काजोल ची मुलगी न्या-सा, दिसते इतकी सुंदर कि बॉलिवूड च्या अभिनेत्र्या देखील तिच्यापुढे आहे फिक्या

काजोल ची मुलगी न्या-सा, दिसते इतकी सुंदर कि बॉलिवूड च्या अभिनेत्र्या देखील तिच्यापुढे आहे फिक्या

बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकार यांच्या जीवनातील विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी सर्वजण खूपच उत्सुक असतात. यामुळे मीडिया या कलाकारांच्या हात धुऊन मागे पडलेले असतात. त्यांच्या विषयीची सर्व माहिती जसे त्यांची लाइफ-स्टाइल, कुठे राहते ?, काय खाते ?, कुणासोबत राहते ?, हे सर्व मीडिया जगासमोर आणत असते. मी-डियाचे लक्ष त्या स्टार वर तर असतेच पण त्यांची मुले म्हणजेच स्टार किड यांच्यावर देखील ते विविध बातम्या जमवत असतात. या बातम्या जाणून घेण्यासाठी लोकही तितकेच उ-त्सुक असतात.

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्स चा जमाना सुरू आहे. वीस ते पंचवीस वर्ष अगोदर जे अभिनेते चित्रपटसृष्टीवर राज्य करत होते जे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते ते आज एक महान अभिनेता म्हणून वावरत आहेत. आज त्यांचीच मुले बॉलिवुडमध्ये अव्वल-स्थानी आहे.

भिनेत्यांची मुले आता मोठे झाले आहे आणि बरेच जणांनी चित्रपटसृष्टीत पाय देखील ठेवला आहे.  काही अभिनेत्यांच्या मुलांनी तर स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. मात्र यातील काही अभिनेते आपल्या मुलांना मीडिया समोरून दूरच ठेवतात. पण मीडिया प्रत्येका विषयी माहिती घेण्यासाठी उत्सुक असते.

काजल पेक्षाही सुंदर आहे तिची मुलगी न्यासा :-

असे पाहिले जाते की जर आई आणि बाबा दोघेही स्टार असेल तर त्यांचा मुलगा किंवा मुलगी देखील चित्रपट सृष्टीत वावरतांना दिसतात. अशा प्रकारचे खूप सारे उदाहरणे आपल्या चित्रपट सृष्टी मध्ये आहे. आज आपण अशाच एका स्टार किड विषयी जाणून घेणार आहोत जिचे आई-वडील बॉलिवूडमधील खूपच महान अभिनेते आहेत. वडील बॉलीवूड चे सिंघम अजय देवगन तर आई अभिनेत्री काजोल. या दोघांची कन्या न्यासा देवगन.

न्यासा आता मोठी झाली आहे. न्यासा सुंदरतेच्या बाबतीत आपल्या आई पेक्षाही सुंदर आहे. काजोल ने आपली मुलगी न्यासाला अजूनही मीडिया समोर आणले नाही. पण न्यासा आता मोठी होत आहे ती तिची सोशल लाईफ जगत आहे. न्यासा एकटीच आपल्या मित्रांबरोबर बाहेर येताना जाताना दिसते. न्यासा आता हळूहळू मीडिया समोर येऊ लागली आहे.

न्यासा का झाली रो-लिंग ची शि-का-र :-

काही दिवसापूर्वी अजय आणि न्यासा एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी घेरले. त्यावेळी न्यासाने एक शॉर्ट घातलेली होती. यामध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत होती. न्यासा तिच्या आई पेक्षाही खूप सुंदर आहे.

याव्यतिरिक्त न्यासा काही दिवसांपूर्वी तिच्या मित्रांबरोबर एका रे-स्टॉरं-टमध्ये गेली होती. तेव्हा तिथे तिने लॉंग टी शर्ट घातलेला होता त्या टी-शर्टवर काहीतरी लिहिलेले होते.त्या टीशर्ट मध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत होती. पण त्या फोटोला नेटिझ-न्सनी खूपच ट्रो-ल केले पण जेव्हा ही कोणी न्यासाला ट्रोल करते तेव्हा तिच्या पाठीमागे तिची आई काजोल नेहमी उभी असते.

काजोल वेळोवेळी ट्रो-लर्सना चांगलाच धडा शिकवत असते. एका ट्रॉ-लर ने कमेंट मध्ये असे लिहिले होते की “न्यासा तुमचीच मुलगी आहे का?” यावर स्वाभाविकच आहे की काजोल रागावली असेल. काजोल ने ट्रो-लर्सना चांगलाच धडा शिकवला. त्यांच्यावर काजोल चांगलीच रा-गावली होती त्यानंतर मात्र न्यासावर ट्रोल होणे खूपच कमी झाले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *