नि र्व’स्त्र अभिनेत्रीसमोर हाथ जो’डून उभे होते शशी कपूर, पहा सी’न झाल्यानंतर स’र्वांसमोर दोघांनी…

अनोखा अंदाज आणि सुंदर हास्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे शशी कपूर एकेकाळी ला’ खो मुलींच्या हृ’ दयावर राज्य करत होते. शशी कपूर यांच्याकडे त्याकाळी असलेले कौशल्य त्याचा अंदाज आता कदाचित कोणाकडे सुद्धा नसेल. आज शशी कपूर जरी आपल्यामध्ये नसले तरी ते आपल्या आठवणींत आणि चित्रपटांच्या रूपात सदैव आपल्या मनात जिवंत आहेत.
१९४८ च्या राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित आ’ग या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका करून त्यांनी चित्रपटांत पदार्पण केले. त्यानंतरच्या १९५१ मध्ये आलेल्या आवारा या चित्रपटात त्यांनी त्यांच्या जेष्ठ बंधूची, राज कपूर यांची कु’मारावस्थेतील भूमिका व’ठवली. १९५४ पर्यंत त्यांनी बालकलाकार म्हणून काही चित्रपटांत कामे केली. शशीचा शेवटचा चित्रपट 1998 चा ‘साइड स्ट्री’ट’ होता.
या चित्रपटात त्याने शबाना आझमीसोबत काम केले होते. परंतु 4 डिसेंबर 2017 रोजी शशी कपूर यांचे नि’धन झाले. 18 मार्च 1938 रोजी जन्मलेले शशी कपूर हे त्याच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी परदेशी मुलीसोबत लग्न केले होते. केंडलच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे शशी कपूर यांनी जेनिफरला पहिल्यांदा मुंबईच्या रॉ’यल ऑ’पेरा हाऊसमध्ये पाहिलं होतं. तिथं एका कार्यक्रमाला जिनेफर आली होती.
शशी कपूर यांनी स्टेजच्या मागून प्रेक्षकांकडे पाहिलं आणि पहिल्या नजरेत ते जेनिफर यांच्या प्रे’ मात प’डले. ब्लॅ’क अँड व्हाइट पो’ल्का डॉ’टचा ड्रे’स घातलेल्या विदेशी अभिनेत्री जेनिफर यांनी शशी कपूर यांना वेड लावलं होतं. पहिल्या दिवशी बॅकस्टेजला झालेल्या ओळखी नंतर 18 वर्षांचे शशी कपूर 23 वर्षांच्या जेनिफर यांच्या प्रे ‘मात प’डले. शेवटी शशीने 1958 मध्ये जेनिफर केंडलशी लग्न केले.
वास्तविक, 60 च्या दशकात शशी कपूर याचे चित्रपट हि’ट होत होते पण अचानक त्यांनी काम करणे बंद केले. या कारणास्तव शशीची आ’र्थिक परिस्थिती आणखी खालावली. स्वत: शशीचा मुलगा कुणाल कपूर यांनी एका मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे.
शशी कपूर यांनी बरेच हि’ट फिल्म्स दिले आहेत. तर त्यामध्ये काही वा’ दग्र ‘स्त चित्रपटही होते. शशीच्या कॉ’न्ट्रोव’र्शियल चित्रपटामध्ये पहिले नाव येथे ते म्हणजे सि’द्धार्थ या चित्रपटाचे. या चित्रपटात अनेक आ’ क्षेपा’र्ह सी’न्स होते. पण चित्रपटाची नायिका सिमी ग्रेवाल आणि शशी कपूर यांनी हे सी’न्स धैर्याने पार पाडले.
1972 मध्ये रिलीज झालेल्या ‘सिद्धार्थ’ या सिनेमात सिमीने न्यू’ड सीन देऊन ख’ळब’ळ उ’डवली होती. हा बॉलिवूडचा पहिला न्यू’ ड सीन होता. या सी’नमध्ये शशी कपूर न्यू’ ड सिमच्या समोर उभे दिसतात. या सी’नचे छायाचित्र दोन इं’ग्रजी मा’सिकांनी आपल्या क’व्हरपेजवर प्रकाशित केल्यामुळे मोठा वा ‘द निर्माण झाला होता.
प्रकरण थेट न्या’ या लयात पोहोचले होते. शशी कपूर आणि सिमीच्या याच न्यू’ ड सी’नमुळे ‘सि’द्धार्थ’ हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नव्हता. तसेच कुणालने म्हटले कि आपले वडील शशि कपूर यांनी 60 च्या दशकात काम करणे थांबवले होते. अशा परिस्थितीत शशीनी केवळ त्याची आवडती स्पो’र्ट्स कारच विकली नाही तर जेनिफरला देखील पै’शा’साठी तिचे सर्व दा’गिने विकावे लागले होते.
त्यावेळी अशी परिस्थिती होती की अगदी शी’र्ष अभिनेत्रींनी ही शशीसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण मग एक दिवस नंदाने त्याच्यासोबत ‘फूल खिले’ हा चित्रपट केला, जो सुपरडु’पर हि’ट ठरला होता. तसेच आपणास सांगू इच्छितो कि अभिनयाबरोबरच शशी कपूर यांनी चित्रपटांची निर्मितीही केली होती. अमिताभ बच्चन यांचा ‘अजुबा’ 1991 हा चित्रपट शशि यांनी दिग्दर्शित केला होता.
त्यावेळी हा चित्रपट 8 को’टीं’मध्ये बनवला होता, जो त्यावेळचा सर्वात म’हा’गडा चित्रपट होता. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो सुपरफ्लॉ’प होता आणि शशीला यावेळी जवळजवळ 3.50 को’टीं’चे नुकसान झाले होते. यामुळे शशीची आ’र्थिक परिस्थिती खूप खालावली होती. अशा परिस्थिती शशीला आपली सं’पत्ती विकून झालेल्या नु’क’सानीची भ’र’पाई करावी लागणार होती.
पण 60 आणि 70 च्या दशकात हिंदी सिनेमांवर राज्य करणारे शशी कपूर यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे 160 चित्रपटांत काम केले, त्यानंतर त्यांनी चित्रपटांना निरोप दिला. पण आपणास सांगू इच्छितो कि त्यांच्यासारखी अनोखी शैली कुणाकडे सुद्धा नव्हती. शशी कपूर हे केवळ एक चांगले अभिनेतेच नव्हते, तर एक व्या’संगी आणि कलासक्त, वि’द्वत व्यक्तिमत्त्व होते.
स्वतःच्या ‘फिल्मवालाज’ या चित्रपट निर्मितीसंस्थेद्वारे त्यांनी आशयघन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांपैकी १९७८ च्या शाम बेनेगल दिग्दर्शित जुनून या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कलयुग या १९८१ मधील त्यांच्या निर्मितीस त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफे’अर पुरस्कार देण्यात आला.
१९९८ साली जिन्नाह आणि साईड स्ट्रीटस् या आंतरराष्ट्रीय चित्रपटात भूमिका केल्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट जीवनातून निवृत्ती घेतली. २०१० च्या फिल्मफे’अर पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
२०१५ साली शा’सनाने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकारने २०११ साली पद्मभूषण या मानाच्या नागरी पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. शशी कपूर यांना अखेरच्या काळात य कृ’ताच्या वि’ काराने ग्रा ‘सले होते आणि त्यांचे याच वि’ काराने मुंबईत नि’ ध’न झाले.