ध’क्का’दायक ! ‘हे’ 2 दोन स्पर्धक लेस्बि यन निघाल्याने Big Boss 16 चर्चेत, ‘या’ स्पर्धकाने केला मोठा खुलासा…

Big Boss 16 सध्या रंजक वळणावर आले आहे. गेली 16 वर्षांपासून हिंदी big boss प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सुरुवातीला big bossचे काही सिजन शाहरुख खानने होस्ट केले होते. पण जेव्हा पासून सलमान खानने हा शो होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा हा शो वेगळ्याच उंचीवर गेला.
Big Boss 16 सध्या रंजक वळणावर आले आहे. गेली 16 वर्षांपासून हिंदी big boss प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सुरुवातीला big bossचे काही सिजन शाहरुख खानने होस्ट केले होते. पण जेव्हा पासून सलमान खानने हा शो होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा हा शो वेगळ्याच उंचीवर गेला.
दरम्यान, हा शो सध्या एका वेगळ्याच कारणामुळे च र्चेत आला आहे. कारण या शोमधील एका स्पर्धकाने एक धक्का दायक खु लासा केला. त्याबाबतच आपण आज जाणून घेणार आहोत. बिग बॉस १६चा शेवट जवळ आल्याने शो सध्या रंजक वाळणवर आला आहे. आपला गेम दाखवण्यासाठी शोमधील स्पर्धक आता काहीही करताना दिसत आहे.
बिग बॉस 16 मध्ये सध्या टीना आणि शालीनचे नाते पुन्हा एकदा च र्चेत आले आहे. टीना आणि शालीनचे नाते खोटे असल्याचे कुटुंबीयांनाही वाटते, दोघेही हे केवळ शोसाठी करत आहेत. नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान टीना आणि शालीन खूप जवळ आले होते.
शालिन भानोत टीना दत्तासोबतच्या नातेसं बंधाचा बचाव करत असताना त्याने अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मा यांच्या मैत्रीबद्दल एक धक्का दायक विधान केले आहे. सुरुवातीच्या भागात जेव्हा शालीन आणि टीना एकत्र राहत होते सोबतच रोमँटिक होत होते तेव्हा त्यांच्यावर होणाऱ्या कमेंट्स आणि वा’दापासून शालीन स्वतःचा बचाव करत होता.
आणि आता त्याने अर्चना आणि सौंदर्या ‘लेस्बि यन’ आहेत असे विधान केले आहे. तो म्हणाला त्या दोघीही एकच ब्लँकेट्स शेअर करतात. यावर अर्चना आणि सौंदर्याने शालिनच्या या विधानावर टीका केली आणि त्याला ‘जेंडर बायस्ड’ म्हटले.
या सगळ्यातही अर्चनाचा राग कमी झाला नाही आणि अर्चनाने याला वैयक्तिक विधान म्हणत शालीनला त्याचे शब्द मागे घेण्यास सांगितले. इतकंच नाही तर निमृत कौर अहलुवालियानेही या वा’दात उडी घेतली जेव्हा सौंदर्याने तिला हा संपूर्ण प्रकार सांगितला. मग निमृतने शालिनला खूप बेकार म्हटले आणि पुढे म्हणाली की तो दिवसेंदिवस निर्लज्ज होत चालला आहे.
तथापि, जेव्हा शालीनने टीनाला हे सांगितले तेव्हा तिला तिच्या या हालचालीचा खूप अभिमान वाटलं आणि बाथरूमच्या परिसरात तिची स्तुती केली. येणाऱ्या एपिसोडमध्ये टीना देखील अर्चना आणि सौंदर्याच्या मैत्रीला नाव ठेवताना दिसणार आहे.