा अग्निहोत्री अशा सर्वानीच या लग्नाला हजेरी लावली. नुकतंच अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिने आज मुंबईत तिचा दीर्घकाळचा प्रियकर इव्होर मॅक्रेसोबत लग्न केले.

लग्न समारंभातील त्यांचा पहिला फोटो सो’शल मी’डियावर समोर येताच त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. वधूच्या लूकमध्ये अलाना आणि वराच्या रुपात इव्होर दोघेही खूपच मोहक दिसत आहेत. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो सो’शल मी’डियावर चांगलेच व्हाय रल होत आहेत.

अलाना पांडेने मुंबईत लग्नाआधी इव्होर मॅक्रेसोबत पारंपरिक देशी लूकमध्ये प्री-वेडिंग शूट केले होते. लग्नाच्या वेळीचा एक व्हि’डिओ अनन्याने सो’शल मी’डियावर शे’अर केला होता, ज्यामध्ये ते दोघेही दोन्ही सप्तपदी चालताना दिसत होते. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि काही जवळचे लोक उपस्थित होते.

अलाना आणि इव्होरचे लग्नाआधीचे सेलिब्रेशन काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. तिचे हळदी, मेहंदी आणि ब्राइडल शॉवरचे फोटो सो’शल मीडि’यावर व्हा’यरल झाले. पियाझा डेल मर्काटो येथे हळदी समारंभाची खास थीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी अलानाने पायल सिंघलने बनवलेला ड्रेस परिधान केला होता.

त्याचवेळी पिवळ्या कुर्त्यामध्ये इवरही देखणा दिसत होता. दरम्यान,इव्हर मॅक्रीच्या LinkedIn प्रोफाइलवरून असे दिसून येते की त्याने सहाय्यक टूर मॅनेजर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये करिअर केले. आज, तो त्याच्या निर्मिती कंपनी किल शॉट मोशन पिक्चर्सचा मुख्य अधिकारी म्हणजेच सीईओ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12