बॉलीवुडच्या ह्या 5 अभिनेत्री ज्या शिक्षणात आहेत झिरो, पण अॅक्टिंग मध्ये सर्वांचे पुढे..

बॉलीवुडच्या ह्या 5 अभिनेत्री ज्या शिक्षणात आहेत झिरो, पण अॅक्टिंग मध्ये सर्वांचे पुढे..

बॉलिवूडमधील ग्लॅमर अभिनेत्री कोणाला माहित नाही? अभिनेत्रीचे सौंदर्य आणि तिची रोमँटिक अभिनय तिच्या चाहत्यांना वेड लावते. बॉलिवूडमध्ये लाखो अभिनेत्री आहेत. बॉलिवूडच्या या अभिनेत्री लाईम लाईट मध्ये इतक्या मग्न झाल्या आहेत की त्यांना शिक्षण घेण्याचं जणू ध्यानच नाही राहिल. आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत जे अभ्यासाच्या बाबतीत अगदी शून्य आहेत. बॉलिवूडमधील किती अभिनेत्री आहेत जे अभ्यासात पूर्णपणे झिरो आहेत.

1. दीपिका पादुकोण :
दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. पण दीपिकादेखील अवघी बारावी पास आहे. आणि पुढील अभ्यास करण्यासाठी तीने बेंगळुरू येथे प्रवेशही घेतला. मग ती मॉडेलिंगमुळे पुढील शिक्षण करू शकली नाही.

२. करिश्मा कपूर :
करिश्मा कपूर जितकी सुंदर दिसत आहे तितकीच ती कपूर कुटुंबाची लाडकी देखील आहे. करिश्माने बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आहे. पण तिला शिक्षणाकडे लक्षच देता आले नाही. ही गोष्ट कोणालाच माहित नाही की करिश्मा फक्त सहावी पास आहे.

3. ऐश्वर्या रॉय बच्चन:
जगातील सर्वात सुंदर ऐश्वर्या रॉय बच्चन बारावी पास आहे. ऐश्वर्याला आर्किटेक्टचा अभ्यास करायचा होता, तरी चित्रपट व मॉडेलिंगच्या दरम्यानच तिने तिचे शिक्षण सोडले होते. तीच्या अभ्यासाच्या दरम्यान तीचे मॉडेलिंग आले आणि तीने तीचे शिक्षण सोडले.

4. करीना कपूर :
करिना कपूरला शिक्षण चालू असताना कायद्याची पदवी करायची होती. परंतु चित्रपटांमध्ये आल्यामुळे ती आपले स्वप्न पूर्ण करू शकली नाही. करीना कपूरने कॉमर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता, पण अभिनयामुळे ती तीचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही.

5. प्रियंका चोप्रा :
देसी गर्ल प्रियंका चोप्रा देखील बॉलिवूडबरोबरच हॉलीवूडमध्येही नाव कमावत आहे. पण शिक्षणात तिला तेवढे नाव कमवता आले नाही. प्रियांका फक्त 12 वी पासवरच समाधानी आहे. तिला पुढे अभ्यास करायचा होता पण चित्रपटांमुळे तिला तिचे शिक्षण मध्येच सोडून द्यावे लागले.

तर ह्या आहेत बॉलिवूड च्या टॉप अभिनेत्री आहे ज्या त्यांचे शिक्षण इच्छा असूनही पूर्ण करू शकल्या नाही. होय, ही आणखी एक बाब खरी आहे की प्रत्येकजण स्वत: साठीच काहीतरी चांगले निवडतो आहे, याचे कारण असे आहे की प्रत्येकजण परिस्थिती नुसार निर्णय घेत असतो. अशाच प्रकारे या अभिनेत्री देखील अशाच परिस्थितीत असतील.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *