बॉलिवुडच्या या 4 अभिनेत्री प्रे-मभंग झाल्याने आयुष्यभर राहिल्या होत्या अविवाहित, नंबर 3 च्या अभिनेत्रीचे तीन अ-फेयर्स असूनदेखील..

बॉलिवुडच्या या 4 अभिनेत्री प्रे-मभंग झाल्याने आयुष्यभर राहिल्या होत्या अविवाहित, नंबर 3 च्या अभिनेत्रीचे तीन अ-फेयर्स असूनदेखील..

आजकाल प्रेमात असलेल्या लोकांना बरेच काही मिळते परंतु खरा प्रेम प्रत्येकाला मिळत नाही. काही लोकांची लव्ह स्टोरी कधीच पूर्ण होत नाही. फिल्म इंडस्ट्रीबद्दल सांगायचं झालं तर, इथे अशा बर्‍याच प्रे-मकथा बघायला मिळाल्या ज्या प्रसिद्ध झाल्या होत्या पण कधीच पूर्ण झाल्या नाहीत आणि त्याच्या वे-दना त्या लोकांच्या मनात इतक्या आहेत की आजपर्यंत सर्वच अविवाहित आहेत. प्रे-मभंग झाल्याने त्यांनी लग्नही केले नाही. अविवाहित राहूनच आपले जीवन व्यतीत करत आहे.

1) अमीषा पटेल :- ‘कहो ना प्यार है’ या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये हजर झालेल्या अमीषा पटेलने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तीच्या कारकिर्दीतील गदर चित्रपट हा एक हिट चित्रपट ठरला होता. अमीषाने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली तेव्हा तिचे नाव बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले होते. त्यांचे नातंही सर्वश्रुत होते.

दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर 2007 मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. विक्रम पासून दूर गेल्यानंतर आमिषाने एका ब्युजिनेस करणार्या व्यक्तीसोबत डेट केले. परंतु ते नात देखील जास्त दिवस टिकल नाही. तेव्हापासून अमिषा एकांकी जीवन जगत आहेत.

2) तब्बू :- बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तब्बूचा चित्रपट प्रवास उत्तम होता परंतु तीच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच प्रेमाचा अभाव दिसून येत होता. तब्बू जेव्हा चित्रपटांमध्ये काम करत होती, तेव्हा ती साऊथ इंडियन दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुनच्या प्रेमात पडली होती. जरी नागार्जुनचे आधीच लग्न झाले होते, तरीही त्यानंतरही त्यांचे हे सं-बंध 15 वर्षे टिकले, परंतु नागार्जुनच्या लग्नामुळे हे दोघे पुन्हा एकत्र होऊ शकले नाहीत.

खर तर अजय देवगनमुळे ती आजपर्यंत अविवाहित आहे, असे तब्बूचे विधान काही काळापूर्वी कानावर आले होते. तब्बू सांगते की अजय देवगण तिच्या शेजारीच राहायला होता. आणि तेथेच जवळ समीर आर्या रहात होता. ते दोघेही तब्बू वर नजर ठेउन होते. दुसरा कोणी तब्बू ला भेटायला आले तर हे दोघे त्यांना धमकावत असत. यामुळेच तब्बू आज देखील एकाकी जीवन जगतेय.

3) परवीन बॉबी :- परवीन बॉबी बॉलीवूडच्या बोल्ड अभिनेत्री पैकी एक सुंदरां होती. आपल्या काळातील सर्वात धैर्यवान काम करणेस तीचे नाव होते. बॉलिवूड चित्रपटांमध्ये तो काळ होता जेव्हा नायिका पूर्णपणे अंगभर कपडे परिधान करून अंग झाकून रहात होत्या पण तेव्हा परवीनने एक बिकीनी शिवली होती आणि फोटोशूट केले होते. परवीनने तिच्या आयुष्यात बरीच प्रसिद्धी मिळविली पण प्रेमाच्या बाबतीत तिचे नशीब थोडेसे क्रू-ड झाले.

परवीनच्या आयुष्यात तीन व्यक्ती आल्या पण कोणाशीही तीचा सं-बंध फार काळ टिकू शकला नाही. सर्वात प्रथम, परवीनचे नाव डॅनीशी जोडले गेले होते. पण लवकरच दोघांचेही सं-बंध तुटले. त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर बेदीची एन्ट्री झाली. पण कबीर यांनीही तीचा विश्वासघात केला. त्यानंतर परवीनचे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट यांच्याशी प्रेम जडले, दोघेही लिव्ह इन रि-लेशनशिपमध्ये जगत होते.

पण नंतर असे कळले की परवीनला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार आहे. यात, रुग्णाला अशा गोष्टी दिसतात ज्या प्रत्यक्षात नसतात. त्याच्या कल्पनाच त्यांना योग्य वाटू लागतात. ज्यामुळे परवीन ची हालत खूप बिकट झाली. आणि 2005 मध्ये ती अविवाहित असतानाच मयत पावली.

4) सुरैय्या :- बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 80 च्या दशकातील हिरोईन सुरैयाने चित्रपटांमध्ये पाऊल टाकले आणि संपूर्ण इंडस्ट्रीला वेड लावले. असे बरेच लोक होते ज्यांना तीच्या गोंडस सौंदर्य याचे बद्धल आकर्षण होते. पण सुरैयाचे हृदय फक्त देव आनंदसाठीच झुरत होते. दोघांचेही एकमेकांवर मनापासून प्रेम होते. पण या दोघांच्या प्रेमकथेत व्हिलन सुरैयाची आजी ठरली. देव आनंद आणि सुरैयातील हे नाते तिच्या आज्जीला मान्य नव्हते. कारण दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे होते.

जरी देव आनंद सूरैयासाठी सर्व काही सोडून देण्यास तयार होता परंतु सुरैया तीच्या कुटुंबामुळे माघार घेत होती, ज्यामुळे देव आनंदने तिला भित्री म्हटले होते. 1951 मध्ये त्यांचे प्रेम संपुष्टात आले आणि देव आनंदने कल्पना कार्तिकशी लग्न केले. पण सुरैया कुवारी राहिली आणि लग्नच केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12