अरे देवा ! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर को’सळ’ला दुःखाचा डोंगर, आई-वडिलांच्या नि’ध’नातून सावरत नाही, त्यात जुळ्या मुलांनाही ग’माव’लं..

अरे देवा ! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर को’सळ’ला दुःखाचा डोंगर, आई-वडिलांच्या नि’ध’नातून सावरत नाही, त्यात जुळ्या मुलांनाही ग’माव’लं..

बॉलीवूडमध्ये पदार्पण करायचं असेल तर खान किंवा खानदान तुमच्या पाठीशी हवं, असं म्हणलं जातं. आणि ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील त्या सेलेब्रिटीच काय? या दोन्ही गोष्टी सोबत घेऊनच, फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानने बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं. फिरोज खान हे बॉलीवूड मधलं खूप मोठं नाव होत.

अभिनय, दिग्दर्शन, निर्मीती अशा सर्वच बाबतीत फिरोज खान यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला होता. म्हणून तर जेव्हा त्यांच्या मुलाने म्हणजेच, फरदीन खानने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले तेव्हा सर्वाना त्याच्या कडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. नो एंट्री, फिदा, हे बेबी, ऑल द बेस्ट, प्यार तुने क्या किया या सारख्या सिनेमामध्ये फरदीन खानने काम केलं होत.

त्याच्या करियरमध्ये चढ उतार सुरू असतानाच, तो मधेच बॉलीवूड मधून गायब झाला. त्याने बॉलीवूडला राम-राम ठोकला आहे, आणि आता तो पुन्हा कधीच बॉलीवूड मध्ये काम करणार नाही किंवा तो ड्रग ऍडिक्ट झाला आहे, म्हणून त्याला काम मिळत नाही, अशा अनेक बातम्या फरदीन खानबद्दल अधून मधून ऐकायला येतच होत्या.

मात्र, यावर त्याने यापूर्वी कधीच कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यामुळे तो नक्की कुठे आहे, किंवा काय करत आहे याबद्दल अनेक गैरसमज बॉलीवूडमध्ये होते. आता नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या आयु’ष्याबद्दल मोठा खुला”सा केला आहे. २००९ मध्ये फरदीन खानचे वडील फिरोज खान यांचे नि’ध’न झाले होते.

आपल्या वडिलांच्या नि’ध’नानंतर फिरोज खानवर खूप मोठा आ’घा’त झाला होता. फरदीन आपल्या वडिलांच्या खूप जवळ होता, आणि बाप-मुलापेक्षा त्यांचं मैत्रीचं घट्ट नातं होत असं सांगितलं जात. त्यामुळे जेव्हा फिरोज खान यांचं नि’ध|न झालं, तेव्हा त्याच्या आयुष्यातील खूप मोठा हिस्सा’ संप|ल्याची अनुभूती त्याला झाली.

त्यामुळे तो डि’प्रेशन’मध्ये गेला. या ध’क्क्यातून बाहेर येण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला. अखेरीस आता आपले कुटुंब वाढवावे, असा विचार त्याने आणि त्याची पत्नी नताशा यांनी केला. मात्र, डॉ’क्टरने त्यामध्ये देखील काही कॉम्प्लिकेशन्स असून, आय वी एफचा सल्ला दिला. एका उत्तम डॉ’क्टरांच्या ट्रीटमेंटच्या मदतीने त्यांना, दोन जुळी मुलं झाली.

त्यानंतर फरदीन आणि त्यांच कुटुंब आनंदित झालं, मात्र दु’ र्दैव त्यांच्यासोबतच होत. आणि म्हणून केवळ सहा महिन्यांमध्ये त्या जुळ्या मुलांचं देखील नि’ध’न झालं. त्यानंतर तर कु’टुंबावर दुः’खाचा डोंगरच को’सळ’ला. यातून कसं बाहेर निघावं हेच त्यांना समजत नव्हतं. फरदीन म्हणाला,’मधला काळ माझ्यासाठी आणि नताशा साठी खूप अवघड आणि सं’घर्षाचा ठरला.

वडिलांच्या नि’ध’नानंतर मी खूप जास्त घा’बर’लो होतो. माझ्या प्र’कृ’ती बद्दल देखील मला खूप चिंता वाटत होती. त्यातच आमच्या जुळ्या मुलांना आम्ही ग’मा’वलं. हे दुःख सं’पणारच नाही का असं आम्हाला वाटत असतानाच, एका गोंडस परीनं म्हणजेच आमच्या मुलीनं आम्हाला यातून बाहेर काढलं. तिच्या जन्मानंतर आम्ही सगळे थोडं सावरलो.

आता मी माझ्या सर्व वैय’क्तिक सम’स्यांमधून बाहेर आलो आहे, म्हणून बॉलीवूड मध्ये परत येण्यासाठी सज्ज झालो आहे.’ त्याची मुलगी दैनी नंतर काही वर्षांतच त्याला अझौरियस नावाचा मुलगा देखील प्राप्त झाला. बॉलीवूड रिएन्ट्री घेण्यासाठी फरदीन खान तर तैयार आहे, मात्र प्रेक्षक त्याला स्वीकारतील का हा मोठा प्रश्न आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.