‘कान्स’ उ’त्सवात प्रि’यंकाची झाली फ’जिती, पब्लिक समोरच ड्रे’सची चै’ न नि’स’टली, अं’गावरील ड्रे’स स’ट’कल्याने ‘उ’ प्स’ मो’में’ट्सचे व्हावे लागले शि’का’र…

दे’सी गर्ल प्रि’यंका चोप्राचा मिस वर्ल्ड स्पर्धेपासून ते हिंदी सिनेसृष्टीमध्ये सुपरस्टार म्हणून स्थान निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. यासाठी तिनं प्र’चं’ड कष्ट केले आहेत. आपण अष्टपैलू अभिनेत्री असल्याचं तिनं सिद्ध केले आहे. शानदार अभिनयाव्यतिरिक्त प्रि’यंका चोप्राचा ड्रे’सिंग से’न्स देखील अप्रतिम आहे.
अभिनयासह आपल्या फॅशन स्टाइलनं तिनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मॉ’डेल असल्यामुळे तिला फॅशन स्टाइलची चांगलीच जाण आहे. सुपरस्टार प्रि’यंका चोप्रा आपल्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये काही-न्-काही प्रयोग करत असतेच. तिच्या प्रत्येक आउटफिटमध्ये काही तरी वेगळेपण आपल्याला पाहायला मिळते.
नवनवीन फॅशन ट्रेंड फॉलो करणं प्रि’यंकाला आवडतं. याच कारणामुळे मेट गाला इव्हेंटपासून ते ग्रॅमी अवॉर्डपर्यंतचे तिच्या स्टायलिश लुकची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. पण अलीकडच्या झालेल्या Cannes Film Festival मध्ये प्रि’यंकाला नाहक त्रा’स सहन करावा लागला. या कार्यक्रमात प्रि’यांकासोबत खूप वि’चित्र अशी गोष्ट घडली.
तिने नुकताच तिच्या सोबतचा झालेला हा प्रकार तिने शेअर केला आहे. या कार्यक्रमात प्रियांकाच्या ड्रे’सची अचानक चै’न तु’टली त्यामुळे दीपिकाला त्रा’स सहन करावा लागला. हा प्रकार तेव्हाच घडला जेव्हा प्रि’यांका रे’ड कार्पेटवर जायला काही वेळच बाकी होता. तेव्हा प्रि’यंकाच्या टीमने उत्कृष्ट असे काम करून प्रि’यंकाला या त्रा’सा’तून बाहेर काढले.
तेव्हा कोठे प्रि’यंका रेड कार्पेटवर जाऊ शकली अन्यथा तिचे या एका गोष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नाव खराब झाले असते. यावेळी या इव्हेंटमध्ये ‘मॅड हॅटर’ लुक फ्लॉन्ट करणाऱ्या प्रि’यंकानं कर्ल हेअर स्टाइल, हेडगिअर आणि स्टायलिश झुमके परिधान केले होते. तिचा या लुकची सोशल मीडियासह प्रसिद्धी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती.
ऑस्कर अवॉर्डमध्येही तिचा बो’ल्ड आणि स्टायलिश लुक पाहायला मिळाला होता. यावेळेस तिनं पांढऱ्या रंगाच्या शीर स्ट्रॅपलेस गाउनसह जवळपास ५० को ‘टी रु ‘प’यांचे दा गिने परिधान केले होते. त्यावेळी प्रि’यांकासोबत फोटो सेशन करताना प्रि’यांका आणि निक यांचा रो ‘मँ’टिक अंदाजीतल एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
त्यामध्ये निक हा प्रियांका चोप्रा हिचा ड्रेस थोडा समोरुन वि’स्कटलेल्या स्थितित झाल्याने तो व्यवस्थित करताना दिसून आला. प्रि’यांका सोबतचे त्याचे हे वागणे पाहून तेथील उपस्थिती लावलेल्या मंडळींच्या भु’वया उंचावल्या गेल्या. तसेच या दोघांचे कान्स मधील लूकची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे.