बाबो ! मा’ण’सं कमी पडले वाटत ! ‘या’ अभिनेत्रीने चक्क मां’जरी सोबत केले हॉ’ट फोटो शूट…फोटो पाहून डो’क्यात जाईल राग..

देशभरात बिग बॉस या रियालिटी शोचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कित्येक कलाकारांना या शो मधून खास ओळख मिळाली. मनोरंजन सृष्टी मध्ये बरेच वर्ष काम करून देखील जितकी लाईमलाईट मिळाली नसेल, तेवढी लाईम लाईट या एका शो मधून मिळते. त्यामुळे कलाकारांसाठी हा शो खूप जास्त महत्त्वाचा ठरतो.

या शोमधील वा ‘द, भां’ डण, कलाकारांचे वागणं, बोलणं या सर्व गोष्टीवरून प्रेक्षक त्यांच्याबद्दल आपलं मत बनवतात आणि मग त्यावरूनच त्यांची खास इमेज तैयार होते. प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक कलाकार वेगवेगळे हतखंडे आजमावतात.

कोणी भांड ण करून प्रकाश झोतात येतं. तर कोणाची लव्ह स्टोरी बघायला मिळते. मात्र या दोन्ही गोष्टी करणारे खूप कमी स्पर्धक असतात. यापैकीच एक अभिनेत्री पवित्रा पुनिया देखील आहे. बिग बॉस 14 मध्ये अभिनेत्री पवित्राने अक्षरशः धुमा कूळ घातला होता. सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये पवित्राने बिग बॉसच घर दणाणून सोडलं.

जस्मिन, रुबीना दिलेक सोबत भां डण करणारी पवित्रा, एजाज खान सोबत खूप जास्त रोमांटिक झाल्याचं बघायला मिळालं. एजाज खान बद्दल असणाऱ्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पवित्राने बिग बॉसच्या घरामध्ये कधीच मागे पुढे पाहिले नाही. एजाज खान बद्दल पवित्राच्या मनात सुरुवातीपासूनच एक सॉफ्ट कॉर्नर होता आणि त्याचेच रूपांतर या घरांमध्ये प्रे’मात झाले.

अनेकांना हा केवळ पब्लिसिटी स्टं ट असल्याचा वाटत होतं. मात्र घराच्या बाहेर आल्यानंतर देखील त्यांची जोडी कायम आहे. मध्यंतरी सो’शल मीडि’या वरती एजाज खान सोबत काही इं टि’मेट फोटोशूट केल्यानंतर पवित्रा पुन्हा एकदा च र्चेत आली होती. सो’शल मी डियावरती पवित्रा चांगलीच सक्रिय आहे.

आता पुन्हा एकदा तिने असं फोटोशूट केले आहे की सगळीकडे त्याच फोटोंची च र्चा सुरू आहे. अभिनेत्रीने कॅमेरासमोर खूप जास्त ग्लॅम रस आणि हॉ’ट पोज दिली आहे. हा फोटो बघून कोणीही सहजपणे घायाळ होईल. विशेष म्हणजे अभिनेत्रीने हा फोटो इंस्टाग्राम वर बेस्ट कॅप्शनसह शेअर केला आहे.

त्याचबरोबर लोकांचे लक्ष अभिनेत्री पेक्षा तिच्यासोबत असलेल्या अतिशय गोंडस मां’जरीकडे लागल आहे. नुकताच केलेल्या फोटोशूट मध्ये अभिनेत्रीने मां’जर हातात धरून असा फोटो काढला आहे की, सध्या हा फोटो चांगली च’ र्चा रंगवत आहे. एका हाताने पवित्राने मांजर पकडला आहे तर दुसरा हात सोफ्यावर आहे.

या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. गडद निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पवित्रा खूपच जास्त हॉ ट दिसत आहे. लुक पूर्ण करण्याकरता तिने तिच्या डो क्यावर गुलाबांच्या फुलांचा गोल्डन क्राऊन घातला आहे. ज्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसत आहे.

‘संघर्ष खर आहे आणि फोटो मनाला भि’डणार आहे,’ अशा कॅप्शन्सह तिने ह्या फोटोशूट चा एक फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. भगीरा नावाच्या मां’जरी सोबत पोज देण किती क’ठीण आहे हे सांगत तिने हा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून कमेंट सेक्शन मध्ये चाहते ‘हॉ’ट’ अशी प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12