ज्याला भाऊ म्हणून हाक मा’रायची त्याच्यासोबतच ‘या’ अभिनेत्रीने केलंय लग्न.. आता मालदीवमध्ये एन्जॉय करताय हनीमून..

ज्याला भाऊ म्हणून हाक मा’रायची त्याच्यासोबतच ‘या’ अभिनेत्रीने केलंय लग्न.. आता मालदीवमध्ये एन्जॉय करताय हनीमून..

प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या रीतिरिवाज आहेत. आजही आपली संस्कृती जपून ठेवण्यासाठी, जवळपास सर्वच धर्मातील लोक आपल्या धर्मातील त्या रीती-रिवाजांचे पा’लन नक्कीच करतात. आपण अनेकवेळा पाहिले आहे की, कलाक्षेत्र खास करुन, बॉलीवूड आणि मॉडेलिंग सारख्या क्षेत्रामध्ये अनेकजण झगमगत्या दुनियेत स्वतःला झोकून देतात.

त्यावेळी ते कोणत्याही रीतीचे पालन करण्यास टा’ळा-टा’ळ करतात. मात्र, प्रत्येक ध’र्मतील रीतीरिवा’ज अगदी खास असतात. जीवन जगताना सहजता यावी म्हणूनच, या प्रथा असतात. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतात, तेव्हा तेदेखील नक्कीच त्यांचे पालन करतात. प्रत्येक ध’ र्मामध्ये वि’वाहसं’बंधी वेगवेगळे नियम आहेत.

त्यामध्ये हिं’दू ध र्मामध्ये, मु’स्लि’म आणि ईसाई व शीख ध’र्मामध्ये देखील वेगळे नियम आहेत. लग्न करताना कोणाशी करू शकता आणि कोणाशी नाही याबद्दलच नियम आहेत. पण त्यामध्ये जर, कोणी कोणाच्या प्रेमात प’डले तर. प्रेमामध्ये कधीच कोणत्या वेगळ्या आणि खास गोष्टीचा विचार केला जात नाही. प्रे’म झाल्यावर कोणताही नियम प्र’ था लागू होत नाही असं आपण म्हणतो.

मात्र, प्रेम जर त्या नियमांनुसारच झाले तर आयुष्य सुंदर बनते. बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला, एका अशा व्यक्तीवर प्रेम झालं जे तिला दीदी अर्थात बहीण समजत होते. मु’ स्लिम ध’ र्मामध्ये, आपल्या चुलत बहिणी’सोबत देखील विवाह करण्याची प्र’ था आहे. मात्र आजच्या एकविसाव्या शतकात, त्याचे प्रमाण कमी झाल्याचे बघायला मिळते.

तरीही काही ठिकाणी, अनेक चुलत भावा-बहि’णींमध्ये लग्न होत असल्याचे आपण पहिलेच असेल. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सना हीचा विवाह त्याच व्यक्ती सोबत झाला, जो काही काळ अधीपर्यंत तिला दीदी म्हणून बोलवत होता. आपल्या पहिल्याच जाहिरातीपासून, सना वा’ दाच्या भो’ वऱ्यात अड’कली होती.

त्यानंतर तिने काही साऊथच्या आणि बॉलीवूडच्या सिनेमामध्ये काम केले. मात्र तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यातच बिग बॉस या रियालिटी शोमध्ये तिने हजेरी लावली, आणि त्यांनतर तिची लोकप्रियता चांगलीच वाढली. अनेक सिनेमामध्ये तिने काम केले आहे. मात्र, करियर अगदी व्यवस्थित सुरु असतानाच, तिने गुजरातमधील एका मौ’ल’वीसोबत लग्न केले आणि अभिनयाला राम-राम ठोकला.

जवळपास सर्वांसाठीच हा एक मोठा ध’ क्का होता. आपल्या प्रेमकहाणी बद्दल सांगताना सना म्हणाली की,’सुरुवातीला जेव्हा पण मौ’लवी आमच्या समोर येत असे, आम्ही तिथून प’ळू’न जात होतो. आता हे मौलवी आपल्याला प’क’डून ठेवतील आणि काही तरी ज्ञान देतील, असं आम्हाला वाटत असे. मात्र मला आश्चर्य वाटतं अनस सोबत असं घडल नाही.

दुबईला माझी आणि अनसची पहिली भेट झाली होती. त्यावेळी, त्यांनी मला दीदी म्हणूनच संबोधले होते. आम्ही पहिलयच भेटीत जवळपास २ तास गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर आम्ही कोणत्या कोणत्या कार्यक्रमामध्ये भेटत असू.

जेव्हा पण आम्ही भेटत होतो, त्तेव्हा अनस मला दीदी-दीदी म्हणून बोलत होते. आणि मीदेखील हो हो करत मौ’लवींचा आदर त्यांना देत असे. आता मला या सर्व गोष्टींचं खूप हसू येत.’ सनाने अभिनयापासून सं’न्यास घेऊन गृहिणी बनली असली, सो’शल मी’डियावर ती चांगलीच सक्रिय असते.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.