सून ऐश्वर्याची इज्जत वाचवण्यासाठी जेव्हा अमिताभ बच्चन यांनी ढाल बनून दिली होती अशी झुंज, घडलेला संपूर्ण किस्सा ऐकून हैराण व्हाल..

भारत को’रोनाशी झ’गडत आहे आणि तरीही को’रोनाला बरेच लोक ब’ळी पडत आहे. बॉलिवूडचे मोठे स्टार्ससुद्धा आता घराबाहेर कामाशिवाय पडत नाहीत. या दरम्यान बऱ्याच बातम्या देखील ऐकायला येत आहेत. आज आपण अशीच एक कहाणी बद्धल जाणून घेणार आहोत. जेव्हा अमिताभ बच्चन सून ऐश्वर्याला वाचविण्यासाठी ढाल म्हणून उभे राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनतर सासरे अमिताभ बच्चंन यांनी सुनेची इज्जत वाचविण्यासाठी काय केले ते आपण माहीत करून घेणार आहोत. स्वतः ढाल बनून त्यांनी सुनेची होणारी बे’इज्जती वा’चविण्यासाठी झुंज दिली होती. अभिनयातील पारंगत अनुभवामुळे त्यांना सर्व काही माहीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार 2011 मध्ये आलेल्या ‘हिरोईन’ या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत आली होती. यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ऐश्वर्यावर आ-रो-प केला होता की तिने आपली प्रेग्न’न्सी लपविली आहे आणि मी ग-र्भ-वती आहे असे तिने मला अगोदर सांगितले नाही आणि तिने न सांगता बरेच दिवस अभिनय केला ज्याचा मला त्रा-स सहन करावा लागला.
चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर पुढे म्हणाले की, ऐश्वर्याने 65 दिवस शूट केले आहे आणि नंतर शेवटी ती म्हणाली की, मी हा चित्रपट करू शकणार नाही आणि कारण न देता तिने चित्रपट अर्धवटच सोडून गेली. त्यानंतर मला टीव्हीवरून माहित झाले की ती ग’र्भव’ती आहे. माहीत झाल्यानंतर मला काय करावे आणि काय नाही हे सुचत नव्हते. जर ऐश्वर्या अगोदरच हे सगळं कबूल झाली असती तर मी तिला चित्रपटासाठी साइन केले नसते.
बिग बी अमिताभ बच्चन सुनेची होणारी ही बेइज्जती सहन करण्यास असमर्थ झाले होते. आणि त्यांनी मधुरला उत्तर दिले की जेव्हा तुम्हाला माहित आहे की ऐश्वर्या विवाहित आहे. तर त्यावेळेस आपण चित्रपटात तिला साइन का केले आणि चित्रपटाच्या दरम्यान काही नियम आहेत का नाही ? मुलाचा जन्म होऊ नये किंवा ती आई बनू नये असा काही नियम आहे काय ?
अमिताभ पुढे म्हणाले की, इतकी वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर मला इतके माहित आहे की असा कोणताही नियम नाही. बर्याच चित्रपटांमध्ये अशा वेळेस सीन शूट केलेले आहेत. ऐश्वर्याने चित्रपट सोडल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरला या चित्रपटात ठेवण्यात आले होते. परंतु हा चित्रपट काही जादू दाखवू शकला नाही. पूर्णपणे फ्लॉप झाला.