बिग बॉस संपताच अपूर्वा नेमळेकरचं महेश मांजरेकरांबाबत ध’क्कादा यक विधान; म्हणाली, ‘त्यांनी नेहमीच….’

बिग बॉस संपताच अपूर्वा नेमळेकरचं महेश मांजरेकरांबाबत ध’क्कादा यक विधान; म्हणाली, ‘त्यांनी नेहमीच….’

‘बिग बॉस’ मराठीचा महाअंतिम सोहळा ८ जानेवारला पार पडला. सुरुवातीपासून हे सीजन चांगलेच च र्चेत होते. या पर्वामध्ये किरण माने आणि अपूर्वाने आपला चांगला खेळ दाखवला होता. सर्वाना वाटत होते बिग बॉसचा विजेता किरण माने किंवा अपूर्वामधून कुणी तरी होणार. पण असे न होता अक्षयने बाजी मारत बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

पण किरण माने आणि अपूर्वाचा खेळ खूप अप्रतिम होता. राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री होण्याच्या आधी सुरुवातीपासूनच अपूर्वाने आपला द बदबा घरात तयार केला होता. सगळ्या गोष्टींची सूत्रधार तीच होती यात शंका नाही. तर दुसऱ्या बाजूला किरण माने यांनी देखील चांगलाच खेळ केला होता.

सुरुवातीला किरण माने यांच्या सोबत मिळून विकास सावंत खेळ खेळत होता. पण दोघांची जोडी फुटल्यानंतर विकास ने अपूर्वाची बाजू घेतली आणि तो घराबाहेर गेला. पण जेव्हा ४ वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉसमध्ये झाली तेव्हा सगळेच सूत्र बदलले. राखीला बिग बॉसचा आधी पासून अनुभव असल्याने तिने त्याचा चांगलाच फायदा घेतला.

आणि अपूर्वाला चांगलीच ट’क्कर दिली. तिच्यामुळे अपूर्वाच स्थान डगमगल तसेच तिचा दब दबा देखील यामुळे कमी झाली. दरम्यान, या सगळ्या होणाऱ्या गडबडीत अक्षयने बाजी मा’रली आणि तो बिग बॉस सीजन ४ च्या विजेता ठरला. आत बिग बॉस होऊन १ आठवडा झाला आहे. सगळेच स्पर्धक आता आपल्या वैक्तिक आयु’ष्यात व्यस्त झाले आहे.

दरम्यान, अपूर्वा नेमलकर मात्र च र्चेत आली आहे. तिने घरातून बाहेर आल्यामुळे एक वि’धान केलं आहे. त्यामुळेच ती च र्चेत आली आहे. शो संपल्यानंतरसुद्धा अपूर्वा अजूनही च र्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यांनतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ई टाइम्सला मुलाखत दिली. यामध्ये तिने केलेलं विधान सध्या च र्चेत आहे.

यावेळी बोलताना अपूर्वा नेमळेकरने आपल्या बिग बॉसच्या घरातील खेळाबाबत संवाद साधला. मुलाखती दरम्यान अपूर्वा म्हणाली, ‘मी ज्या प्रकारे माझा खेळ खेळले त्याचा मला अत्यंत आनंद आहे. मी एक स्ट्रॉंग स्पर्धक होते आणि ते माझ्या खेळातून दिसून आलं. मी माझ्या खेळावर खुश आहे.

दरम्यान अभिनेत्रीने होस्ट महेश मांजरेकर यांच्याबाबत मोठं विधान करत म्हटलं, मी महेश मांजरेकरांनी दिलेल्या सूचनांच पालन न करता माझा खेळ उत्तम खेळले. ज्या लोकांनी त्यांच्या सूचनाच्या आधारे आपला खेळ खेळाला ते सर्वात आधी घराबाहेर गेले होते. सध्या अभिनेत्रींच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12