ता’रुण्यातील या वा’ईट स’वयींमुळे करीयर ब’रबा’द झाले होते या अभिनेत्रीचे, पहा वयाच्या 44 व्या वर्षी मिळालेत सलग 3 चित्रपट…

रात्री दा’रूच्या न’शेत धुंद होऊन क्ल’बमध्ये जाऊन पार्टी करणे हे सर्रास कलाकारांच्या बाबतीत पाहायला मिळते. लक्झरी लाईफस्टाइलच्या नावाखाली अनेक अभिनेत्री मीडिया समोर दा’रूच्या न’शेत पो’ज देताना दिसतात. मीडियाचे कॅमेरे त्या्ंच्यासाठीच थांबले आहेत याची कल्पना असतानाही अभिनेत्री दा’रूच्या नशेत बि’नधास्त समोर येतात.
त्यांना स्वतःला सावरणेही कठिण जात असते अशी त्यांची अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. आज आपण अशाच एक व्य’सनाधीन झालेल्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, कधी काळी ही अभिनेत्री खूप लोकप्रिय होती पण आपल्या दा’रू पिण्याच्या व्य’सनामुळे ही सर्व काही घालवून बसली.
तर, आम्ही बोलत आहोत बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलबद्दल, बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल आता 44 वर्षांची आहे. अमीषाचा जन्म 9 जून 1976 रोजी मुंबई येथे झाला होता. अमीषा पटेल आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी बर्याचदा चर्चेत असते.
तिच्या प्रे’म प्रकरणामुळे तिच्या आ’ईने कं’टाळून तिला मा’रून घराबाहेर काढले होते. इतकेच नाही, तर अमीषाने तिच्या वडिलांवर 12 कोटी रुपयांच्या धां’धलीचा आ’रोप देखील केला होता. अमीषा पटेलच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही मनोरं’जक गोष्टी अशा आहेत ज्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण होईल.
अमीषा पटेल जरी चित्रपटांपासून खूप दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूपच स’क्रिय दिसली आहे. दररोज तीचे हॉ’ट फोटोज सोशल साइटवर व्हायरल होत असतात. अमिषा पटेल तिच्या प्रे’म प्र’करणामुळे बरीच चर्चेत राहिली आहे.
विक्रम भट्ट सोबत स’बं’ध होते:- अमीषा पटेलने तिच्या सुरुवातीच्या चित्रपट कारकिर्दीत एक उत्तम चित्रपट दिला होता. कहो ना प्या’र है हा तिचा पहिला चित्रपट सुपरहि-ट ठरला. या चित्रपटाच्या नंतर अमिषाने २००१ साली गदर-एक प्रे’म कथा या चित्रपटातून लोकप्रिय झाली.
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाच्या नंतर २००२ मध्ये आलेल्या आप मुझे अछे लगे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ध’डक दिली. या चित्रपटाच्या शू-टिंगदरम्यान आमिषाने प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना डे’ट करण्यास सुरवात केली.
दोघांनी २००२ पासून एकमेकांना जवळपास 4 वर्षे डे’टिंग केले यानंतर त्यांचा ब्रे’कअप झाला. एका मुलाखती दरम्यान आमिषाने सांगितले होते की माझ्या घरात दररोज माझ्या आणि विक्रमच्या नात्यामुळे भांडण होत असत. ती म्हणाली की विक्रममुळे माझ्या आ’ईने मला चप्पलने मा’रून घराबाहेर काढले.
रणबीर कपूरशी देखील स’बं’ध होते:- अमीषा पटेलचे नावही रणबीर कपूरशी सं’बं’धित आहे, पण एका पार्टीदरम्यान अमीषाला न भेटता रणबीरने त्या बातम्या बंद केल्या. डेक्कन क्रॉनिकल अहवालात ही बातमी समोर आली आहे. या बातमीत म्हटले आहे की अमीषाला रणबीरशी खाजगी बोलायचे होते.
पण लोकांना माहिती होण्यापूर्वीच रणबीर पार्टी सोडून घरी निघून गेला. रणधीर कपूरच्या 70 व्या वाढदिवशी अमीषाने रणबीरसोबतचा फोटो क्लिक केला होता, त्यानंतर त्यांच्या अ’फेअर ची बातमी येऊ लागली. रणबीरला पुन्हा हे व्हायचे नव्हते म्हणून तो परत कधी अमिषा सोबत दिसला नाही.
हे सर्व असूनही, या वयातही अमीषा सिंगल आहे. अमीषा मोठ्या पार्ट्यांमध्ये आजही दा’रू पिताना दिसते. या सर्वांशिवाय अमीषा आणि तिच्या कुटुंबियांमध्ये या मालमत्तेबाबत अनेक वा’द आहेत. अमीषाने तिच्या वडिलांवरही 12 को’टी रु’पयांची धां’धली केल्याचा आ-रोप केला होता. यामुळे अमीषा तिच्या कारकीर्दीत ल’क्ष देऊ शकली नाही आणि हळूहळू तिला चांगले चित्रपट मिळणे बंद झाले.
आमिषाचा शेवटचा हि’ट चित्रपट रेस 2 हा 7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यानंतर, अमीषाला अखेर सनी देओलसोबत 2018 मध्ये आलेल्या भैय्या जी सुपरहि’ट या चित्रपटात दिसली होती. पण येणारे वर्ष तिच्यासाठी खूप चांगले असेल असे दिसत आहे कारण यावर्षी तिला एकाच वेळी तीन चित्रपटांची ऑ’फर देण्यात आली आहे.