अनुष्कासोबत लग्न करणेपूर्वी ‘या’ 4 अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता विराट कोहली, पहा एकीला भेटायला जात होता विदेशात…

अनुष्कासोबत लग्न करणेपूर्वी ‘या’ 4 अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता विराट कोहली, पहा एकीला भेटायला जात होता विदेशात…

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नात फार जून आहे. याचे खूप उदाहरण आहे. क्रिकेट च्या सुरुवातीपासून ते आजही बॉलिवूड आणि क्रिकेट नात आपल्याला बघायला मिळत. एखादा क्रिकेटपटू जेव्हा त्याचा खेळ दाखवतो तेव्हा त्याला खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळत असते. बॉलीवुड च्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील दिग्गज क्रिकेट पट्टुंच्या प्रेमात पडण्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकत आलो आहोत.

दरम्यान, यात आता विराट कोहली बद्दल सांगायचं झालं तर जेव्हा पासून विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केली झाली आहे तेव्हा पासून ते आजपर्यंत विराटचे प्रदर्शन देखील त्याच्या नावाप्रमाणे विराट आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. आणि विशेष बाब म्हणजे विराट कोहलीच्या फिटनेस समोर भलेभले सेलेब्रिटीही फिके पडतील अशी त्याची फिटनेस आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं, हे लव मॅरेज होत. पण याआधी विराट कोहली चे चार अभिनेत्रींशी अफयर्स होते. परंतु विराटचे त्यांचेसोबत असलेले नाते फार काळ टिकू शकले नाही. जाणून घेऊ कोण होत्या त्या चार अभिनेत्री.

1) साक्षी अग्रवाल :- या लिस्ट मध्ये सर्वात आधी नाव येते ते साक्षी अग्रवाल. साक्षी अग्रवाल ही अभिनेत्री असून तामिळ फिल्म इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक अभिनेत्री आहे. अभिनेत्री साक्षी अग्रवाल आणि विराट कोहली यांचे अफेअर होते. पण हे प्रकरण फार काळ टिकले नाही. काही दिवसातच त्यांचे रिलेशन तुटले.

2) सारा जेन डायस :- सारा जेन बद्धल बोलायचं झालं तर ही भारतीय अभिनेत्री असून दिसायला खूपच सुंदर आहे. ही अभिनेत्री विराट सोबत रिलेशन राहिली असल्याचे समजले आहे. एका पार्टी मध्ये विराट आणि सारा यांची भेट झाली होती. सारा आणि विराट कोहलीचे नाते फार काळ टिकले नाही आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. सारा दिसायला खूपच सुंदर आहे.

3) इजाबेल लीटे :- बॉलिवूडमध्ये अभिनय व मॉडेलिंग करणारी इजाबेल लीटे मूळची ब्राझीलची आहे. इसाबेलचे नावही कोहलीबरोबर सामील झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांची भेट एका पार्टीमध्ये प्रथम झाली. इजाबेल लीटे आणि विराट कोहलीची कहाणी खूप छान होती. दोघेही 2 वर्ष रिलेशनशिप होते पण इतर कोणालाही माहिती नव्हते. विराट त्याच्या या प्रियसिला भेटायला ब्राझिल ला जात होता. ही ब्राझिल ची मॉडेल होती म्हणून विराट हिला भेटण्यासाठी विदेशात जात असायचा.

4) तमन्ना भाटिया :- तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांच्यातील प्रेमप्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर तमन्ना भाटिया आणि विराट कोहली एका जाहिरातीमध्ये एकत्र दिसले. पण या दोघांनीही आपलं नातं सार्वजनिक केलं नाही. परंतु बातमीनुसार विराट आणि तमन्ना यांच्यात काहीतरी सुरू असल्याचे समजले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12