विवाहापूर्वीच 24 व्या वर्षी ‘आ’ई’ बनली होती ‘ही’ अभिनेत्री, पहा वयाच्या 45 व्या वर्षी 16 वर्षांने लहान मुलाला करतेय डे’ट…

विवाहापूर्वीच 24 व्या वर्षी ‘आ’ई’ बनली होती ‘ही’ अभिनेत्री, पहा वयाच्या 45 व्या वर्षी 16 वर्षांने लहान मुलाला करतेय डे’ट…

बोकीवूडच्या या र’हस्यम’य नगरीत रोज वेगवेगळ्या आणि अ’विश्वसनीय बातम्या आपल्याला ऐकायला आणि वाचायला देखील मिळतात. जरी या अशा बातम्या खऱ्या असल्या तरी वाचल्यानंतर आपल्या म’नात वेगळे वेगळे विचार येण्यास सुरुवात होते. बऱ्याच आशा बातम्या असतात की त्यातून स’माजात एक वेगळाच मे’सेज जात असतो. आज आपण बॉलिवूड मधी अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे बद्धल माहिती करून घेणार आहोत.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेन आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्यांचे चाहते सुष्मिताला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. हैदराबादमधील वै’द्यब्र’ह्मण कुटुंबात जन्मलेल्या सुष्मिता सेनचे वडील भारतीय एअरफोर्समध्ये विंग कमांडर होते आणि आई दुबईतील एका स्टोअरमध्ये ज्वेलरी डिझायनर होती.

पण सुष्मिताने बालपणापासूनच स्वत: चा वेगळा रस्ता निवडला होता. ती नेहमीच तिच्या करियर आणि वै’यक्तिक आयुष्याबद्दल च’र्चेत असते. सुष्मिताने अभिनय जगतात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली असून सुष्मिता ल’ग्न न करताच आ’ई झाल्यावर सर्वांनाच आ’श्चर्य वाटले होते.

वयाच्या 24 व्या वर्षीच अशी ब’नली आ’ई :- हे जाणून आश्चर्यचकित वाटेल की सुष्मिता सेन लग्न न करता वयाच्या 24 व्या वर्षी आ’ई बनली होती. त्यावेळी तीने रिन्नी आणि अलीशा नावाच्या दोन मुली द’त्तक घेतल्या हो’त्या. या अभिनेत्रीने आपल्या मु’लींसहचे फोटो सोशल मीडियावरही शे’अर केले आहेत.

एका मुलाखतीत अभिनेत्रीने खु’लासा केला की, तिने स्वत: आपली मुलगी रीनेला द’त्तक घेतले होते. याशिवाय तीच्या मुली सुष्मितावर खूप खू’श दिसतात आणि सुष्मितासुद्धा आपल्या मु’लींची काळजी घेताने दिसते.

मु’लींना एकटीच पालक म्हणून वाढवत आहे :- सुष्मिताने 2000 मध्ये रिन्नी आणि 2010 मध्ये अलिशा अशा दोन मु’लींना द’त्तक घेतले होते. त्यावेळी सुष्मिताचे लग्न झाले नव्हते आणि यामुळे लोकांचे बोलणे तिला ऐकावे लागले होते.

बऱ्याच लोकांनी असे म्हटले होते की लग्नाआधी जर ती दोन द’त्तक मु’लींची आई झाली असेल तर तिच्यासोबत लग्न कोण करेल. पण सुष्मिताने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि एकट्या पालकांप्रमाणेच मु’लींचे सं’गोपन केले. तीच्या निर्णयाचे कुटुंबीयांनी नेहमीच समर्थन केले आहे.

वयाच्या 45 व्या वर्षी व्ह’र्जि’न सुष्मिता सेन आता 45 वर्षांची झाली आहे पण दोन मु’लींची आई असूनही ती अद्याप कु’वा’री आहे. कुटुंबातुन अभिनेत्रीवर लग्नासाठी द’बा’व आणला जात नव्हता आणि ती लग्न न करता खूप आनंदी आयुष्य जगते आहे.

सुष्मिताकडे कशाचीही कमतरता नाही आणि ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. सुष्मिता सेन हिने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सची पदवीही पटकावली आहे आणि ती सतत म’हि’लांसाठी प्रेरणात्मक निर्णय घेत असते.

16 वर्षाने लहान मु’ला’सो’बत जातेय डे’ट वर :- सुष्मिता सेन नावाची एक कुवारी आ’ई आज 45 वर्षांची झाली आहे. आता रोहमन शौल तिच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. रोहमन हा व्यवसायाने मॉडेल असून तो नेहमीच चर्चेत राहतो. दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसतात आणि दोघे त्यांचे योग फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात.

सुष्मिता-रोहमनची जोडी चांगली दिसते आणि आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता सुष्मिता लग्न कधी करानार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12