‘Big Boss’मुळे खूपच मालामाल झाला ‘शिव ठाकरे’, खरेदी केली खूपच महा’गडी कार, किंमत वाचून व्हाल चकि’त…

‘Big Boss’मुळे खूपच मालामाल झाला ‘शिव ठाकरे’, खरेदी केली खूपच महा’गडी कार, किंमत वाचून व्हाल चकि’त…

बिग बॉस हिंदीचे यंदाचे पर्व चांगलंच सुपरहिट ठरलं. सीझन संपून आता बराच काळ लोटला आहे. मात्र असं असलं तरीही अद्याप देखील यामधील सदस्यांची च र्चा सुरु आहे. खास करून मराठमोळा शिव ठाकरे सध्या चांगलाच च र्चेत आहे.

शिव ठाकरेने मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व जिंकले होते. आणि आता बिग बॉस हिंदीमधून देखील त्याने मोठा चाहतावर्ग कमवला आहे. सो’शल मी’डियावर त्याचे बरेच फॅन पेजेस आहेत. शिव ठाकरे सध्या अनेक कार्यक्रमात हजेरी लावत आहे. त्यादरम्यान पापाराझींचा घोळका त्याच्यासमोरच असतो.

अलीकडेच एका कार्यक्रमात पापाराझींनी शिवला विचारले होते, ‘आम्ही ऐकले आहे की तू लवकरच नवीन कार खरेद करणार आहे.’ त्यावर शिव ठाकरे म्हणाला, ‘होय मित्रा. मी टोकन मनी दिले आहेत, आता परत घेणार नाही. पण कमाल आहे, मी टोकन दिल आणि तुम्हाला समजलं देखील.’

त्यानंतर पापाराझीने विचारले, ‘तू कोणती गाडी घेत आहेस?’ त्यावर शिव म्हणाला, ‘मी छान ऍव्हरेज आणि आरामदायक असणारी गाडी घेणार आहे. एक गाडी घेण्याचं स्वप्न होत.’ आता शिव ठाकरेने आपलं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. त्याने त्याची आवडती गाडी खरेदी केली आहे.

‘बिग बॉस 16’ च्या सर्वात आवडत्या स्पर्धकांपैकी एक असलेल्या शिव ठाकरेने अखेर स्वत:साठी नवीन कार खरेदी केली आहे. आता शोरूममधून शिव ठाकरे आणि त्यांच्या कारचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याला पाहून चाहते त्यांचे खूप अभिनंदन करत आहेत.

यावेळी शिव ठाकरे याने आपल्या नवीन वाहनाचे पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून आणि नंतर केक कापून स्वागत केले. दोन सेकंड हँड कारनंतर शिव ठाकरे यांची पहिली नवीन कार पाहून त्यांचे चाहतेही खूप खूश आहेत. व्हिडिओमध्ये शिव ठाकरे त्यांच्या नवीन कारचे चुंब’न घेताना दिसत आहेत.

शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ ची ट्रॉफी जिंकण्यापासून एक पाऊल दूर राहिला असला तरीही त्याने लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. यामुळेच आज त्याचे चाहतेही त्याच्या प्रत्येक आनंदात सहभागी आहेत. पापाराजींनी शिव ठाकरेंचा हा व्हि’डिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये शिव ठाकरे नारळ फोडताना दिसत आहेत. तो केकही कापतो आणि नवीन कारचे कव्हर काढून त्याचे चुं’बन घेताना दिसतो. शिवाचा हा व्हिडी’ओ पाहिल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोक म्हणत आहेत की, ‘शिवला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले.

देव तुला नेहमीच आनंदात ठेवो.’ दरम्यान शिवने मेड इन इंडिया असलेली tata harrier कार खरेदी केली आहे. जवळपास 23.6 लाखांची काळ्या रंगाची Tata Harrier खरेदी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12