अभिनेत्री होण्यापूर्वी अनुष्काला होती खूपच घाण सवय, जशी ती मोठी मोठी होत गेली तसे तसे तीचे “हे” छंद वाढतच गेले…

अभिनेत्री होण्यापूर्वी अनुष्काला होती खूपच घाण सवय, जशी ती मोठी मोठी होत गेली तसे तसे तीचे “हे” छंद वाढतच गेले…

मित्रांनो, आज आपण बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा एका सुंदर आणि हॉ-ट अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि सौदर्यांने जगातील कोट्यावधी प्रेक्षकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. हो मित्रांनो, आपण ज्या सुंदर अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती दुसरी तिसरी कोण नसून बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री “अनुष्का शर्मा” आहे.

पण आज आपण तिच्या काही विचित्र छंदांबद्दल बोलणार आहे. आपल्याला कदाचित माहित असेल की अनुष्का शर्मा हिचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला होता. ती एक चांगली मॉडेल आणि एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. आणि तिने २००६ मध्ये आदित्य चोप्रा निर्मित रब ने बना दी जोडी या चित्रपटातून तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. या चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला आणि सुपरहिट सुद्धा ठरला.

तसेच श्रुती कक्कड यांनी बनवलेल्या ‘ बॅन्ड बाजा बारात’ या चित्रपटामध्ये सुद्धा तिने चांगला अभिनय केला आणि तिचे सर्वत्र कौतुक सुद्धा झाले. या दोन्ही चित्रपटांनी तिला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळवून दिले. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनुष्का शर्माला फॅशन डिझायनर मध्ये वेंडेल रॉड्रिग्सचे मॉडेल म्हणून पहिला ब्रेक मिळाला आणि मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली.

यशराज फिल्म्समधील यशस्वी ऑडिशननंतर तिने प्रॉडक्शन हाऊसबरोबर तीन चित्रपटाचा सौदा केला आणि शाहरुख खान सोबत ‘रब ने बना दी जोडी’ मधून स्क्रीनवर पदार्पण केले आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की २०१७ मध्ये तिने विराट कोहलीशी लग्न केले. पण अशा या सुपरस्टार अनुष्का शर्माची सर्वांत वाईट सवय आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत.

आपल्या सर्वांनाच माहिती असेलच की फिल्मी जगातील नामांकित अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी ‘मेरा यार सुपरस्टार’ या टीव्ही कार्यक्रमात बालपणातील वाईट सवयीबद्दल सांगितले होते. अनुष्काने सांगितले की लहानपणी तिला चॉकलेट रॅपर जमा करण्याची सवय होती आणि अनुष्का म्हणाली की, जर आपण माझं बालपण पहिले असते तर तुम्ही मला चिंधी चोर अनुष्का म्हणाला असता.

तिने आपली ही सर्वात वाईट सवय शो होस्ट संगीताबरोबर शेअर केली होती. आपल्याला कदाचित माहित नसेल पण अभिनेत्री अनुष्काने सांगितले की जेव्हा ती लहानपणी शाळेतून परत येत असत तेव्हा ती रस्त्यावर पडलेली चॉकलेट रॅपर उचलत घरी यायची आणि घरी एका बॉक्स मध्ये ती सर्व साठवून ठेवायची. एकदा तिच्या आईने हा सर्व प्रकार पहिल्यानंतर तिला चांगलेच फटकारले होते.

तू एकदम आडाणी आहेस आणि तुझं काहीच होऊ शकणार नाही म्हणत तिला तिच्या आईने खूप ओरडले होते. पण अनुष्काने म्हटलं की हे करणं तिला खूप आवडतं होते आणि हा तिचा एक प्रकारे छंदच बनला होता. पण जशी अनुष्का मोठी होत गेली तसा तिचा हा छंद बंद झाला. कदाचित अशा या सुपरस्टार प्रमाणे आपल्याला सुद्धा असे काही छंद असू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12