या 5 अभिनेत्रींना बो-ल्ड सीन देताना करावा लागला होता या कठीण प्रसंगाचा सामना, पहा नंबर 2 च्या अभिनेत्रीला बाथरूम मधील सीन देताना…

बॉलिवूड चित्रपटांमध्ये बर्याच वेळा चित्रपटातील पटकथाच्या मागणीनुसार कलाकारांना बॉलिवूड मधील सीन द्यायचे असतात. पडद्यावर बघताना असले सीन आरामदायक दिसत असतात. परंतु शूटिंग दरम्यान त्यांना बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी अभिनेता-अभिनेत्री यांना असले सीन देताने खूप अवघड आणि कठीण परिस्थितीतून जावे लाग असते. असले सीन देतेवेळी त्यांना अस्वस्थ देखील वाटत असते.
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना बो-ल्ड सीन शूट करण्यात अडचणी येत होत्या. आणि खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. आज आपण या लेखातून बघणार आहोत की बॉलीवुड मधील अश्या काही अभिनेत्री आहेत की त्यांनी चित्रपटात इंटीमेट सीन देताना खूपच कठीण प्रसंगाचा सामना केलेला आहे.
त्यांचे या असल्या सीनमुळे चित्रपट भलेही प्रसिद्ध झाले असतील. परंतु तसले सीन देतेवेळी अभिनेत्रींनी किती लज्जित होऊन सीन द्यावे लागले असणार याचा विचार कुणाच्याच मनात येत नसावा. मात्र चित्रपटातील या सीन ची चर्चा प्रत्येकाचे तोंडून ऐकायला मिळते. तर बघुयात या बॉलिवुडच्या अभिनेत्रीं बद्धल ज्यांना बो-ल्ड सिन देताना किती त्रास सहन करावा लागला होता.
1) प्रियंका चोपडा: – प्रियांका चोप्राची अमेरिकन थ्रीलर सीरिज ‘क्वांटिको’ देखील चर्चेत होती कारण त्यात या देसी गर्लने खूप बो-ल्ड सीन दिले होते. प्रियांकाने क्वांटिकोमध्ये अॅलेक्स पॅरिश नावाच्या एफबीआय एजंटची भूमिका साकारली आहे. या टीव्ही वरील नाटक मालिकेच्या प्रमोशन दरम्यान प्रियंकाने बोल्ड सीनबद्दल मोठा खुलासा केला. तांत्रिकदृष्ट्या त्या सिनमध्ये तिला नायकाच्या जवळ जाऊन काही अतिशय बो-ल्ड सीन्स द्यायचे होते. आणि प्रियंका स्वत: त्या बो-ल्ड सीनबद्दल अस्वस्थ होती.
2) सनी लिओनी: – ‘रागिनी एमएमएस 2’ मध्ये सनी लिओनसाठी शॉवर सीन शूट करणे वाटते तितके सोपे नव्हते. सुरुवातीला तर अभिनेत्याला सनीबरोबर तसले सीन शूट करण्यास थोडासी लाज वाटत होती. पण नंतर जेव्हा शूटिंगचे दृश्य बाथरूमच्या आत सुरू झाले तेव्हा कॅमेरा मॅन सह असलेली दहा जणांची टीम त्या छोट्या खोलीत जायची. आणि म्हणूनच सनी ला देखील लाज वाटली होती आणि त्यानंतर सनीने सर्वांना दुर्लक्षित करून या सिनचे शूट केले होते.
3) ऐश्वर्या राय: – ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचेतील देखील बो-ल्ड सीन दिसले. पण या दृश्यांना शूटिंग करतेवेळी बरीच अडचण सहन करावी लागली होती. मीडिया रिपोर्टनुसार रणबीरने असे म्हटले होते की, ऐश्वर्याबरोबर असे सीन्स करताना तो लज्जित आणि थरथर कापायचा. पण ऐश्वर्या त्यांला समजावून सांगायचा की आपण फक्त अभिनय करतो आहोत आणि तेव्हा कुठेतरी त्यानंतर रणबीर ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करू लागला होता.
4) झरीन खान: – बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने तिच्या डेब्यू फिल्म ‘वीर’ मधे आपल्या साध्यापणाने लोकांना वेड लावले होते. पण ‘हेट स्टोरी 3’ मध्ये जरीनने खूप बो-ल्ड सीन दिले होते. एका मुलाखतीदरम्यान झरीनने सांगितले की जेव्हा तिला या चित्रपटाविषयी माहिती मिळाली तेव्हा ती खूप गोंधळली होती. त्यावेळी तीने तिच्या मनातील गोंधळ मैत्रिणी प्रमाणे तीच्या आईशीही शेयर केला होता. मग आईने झरीनला समजावून सांगितलं आणि झरीनला हे सगळं आता सामान्य आहे असं सांगून प्रोत्साहित केले.
5) मल्लिका शेरावत: – अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या बर्याच सिनेमांमध्ये खुलेपणाने बो-ल्ड सीन दिले आहेत, पण ‘डर्टी पॉलिटिक्स’ मध्ये अभिनेता ओम पुरीसोबत बो-ल्ड सीन देताना तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. एका मुलाखतीदरम्यान मल्लिका म्हणाली की ओमपुरीसोबत बो-ल्ड सीन देतेवेळी मला अजिबात कन्फर्ट वाटत नव्हते. परंतु त्यांनीच त्यावेळी मला तसले सीन देण्यासाठी दिलासा दिला होता.