ऐश्वर्या-अभिषेकचे लग्नापूर्वी या अभिनेत्रीला अभिषेकने दिले होते लग्न करण्याचे वचन, पहा भर मंडपात अभिनेत्रीने केला होता असा राडा…

ऐश्वर्या-अभिषेकचे लग्नापूर्वी या अभिनेत्रीला अभिषेकने दिले होते लग्न करण्याचे वचन, पहा भर मंडपात अभिनेत्रीने केला होता असा राडा…

सलमान खान आणि ऐश्वर्या हे बॉलीवुडचे एकेकाळी खूप प्रसिद्ध कपल होते सर्वांना वाटत होते की सलमान आणि ऐश्वर्या लग्न करतील. पण विवेक ओबेरायमुळे त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांचा ब्रेक-अप झाला. त्यानंतर ऐश्वर्या रायचे नाव विवेक ओबेराय सोबत जोडले जाऊ लागले पण विवेक ओबेरायने सलमान खान बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ऐश्वर्याने विवेक पासून दूर राहणे पसंत केले.

पुढे सलमान आणि ऐश्वर्याचे खूप मोठे प्रकरण झाले. सलमान खानने तिला सगळी कडून घेरण्याचा प्रयत्न केला. तिला चित्रपट मिळणे देखील कठीण झाले होते. त्याचबरोबर ऐश्वर्यासोबत काम केल्यामुळे सलमान ने विवेकचे पूर्ण करियर उदवस्त केले. पण पुढे ऐश्वर्याने अभिषेक सोबत एका एका चित्रपटात काम केले आणि येथूनच त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. मग जास्त विलंब न करता यांनी लवकरच लग्न केले.

अभिषेक आणि ऐश्वर्याने पहिल्यांदा ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘कुछ न कहो’ या सिनेमांत काम केलं होतं. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले की, ‘उमराव जान’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघंही या नात्याबद्दल गंभीर झाले आणि त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं. मुंबईमध्ये झालेल्या या ग्लॅमरस लग्नाची चर्चा जगभरात झाली होती. बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चा झालेल्या लग्नाच्या यादीत या ज्युनियर बच्चनचे लग्न गणले जाते. या कपलची लव्हस्टोरी ही जरा हटकेच आहे.

एकीकडे अभिषेक वराच्या गेटअपमध्ये तयार होता. मात्र त्याचवेळी बच्चन कुटुंबियांच्या आनंदावर विरजन पडले. एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. आतापर्यंत सर्वत्रच आनंदी आनंद सुरू असताना असे काही घडले की, एका क्षणात सगळ्यांच्याच चेह-यावर चिेंतेचे भाव उमटले होते.

लग्नाच्या दिवशी जान्हवी नावाच्या एका मॉडेलने लग्न मंडपात एंट्री घेतली तिला हे लग्न काहीही करून थांबवायचे होते. त्यामुळे तिने थेट स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि थेट हाताची नसच कापली. या घटनेने सर्वत्रच खळबळ माजवली होती.

या मॉडेलने सांगितले होते की, अभिषेकने मला लग्न करण्याचे वचन दिले होते. आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे तिने सांगितले होते. चौकशी केल्यानंतर .या मॉडेलने जे काही केले ते निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12