फलंदाजने मा रलेला चेंडू डो क्यात लागल्याने गो लंदाजाचा मृ त्यू

फलंदाजने मा रलेला चेंडू डो क्यात लागल्याने गो लंदाजाचा मृ त्यू

क्रिकेट असे म्हटले की, अनेक लोक कामधं’दा सोडून तासन्तास टीव्ही समोर बसलेले आपण पाहिले असतील. सध्या क्रिकेटचा नवा मोसम सुरू आहे. म्हणजेच आयपीएल सध्या सुरू झाले आहे. आयपीएल मध्ये जगभरातील अनेक खेळाडूंचा भरणा असतो. यामध्ये मुंबई इंडियन्स, हैदराबाद सनरायझर्स, कोलकत्ता नाइट रायडर्स यासारखे संघ भरले असतात. को’रो’ना म’हा’मा’रीमुळे सध्या सर्व जण घरीच बसले आहे. त्यामुळे अनेकांना घरात बसून कंटाळवाणे होत आहे. यामध्ये आयपीएल सुरू झाल्याने त्यांचे मनोरंजन काही प्रमाणात हे होत आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये तीन दिवसीय सामने खेळवण्यात आले होते. पुण्यातील गहुंजे या स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात आले होते. या सामन्यावेळी प्रेक्षक हे मैदानात नव्हते. मात्र, असे असले तरी स’ट्टेबाज मात्र डोंगरावर बसून या मॅचेसचे चित्रीकरण आणि पाहणी करत होते. त्या प्रमाणे स’ट्टा देखील घेत होते. या सर्वांना प’कडण्यात आले. यातील काही जण हे मध्यप्रदेशातील देखील असल्याचे सांगण्यात येते. क्रिकेटमध्ये अशा काही घ’टना देखील घ’डत असतात. या घ’टना कधीही विसरता येत नाहीत. काही वर्षापूर्वी दिग्गज क्रिकेटर रमण लांबा यांचा डो’क्यात चेंडू लागून मृ’त्यू झाला होता. लांबा हे क्षेत्ररक्षण करत होते. याच वेळी बॅट्समनने त्यांच्या दिशेने चेंडू टोलावला. तो त्यांच्या थेट क’पाळाला लागला. त्यानंतर त्यांना रु’ग्णाल’यात नेण्यात आले. मात्र, उ’पचाराआ’धीच त्यांचा मृ’त्यू झाला होता. अशा अनेक घ’टना देखील घ’डलेल्या आहेत. या आधी अनिल कुंबळे याला देखील डो’क्यात बॉल लागला होता. अशा अ’वस्थेत देखील त्याने गोलंदाजी केली होती. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक घट’ना घ’डली होती. गाझियाबादच्या राज नगर मध्ये विभागीय स्तरावर क्रिकेट सुरू होते. या वेळी गोलंदाज धावत जाऊन फलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकला. त्यानंतर फलंदाजाने देखील तेवढ्याच त्वरेने तो चेंडू टोलावला. मात्र, तो चेंडू सरळ गोलंदाजाच्या डो’क्यावर जाऊन आ’दळला. हा चेंडू एवढा जोरात लागला की, हा गोलंदाज जा’गेवरच को’सळला. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्याची प्र’कृती अधिक गं’भीर झाल्याने त्याला रु’ग्णाल’यात दा’खल करण्यात आले. मात्र, डॉ’क्टरांनी तपासून त्याला मृ’त घोषित केले. अशीच एक घ’टना काही दिवसांपूर्वी घ’डली होती. क्रिकेटर फिलिप हुग याचे देखील 2014 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी नि’धन झाले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये एक सामना खेळला जात होता. याच वेळी फिलिप याच्या डो’क्यावर चेंडू आ’दळला होता. त्यानंतर त्याला रु’ग्णाल’त दा’खल करण्यात आले होते. मात्र, डॉ’क्टरांनी त्याला त’पासून मृ’त घो’षित केले होते. अशा अनेक घ’ना क्रिकेटमध्ये घ’डलेल्या आहेत. अनेक जण यामुळे ज’खमी झाले किंवा मृ’त्युमु’खी पावले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.