सलमानच्या घरात घुसून अर्जुन कपूरने मलायका सोबत केलेले तसले कृत्य पाहून, रागाच्या भरात सलमानने उचलले होते हे मोठे पाऊल…

सलमानच्या घरात घुसून अर्जुन कपूरने मलायका सोबत केलेले तसले कृत्य पाहून, रागाच्या भरात सलमानने उचलले होते हे मोठे पाऊल…

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यातील नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. त्या काळात मलायका सलमानची वहिनी होती. अर्जुन कपूर आधीपासूनच सलमानच्या घरी येत असत. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन कपूरचे केवळ मलाइकाच नव्हे तर सलमानचे बहीणहीसोबत देखील रिलेशन होते. मीडिया रिपोर्टनुसार सलमानची बहीण आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये होते.

काही काळानंतर जेव्हा सलमानला या नात्याबद्दल कळले तेव्हा सलमानची बहिणी उडवा उडविची उत्तरे देऊन वेळ टाळू लागली. मलायका अरोराचा पूर्वीचा पती अरबाज खान होता आणि मलायकाचां यापूर्वीच घटस्फोट देखील झाला आहे. जेव्हा मीडियाने मलायकाला घटस्फोटाबद्दल विचारले असता मलायकाचे उत्तर धक्कादायक होते मलायका म्हणाली की ती अरबाजवर नाराज आहे.

मलायका पुढे म्हणाली की अरबाजच्या मादक पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे आणि सट्टेपाई त्यांनी खूप पैसे गमावले होते. आम्हाला सलमानच्या जीवावर जगावे लागत होते, जे मला अजिबात आवडत नव्हते. मलायकाने सांगितले की मीही माझे नातेसंबंध वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अरबाजला समजावून सांगितले पण तो माझे काहीच ऐकत नव्हता. मलायकाचे म्हणणे आहे की अरबाज नेहमीच आयपीएल च्या सामन्यावर पैज लावायचा, त्यात त्याचे सगळे पैसे संपले होते.

सलमान बाबत मलायका म्हणाली की सलमानला माझे बाहेर जाणे अजिबात आवडत नव्हते, तो नेहमीच मला घरात थांबवत असे आणि मला शॉर्ट ड्रेस घालू देत नसायचा कारण ते त्याला आवडत नव्हते. सलमान मलायकाला बर्‍याच वेळा म्हणाला, तू मर्यादेच्या बाहेर जात आहे तर आपली मर्यादा विसरू नको. खान कुटुंबाविषयी मलाइका म्हणाली की त्या घरात सून म्हणून तिला कोणतीही चांगली वागणूक दिलेली नाही. सर्वजण आपापल्या मनाने वागत होते.

घटस्फोटा नंतर मला फक्त एकच गोष्ट विचारण्यात आली होती की, जर तुम्हाला वेगळे राहायचे असेल तर तुम्ही वेगळे राहू शकता. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन कपूर सलमानच्या घरी आला तेव्हा तो मलायकासोबत फिरताना दिसला. मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातांत हात धरून बसले होते. सलमानने ते पाहिले तेव्हा त्याने अर्जुनला सांगितले की तू इथून पहिला निघून जा अन्यथा काही चांगले होणार नाही. पुढील होणारे परिणाम वाईट असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12