‘या’ प्रसिद्ध कंपन्यांचे मालक आहेत, बॉलिवूडचे ‘हे’ 7 सुपरस्टार्स, नंबर 4 ची कंपनी आहे सर्वात मोठी आणि प्रसिद्ध..

‘या’ प्रसिद्ध कंपन्यांचे मालक आहेत, बॉलिवूडचे ‘हे’ 7 सुपरस्टार्स, नंबर 4 ची कंपनी आहे सर्वात मोठी आणि प्रसिद्ध..

पूर्वीच्या काळी बॉलिवूडमध्ये काम करायला कलाकारांना मानधन मिळायचे. मात्र, आता सध्या जमाना बदलत आहे. आता अभिनेता व अभिनेत्री चित्रपटात काम करण्याबरोबरच इतर व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणात करत असतात. या माध्यमातून को’ट्यव’धी रु’पये क’मवत असतात.

तर काही अभिनेता व अभिनेत्री स्वतःचे प्रॉडक्‍शन हाउस देखील काढत आहेत. तर काही अभिनेते चित्रपटामध्ये देखील पै’से लावत असतात आणि त्या माध्यमातून ते आपले कमिशन घेत असतात. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत की जे अभिनयाशिवाय इतर कंपन्या देखील चालवत आहेत. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच अभिनेत्रींबद्दल माहिती देणार आहे.

1. जॉन अब्राहम- जॉन अब्राहम याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्याकडे सध्या आणखी काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. जॉन अब्राहम याची जे ए च प्रोडक्शन हाऊस नावाने कंपनी आहे. त्याशिवाय तो एका जिम मालक देखील आहे.

2. सलमान खान-सलमान खान हा अभिनयासोबतच आपल्या समाज कार्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. चित्रपटा शिवाय तो बी ई ग ह्युमन नावाची एक संस्था चालवतो. या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करतो. बेइंग ह्यूमन ही संस्था कपडा फॅक्टरी चालवते. यातून ते अनेक टी-शर्टवर निर्मिती करत असतात.

3. शाहरुख खान- शाहरुख खान हा देखील इतर व्यवसाय करत असतो. शाहरुख खान चे एस आर मोशन पिक्चर मी प्रोडक्शन हाऊस आहे. याशिवाय तो आयपीएल मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे.

4. रितिक रोशन- रितिक रोशन याच्या वडीलाचे मोठे प्रोडक्शन हाऊस आहे. रितिक रोशन हादेखील एचआरएक्स गारमेंट्स नावाने कंपनी चालवतो. या कंपनीच्या माध्यमातून कपड्याचे वितरण होते. या कंपनीचे अनेक देशात आउटलेट आहेत. तसेच देशात देखील या ची दुकाने आहेत.

5. आमिर खान- आमिर खान चित्रपटा शिवाय समाजकार्यात तेवढाच अग्रेसर असतो. पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून तो खूप मोठे काम करतो. आमिर खान यांचे स्वतःचे प्रॉडक्‍शन हाउस आहे. त्याच्या प्रॉडक्शनचे हाऊस नाव आमिर खान फिल्म असे आहे.

6. अक्षय कुमार- अक्षय कुमार हा देखील चित्रपटा शिवाय समाज कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात रमतो. अक्षय कुमार याची स्वतःची प्रोडक्शन हाऊस कंपनी आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊस चे नाव हरिओम एंटरटेनमेंट असे आहे.

7. अजय देवगन- अजय देवगन हा देखील चित्रपटा व्यतिरिक्त स्वतःची प्रोडक्शन कंपनी चालवतो. त्याच्या कंपनीचे नाव अजय देवगन फिल्म असे आहे. याशिवाय त्याने रोहा ग्रुप सोबत जवळपास 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून तो क’माई करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12