तारक मेहता मधील बबिताचे बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होते अफेयर; पहा अनेक वर्षे डेट केल्यानंतर त्याने…

तारक मेहता मधील बबिताचे बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होते अफेयर; पहा अनेक वर्षे डेट केल्यानंतर त्याने…

केवळ बॉलिवूडचं नाही तर, टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये असणाऱ्या काही अभिनेत्री देखील खूप प्रसिद्ध आणि त्यांचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. प्रसिद्धीच्या बाबतीत या अभिनेत्री, बॉलीवूडच्या अभिनेत्रींना देखील चांगलीच टक्कर देतात. आपले सौंदर्य आणि आकर्षित असे व्यक्तिमत्व ह्यामुळे नेहमीच त्या अभिनेत्री सर्वांच्या चर्चेचा विषय बनत राहिल्या आहेत.

टेलिव्हिजनच्या ह्या प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या सौंदर्य आणि स्टाईल मुले नेहमीच चर्चेचा विषय बनत राहिल्या आहेत. त्यापैकी काही अश्या देखील अभिनेत्री आहेत, ज्या केवळ आपल्या सौंदर्यमूळेच नाही तर आपल्या मा’दक अंदाजामुळे प्रसिद्ध असतात.

त्यापैकी काही अभिनेत्री तर, बॉलीवूडच्या मोठाल्या अभिनेत्रींना देखील माघे टाकतात. अश्या सुंदर आणि मा’दक अभिनेत्रींमध्ये सगळ्यात मोठे नाव आहे मुनमुन दत्ता म्हणजेच तारक मेहता का उलटा चष्मा मधील बबिता जी. बबिता जी म्हणजेच, मुनमुन हिचा कमालीचा चाहता वर्ग आहे. तिचा एक फोटो जरी आला तरी त्यावर लाखोंच्या लाईक्स चा वर्षाव होतो.

मात्र, सध्या हीच बबिता चांगल्याच वि’वादा’त अ’डकली आहे. एका व्हिडियोमध्ये तिने एका समाजाच्या बद्दल काही शब्दांचा उपयोग केला होता, मात्र तो अयुजि होता असे म्हणत तिच्या वि’रोधात के’स दा’खल झाली आहे. मात्र, बबिता जी अर्थात मुनमुन ह्यापूर्वी देखील वा’दामध्ये अ’डकली होती.

बॉलीवूडच्या एका अभिनेत्याच्या प्रे’मात ती प’डली होती आणि त्यांच्या नात्याची जोरदार च’र्चा रंगली होती. मात्र हे नाते खूप काळ टिकू शकले नाही. ‘जानी दुष्मन- एक अनोखी प्रेम कहाणी ‘ फेम आणि अरमान कोहली ह्यांच्यासोबत बबिताचे काही काळ अ’फेअर होते.

मात्र हे अफे’अर खूप काळ टिकू शकले नाही. बिग बॉस मध्ये अरमान कोहली याचे, काजोल ची बहीण तनिषा मुखर्जी हिच्यासोबत अ’फेअर सुरु झालं होत. त्या दोघांच्या लग्नाच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मुनमुन दत्ताच्या त्या व्हि’डियो ला जबर’दस्त ट्रो’ल करण्यात आले. ह्या व्हिडियोमध्ये तिने बोलल्या शब्दांसाठी पुढे येऊन बबिता जी म्हणजेच मुनमुन हिने जाहीर माफी देखील माघितली आहे. मात्र, कोणत्याच गोष्टीने तिला वाचवले नाही आणि तिच्या वि’रोधात गु’न्हा दा’खल झाला आहे.

हांसी येथील, पो’लीस ठाण्यातील पो’लिस अ’धीक्ष’क नैतिक गहलोत ह्यांनी सांगितले आहे की, एससी/एसटी एक्ट च्या धा’रा 3(1) (यू) च्या अंतर्गत सिटी पो’ली’स ठाण्यात मुनमुन ह्यांच्यावि’रोधात गु’न्हा दा’खल झाला आहे.

मुनमुन च्या त्या वि’वादा’त्मक व्हि’डियो नंतर तिला चांगेलच ट्रोल करण्यात आले होते आणि त्याबद्दल तिने माफी देखील माघितली होती. मात्र, तरीही तिच्या वि’रोधात गु’न्हा दा’खल झाल्यामुळे, तिच्या अ’डच’णी चांगल्याच वाढल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12