अर्जुन कपूरचा मोठा खुलासा; सांगितले मलायकाच्या प्रेमात पडण्याचे कारण, म्हणला वयाने मोठ्या असलेल्या महिला खूपच…

अर्जुन कपूरचा मोठा खुलासा; सांगितले मलायकाच्या प्रेमात पडण्याचे कारण, म्हणला वयाने मोठ्या असलेल्या महिला खूपच…

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा यांच्या प्रे’माची च’र्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच च’र्चेत आलेली आहे. अर्जुन कपूर हा मलाइका अरोरा च्या प्रे’मात का प’डला ?असा प्रश्न अनेकांना उपस्थित होतो आहे. याचे कारण देखील तसेच आहे. कारण मलिका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयातील अंतर हे खूप जास्त आहे.

त्यामुळे या दोघांचे प्रे’मसं’बंध कसे काय निर्माण झाले, अशी च’र्चा मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, असे असले तरी दोघेही कशाचीही पर्वा न करता आता एकत्र फिरताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी हे दोघेही आपल्या नात्याविषयी बोलताना दिसत नव्हते. मात्र, कालांतराने अर्जुन कपूर याने त्याबाबत खुलासा केला की, मलायका अरोरा हिच्या प्रे’मात प’डलो आहे.

त्यानंतर मलायका अरोरा हिनेदेखील याबाबत सांगितले होते की, अर्जुन कपूर आणि माझे नाते चांगलच आता बहरले आहे. अर्जुन कपूर हा मला यका अरोरापेक्षा पंधरा वर्षांनी लहान आहे. मलायका हिचे मुलेदेखील आता वीस वर्षाचे झाले आहेत.

असे असली तरी आपले मुलेच आपल्याला आता पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देत असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र, आता हे दोघं कधी लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मलायका अरोरा हिने बॉलीवूडमध्ये आपले करिअर चांगले वसवल आहे. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत 20 वर्षांपूर्वी लग्न केले होते.

मात्र, या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि त्यानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अरबाज खान आता त्याच्या प्रेयसीसोबत राहतो. मात्र, अरबाज खान याला क्ल’बमध्ये प’त्ते खे’ळण्याचा खुप ना’द होता. त्यामुळे मला यका अरोरा आणि त्याच्यामध्ये खट’के उ’डायचे, असे देखील सांगण्यात येते.

त्यामुळेच मला यका अरोरा हिने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हे नाते तुटू नये म्हणून अरबाज खानचा भाऊ आणि अभिनेता सलमान खान याने देखील प्रयत्न केले होते. मात्र, त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा हात धरला. अर्जुन कपूर तिच्या पेक्षा खूप लहान आहे.

त्यामुळे अर्जुन कपूर याचे वडील बोनी कपूर यांना देखील हे नाते मंजूर नव्हते. वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अर्जुन कपूर आता मलायका अरोराच्या सोबत राहत आहे. दोघंही लग्न लवकर करणार असल्याची च’र्चा देखील बॉलिवूडमध्ये आहे.

या कारणामुळे अर्जुन प’डला मलायकाच्या प्रे’मात
मला यका सोबतच्या नात्याबाबत बोलताना अर्जुन कपूर पहिल्यांदाच म्हणाला की, मी मालकाच्या प्रे’मामध्ये पडण्याची काही विशेष कारण आहेत. याचे कारण म्हणजे मलायकाने आपले करियर स्वतः तयार केले आहे. तिला कोणाची मदत मिळाली नाही. तिचा हा गुण मला खूप आवडतो. त्याचप्रमाणे ती आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते.

लोक काय बोलतील याकडे तिच अजिबात लक्ष नसते. किंबहुना आपले काम कधी संपेल, याकडे अधिक लक्ष देते. तसेच ती प्रत्येक व्यक्तीचा खूप सन्मान करते. मलायकाने वीस वर्षांपूर्वी तिचे करिअर आपल्या हिमतीवर सुरू केले. ती आज एक यशस्वी अभिनेत्री आहे. त्यामुळे मी तिच्या प्रे’मात प’डलो, असे तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12