सुष्मीतामुळे सहाव्या मजल्यावरून उडी मा-रण्याचा प्रयत्न केला होता या 65 वर्ष्याच्या डायरेक्टरने, कारण वाचून चकित व्हाल…

सुष्मीतामुळे सहाव्या मजल्यावरून उडी मा-रण्याचा प्रयत्न केला होता या 65 वर्ष्याच्या डायरेक्टरने, कारण वाचून चकित व्हाल…

27 जानेवारी 1969 मध्ये जन्मलेले विक्रम भट्ट यांनी राज (Raaz), घोस्ट (ghost) आणि ‘1920’ सारखे अनेक चित्रपट बनवले आहेत. विक्रम भट्ट यांचे वडील एक खूपच नावाजलेले सिनेमॅटोग्राफर होते. त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात वयाच्या चौदाव्या वर्षापासून केली होती, त्यांनी ‘कोण क्या था’ या चित्रपटांमध्ये असिस्ट म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी चीप असिस्टंट म्हणून अग्निपथ या चित्रपटाचे काम पाहिले होते. अग्निपथ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी भूमिका केली होती.

त्यांनी अनेक चित्रपट काढले परंतु प्रेक्षकांकडून त्यांच्या चित्रपटांना एवढा प्रतिसाद मिळत नव्हता. विक्रम भट हे आपल्या चित्रपटांना व्यतिरिक्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांचे एकेकाळी 20 वर्षीय सुश्मिता सेन यांच्यावर प्रेम जडले. सुष्मिता सेन यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुष्मिता अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपल्या कलाकारीतेची जादु दाखवताना दिसली आहे. सुश्मिता सेन यांचे नाव अनेकांशी जोडले जात होते.

त्या काळी सुश्मिता यांच्या अफेअर बद्दल भरपूर चर्चा रंगत असे. असे सांगितले जात की त्यांचे अफेअर प्रोड्यूसर विक्रम भट्ट, डायरेक्टर मुद्दसर अजीज, एका बड्या हॉटेलचे मालक संजय नारंग, बॉलिवूड अभिनेते रणविर हूडा, बिल्डर इम्तियाज खत्री, बंटी सचदेव, उद्योजक अनिल अंबानी आणि पूर्व क्रिकेटर वसीम अकरम यांच्या सोबत जोडले जात असे. काही काळापूर्वी त्यांचे नाव ऋतिक मशीन सोबत देखील जोडले जात होते जे मुंबई मधील अनेक नाईट क्लबचे मालक आहेत.

एका असा होता त्यांचे नाव विक्रम भट्ट सोबत देखील जोडले जात होते. त्यावेळी विक्रम भट्ट यांना 20 वर्षीय सुष्मिता सेन वर प्रेम जडले होते त्यावेळी विक्रम भट्ट यांचे वय हे 27 वर्ष होते. असे सांगितले जाते की विक्रम त्यावेळी सुष्मिता साठी खूपच से-न्सि-टिव्ह झाले होते. त्यांनी याबाबत सांगताना असे म्हटले होते की जेव्हा माझा ब्रे-क-अप सुष्मिता बरोबर झाला होता तेव्हा मला इतके दुःख झाले होते की माझे मन आ-त्म-ह-त्या करण्यास मजबूर होत होते. मला असे वाटत होते कि आपण घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारावी.

तेव्हा ते सहाव्या मजल्यावर उ-डी मा-रण्यासाठी गेले देखील होते परंतु त्यांना तेथे थांबवण्यात आले होते. सुष्मिता सेन यांच्याबरोबर रि-लेशनशि-पमध्ये राहिल्यामुळे विक्रम भट्ट यांना त्यांच्या पत्नीपासून तलाख देखील मिळाला होता. परंतु त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की विक्रम भट्ट हे आमिषा पटेल बरोबर डेट करत आहेत. 2002 मध्ये आलेला आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटा दरम्यान अमिषा पटेल सोबत ते डेट करू लागले होते. त्यांचे नाते जवळपास पाच वर्षे चालले परंतु पाच वर्षानंतर त्यांचा ब्रेक-अप झाला होता.

ज्यावेळी विक्रम भट्ट यांचे अफेअर हे सुष्मिता सेन बरोबर सुरू होते त्यानंतर त्यांचे ब्रे-क-अप देखील झाले व त्यांच्या पत्नीने त्यांच्यापासून त-लाख घेतला होता त्यांची पत्नी ही त्यांची लहानपणीची मैत्रीण होती त्यामुळे ते खूपच दुखी झाले होते त्यांचे त्यांना आणखी एक दुःख झाले होते ते म्हणजे ते आपल्या मुलीला देखील खूप मिस करत होते. अशा अनेक कारणांमुळे देखील त्यांनी घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. असे सांगितले जाते की विक्रम भट्ट यांनी आपल्या स्वतःच्या जीवनावर आधारित एक कादंबरी प्रकाशित केली आहे जिचे नाव ‘अ हांडफुल ऑफ सनशाइन’ असे आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *