चित्रपट डर च्या सेट वर चालू बो-ल्ड सीन मध्येच सनी देओल ने फाडली होती जीन्स, म्हणाला मला कंट्रोल झाले नाही की…

चित्रपट डर च्या सेट वर चालू बो-ल्ड सीन मध्येच सनी देओल ने फाडली होती जीन्स, म्हणाला मला कंट्रोल झाले नाही की…

बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल आपल्या नवीन राजकीय खेळीमुळे सध्या चर्चेत आहे. होय, सनी देओल भाजपमध्ये दाखल झाले, त्यानंतर त्याचे चाहते देखील खूप उत्साही आहेत. पडद्यावर आपल्या कलेतून कोट्यावधी लोकांची मने जिंकणाऱ्या सनी देओलची राजकीय कारकीर्द कशी हे तर येणारी वेळच सांगू शकेल. पण इथे आज आपण त्याच्याशी सं-बंधित एक कथा जाणून घेणार आहोत.

त्याच्या फिल्मी करिअरमध्ये सनी देओलने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सनी देओल एक अ‍ॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. ज्यांची प्रतिमा पडद्यावर नेहमीच रागीट स्वरूपात दिसून आलेली आहे. पण खऱ्या आयुष्यात देखील सनी देओलला खूप राग येतो. सनी देओलच्या रागाच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध असल्या तरी त्याचा “डर” या चित्रपटाच्या सेटवरील राग खूप चर्चेत आला होता.

वास्तविक, ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर सनी देओल यश चोप्रावर भडकला होता आणि त्या काळात रागाच्या भरात त्याने स्वतःची जीन्स फाडली होती. ज्यामुळे उपस्थित सर्व लोक घाबरले होते. सनी देओलने आपली जीन्स फाडली असली तरी सनी देओलने जीन्स का फाडली हे तुम्हाला माहिती आहे काय ? दिग्दर्शकाने स्वत: ही भूमिका निवडण्याची ऑफर दिली होती. यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’ चित्रपटात सनी देओल, जूही चावला आणि शाहरुख खान दिसले होते.

वास्तविक डर हा चित्रपट बनत होता तेव्हा सनी देओल एक टॉ-प चा अभिनेता होता. ज्यामुळे यश चोप्राने स्वत: ही भूमिका निवडण्यास सांगितले. यश चोप्राने सनी देओलला राहुल मेहरा आणि सुनील मल्होत्रा ​​या भूमिकेपैकी स्वतःसाठी एखादी भूमिका निवडायला सांगितली होती. त्यानंतर सनी देओलने सुनील मल्होत्राची भूमिका निवडली. त्यानंतर राहुल मेहराची भूमिका शाहरुख खानला मिळाली होती.

यामुळे सनी देओलने फाडली होती जीन्स :-

डर या चित्रपटाच्या कथेनुसार एका सीन मध्ये शाहरुखला सनी देओलवर चा-कू-चा वा-र करायला लावले होते. त्यामुळे सनी देओल खूप रागावला होता. खरं तर, सनी देओलला हा सीन अजिबात आवडला नव्हता कारण की एका कामांडोला एका सामान्य मुलाने वा-र करणार होता. ज्यामुळे यश चोप्राशी त्याचे भांडण झाले.

मात्र, यश चोप्रा म्हणाले की, स्क्रिप्ट आणि सीननुसार तुलाही तेच करावे लागेल. सनी म्हणाला की जर एखादा सामान्य मुलगा कामांडोवर चाकूने वा-र करतो तर मग तो कमांडो काय कामाचा आहेत. त्यानंतर सनी देओलला स्वतःचा राग कं-ट्रोल झाला नाही आणि रागाच्या भरात सनी देओलने स्वतःचीच जीन्स फाडली.

यश चोप्रावर अजूनही सनी देओल आहे नाराज :-

सनी देओल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्याला माहित नव्हते की या चित्रपटातील खलनायकाची भूमिका हीरोच्या भूमिकेपेक्षा अधिक मजबूत होईल आणि हे त्याच्यापासून लपवून ठेवले गेले होते. यामुळे तो रागाने संतप्त झाला होता. सनी म्हणाला की मला खोटे सांगितले गेले होते आणि चित्रपटाचा शेवट असा होईल याची मला कल्पना देखील नव्हती. यामुळे मी गेल्या 24 वर्षांपासून यश चोप्राबरोबर कोणतेही काम केले नाही, कारण मला खोटेपणा आवडत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12