Big Boss : बे’डरूम मध्ये झोपलेल्या ‘शामिता शेट्टीला’ या व्यक्तीने गुपचूप केला या ठिकाणी ‘कि’स’, व्हिडिओ व्हायरल…

Big Boss : बे’डरूम मध्ये झोपलेल्या ‘शामिता शेट्टीला’ या व्यक्तीने गुपचूप केला या ठिकाणी ‘कि’स’, व्हिडिओ व्हायरल…

सध्या सोशल मीडिया वर शामिता शेट्टी वर जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकरी कधी शामिताला ट्रो’ल करतात. तर कधी तिचे गुणगान देखील गातात. काय आहे याचे कारण, हे आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये तिसरा आठवडा सुरू झाला आहे.

या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून बिग बॉस च्या घरात अनेक नवीन गोष्टी घडत आहेत. नेहा भसीनने प्रतिक सहजपालला तिचा नवीन जोडीदार म्हणून निवडले, तर दुसरीकडे शमिता शेट्टीने यावेळी तिचा जुना साथीदार राकेश सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शमिता सुरुवातीपासूनच या घरात चर्चेचा विषय ठरली आहे.

आजकाल बिग बॉस च्या घरात शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्याबद्दल खूप चर्चा रंगली जात आहे. अलीकडेच, शमिता शेट्टीने सांगितले होते की, शोच्या पहिल्या आठवड्यात राकेश आणि ती एकमेकांशी जास्त कनेक्ट राहू शकले नाहीत. पण जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतसे तिला राकेशसोबत खूप कन्फर्ट वाटू लागले.

हळूहळू दोघांमधील संबंधमाने अधिक गहन होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला राकेश म्हणाला की माझ्याबरोबर नेहमी माझे स्वतःचे लोक असले पाहिजेत. मला शमिता खूपच जवळची वाटते आणि मला तिच्यासोबत खुप रिलॅक्स वाटते. त्यामुळे मला तिच्यासोबत राहायला आवडते .

बिग बॉस ओटीटी घरात, 17 व्या दिवसाची सुरुवात प्रे’माने झाली. या दरम्यान, दिवसाच्या सुरुवातीला, राकेश बापटने सकाळी शमिता शेट्टीला चुंबन घेताना उठवले. गेल्या काही दिवसांपासून राकेश शमिताची खूप काळजी घेताना दिसत आहे. स्पर्धक गेल्या काही दिवसांपासून राकेश आणि शमिताच्या मजबूत बंधनाबद्दल चर्चा करताना दिसत होते.

तसे, राकेश आणि शमिता सध्या एकमेकांच्या मैत्रीचा आनंद घेत आहेत. दोघांमधील सं’बं’ध किती दूर जातात हे पाहणे जास्त मनोरंजक असेल. शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटी’बद्दल या दिवसात सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात शमिता आपला खेळ खेळत आहे. दिवसेंदिवस शमिता बिग बॉस च्या घरी तिच्या खेळाबद्दल चर्चेत राहते.

जेव्हा ती बिग बॉसच्या घरात पोहचली तेव्हा नेटकऱ्यांकडून आणि स्पर्धेकांकडून शमिताला तिचा मेहुणा राज कुंद्रासाठी ट्रो’ल केले गेले. मात्र, आता प्रेक्षकांना शमिताच्या अभिनयाची खूप आवड आहे. त्याचबरोबर, शमिता तिच्या घरातील खेळांसह अभिनेता राकेश बापटसोबतच्या सं’बं’धामुळे खूप चर्चेत आहे.

दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ चाहत्यांना खूप आश्चर्यचकित करत आहे. या व्हिडिओमध्ये राकेश शमिताला कि’स करताना दिसत आहे. घरात शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यात एक विशेष सं’बं’ध आहे. राकेश अलीकडेच शमितासोबत फ्ल’र्ट करताना दिसला. त्यानंतर सर्व स्पर्धक आणि शोच्या प्रेक्षकांना असे वाटू लागले की दोघांमध्ये काहीतरी आहे.

त्याचवेळी या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की शमिता बेडवर झोपलेली आहे आणि राकेश बापट तिच्या हातावर चुंबन घेताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर राकेशची शमिताशी असलेली ओढ यात स्पष्ट दिसत आहे.

राकेश बापट यांच्या कारकीर्ति बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 2001 मध्ये ‘तुम बिन’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटासोबतच त्याची गाणी सुद्धा खूप हिट झाली होती, जी आज सुद्धा लोकांना खूप आवडतात. या चित्रपटात राकेशची भूमिका छोटी होती पण त्याचा अभिनय लोकांना चांगलाच आवडला होता.

याशिवाय राकेशने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर 6 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर राकेश बापटने 2012 मध्ये कम बॅक केले. त्यावेळी त्यांनी मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ चित्रपटात काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त, राकेश बापट अनेक डेली सोप आणि रिऍलिटी शोमध्येही दिसले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12