अर्जुन कपूरची बहीण अंशुलाच बॉ’डी ट्रा’न्सफॉर्मे’शन पाहून सगळेच झाले चकित, बा’रीक होण्याचा प्रवास शेअर करताना म्हणाली…

अर्जुन कपूरची बहीण अंशुलाच बॉ’डी ट्रा’न्सफॉर्मे’शन पाहून सगळेच झाले चकित, बा’रीक होण्याचा प्रवास शेअर करताना म्हणाली…

बॉलिवूडमध्ये अनेक अशा बहीण-भावाच्या जोड्या आहेत की, त्या लोकप्रिय आहेत. यामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. सध्याच्या जमान्यामध्ये अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला हे देखील खूप लोकप्रिय आहेत. हे दोघेही सो’शल मी’डियावर खूप सक्रिय असतात. त्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये इतर बहिण-भावाच्या जोड्या देखील लोकप्रिय असल्याचे दिसते.

यामध्ये आपल्याला जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी कपूर यांचे नाव घेता येईल. त्याचप्रमाणे इतर कलाकारांमध्ये आपल्याला काजोल आणि तिची बहिण तनिशा यांचे देखील नाव घेता येईल. या दोघीही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.

अर्जुन कपूर याने बॉलिवूडमध्ये आता आपला चांगलाच जम बसवला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या चित्रपटामध्ये त्याला जेमतेमच यश मिळाले. मात्र पानिपत चित्रपटांमध्ये त्याने चांगले काम केले होते. अर्जुन कपूर हा चित्रपटापेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे च’र्चेत आला आहे.

अर्जुन कपूर याचे मलायका अरोरा तिच्या सोबत असलेले सं’बंध अनेकांना खट’कतात. मलायका त्याच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे, असे असले तरी अर्जुन कपूर आणि मलायका हे दोघेही एकत्र राहताना दिसत आहेत. आता हे दोघे लग्न करणार की केवळ मौजमजा करून पुन्हा वेगळे होणार आहेत हे पाहणे देखील मजेशीर ठरणार आहे.

अर्जुन कपूर याचे आपल्या बहिणीशी अतिशय भावनिक नाते आहे. अर्जुन कपूर याच्या बहिणीचे नाव अंशुला असे आहे. अर्जुन आणि अंशुला हे दोघेही सो’शल मी’डियावर सक्रिय असतात. आपले फोटो ते अनेकदा शेअर देखील करत असतात. आपल्या भावनांना मोकळी वाट देखील करून देत असतात.

अर्जुन कपूर याचे ज्याप्रमाणे वजन जास्त होते त्याचप्रमाणे त्याची बहीण अंशुलाचे देखील खूप जास्त वजन आहे. अंशुला आपला भाऊ अर्जुन कपूर याच्यासोबत चे अनेक फोटो नसेल मी’डियावर शेअर करताना दिसते. सो’शल मी’डिया वर ती अनेकदा आपले विचार देखील मांडताना दिसते‌. आता देखील अंशुला हिने नुकतीच एक फोटो सो’शल मी’डियावर शेअर केली आहे.

यामध्ये अनुकूल आहे नेत्याचे वजन कमी करण्याचा प्रवास मांडला आहेत तिचे बॉडी ट्रान्स्फरमेशन पाहून सगळेजण च’कित झाले आहेत. या पोस्टमध्ये अंशुला हिने सांगितले आहे की, आताच्या परि’स्थितीमध्ये स्वतःला मला नि’रोगी ठेवायचे आहे. मात्र ते सध्या शक्य होत नाही. मला स्वतःला खूप हेल्दी ठेवायचे आहे.

निरोगी आयुष्य तुम्ही जगले तर तुमचे मा’नसि’क आरोग्य देखील चांगले राहते. त्यामुळेच आपण नि’रोगी आ’युष्य जगायला प्राधान्य द्यायला हवे. मला आता या कडेच लक्ष द्यायचे आहे. आतून मला कुठली गोष्ट त्रा’ स देत आहे, याचा मला विचार करायचा आहे. कोणत्याही गोष्टीवर काम करण्यापूर्वी मा’नसि’क अ’व’स्था मजबूत असणे आणि ती समजून घेणे हे फार महत्त्वाचे असते, असे तिने म्हटले आहे.

आता मला वजन कमी करायचे आहे. यासाठी थेरी’पी करायची देखील माझी तयारी आहे. मात्र, काही करून देखील मला आता वजन कमी करायचे आहे. जेणेकरून मी स्वतःला निरोगी ठेवेल, असे देखील अंशुला हिने म्हटले आहे. असे सांगताना अंशुला हिने आपण आपले वजन कमी केल्याचे देखील म्हटले आहे. त्याचप्रमाणे वजन कमी केलेल्या फोटोत ती अतिशय जबरदस्त दिसत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.