गरोदर असूनही बिपाशाने पतीसोबत केले अतिशय हॉट फोटोशूट, पहा पतीने खाली बसून घेतला तिच्या ‘या’ भागाचा किस…

गरोदर असूनही बिपाशाने पतीसोबत केले अतिशय हॉट फोटोशूट, पहा पतीने खाली बसून घेतला तिच्या ‘या’ भागाचा किस…

बॉलिवूडमध्ये सध्या गोड बातम्यांचे वारे वाहताना दिसत आहे. अनेक अभिनेत्र्या सध्या लग्न बांधणात अडकले आहेत. ज्यामध्ये कतरीना कैफ, आलीय भट्ट यांनी तर अक्षरशः सोशल मीडिया दणाणून सोडले. कतरीनाने विकी कौशलसोबत लग्न करून सर्वांना चकित केले, तर आलीयाने आपल्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड रणबीरसोबत लग्न केले.

दरम्यान, आता एकामागून एक अभिनेत्रींच्या गरोदरपणाच्या अनेक बातम्या आपल्या कानावर येत आहेत. सध्या जास्त बातम्या कानावर येताय त्या आलीया गरोदर असल्याच्या. रणबीरसोबत लग्न केल्यानंतर काहीच दिवसात तिने रणबीरसोबत मिळून गोड बातमी दिली होती आणि आता ती बेबी बम्पसह स्पॉट होताना दिसत आहे.

पण या सगळ्या चर्चांमध्ये आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची खूप चर्चा होताना दिसत आहे आणि ती अभिनेत्री आहे बिपाशा बासू. बिपाशा बसूने काहीच दिवसांपूर्वी प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्यानंतरही ती एका पार्टीमध्ये पतीसोबत स्पॉट झाली होती आणि तिथे ती डान्स करतानाही दिसली होती, म्हणून तिला अनेकांनी ट्रोल देखील केले होते.

मात्र आता बिपाशा पुन्हा चर्चेत आली आहे ती तिने केलेल्या प्रेग्नन्सी फोटोशूटमुळे. अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिपाशाने ग’रोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

बिपाशाने पती करणबरोबर खास फोटोशूट केलं आहे. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांना गोड बातमी दिली. या फोटोमध्ये बिपाशा गरोदर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तिचं बेबी बम्पही पाहायला मिळत आहे. बिपाशाने फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

बिपाशा म्हणाली, “नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनीच नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच होतं. एकमेकांवरच फक्त खूप प्रेम करायचं हे थोडं अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.”

बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे. शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे. एकूणच काय तर बिपाशा-करणच्या आयुष्याची आता नवी सुरुवात झाली आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.