कौतुकास्पद ! अभिनय सोडून को’रो’ना रुग्’णांसाठी ॲम्बुलन्स ड्रायव्हर बनलाय ‘हा’ सुपरस्टार…

देशभरामध्ये सध्या को’रो’ना म’हामा’रीचा उद्रे’क हा खूप मोठ्या प्र’माणात वा’ढला आहे. देशामध्ये दु’सरी ला’ट देखील आली आहे. दुसरी ला’ट आल्याने अनेकांचा या मध्ये मृ’त्यू झाला आहे. जर आपण वेळीच यावर उप’चार नाही केले तर या आ’जाराने आपण देखील संक्रमित होऊ शकता.
त्यामुळे आता काळजी घेणे फार गरजेचे आहे. आता केंद्र स’रकारने सांगितले आहे की, घरामध्ये बसताना देखील आपण मा’स्क लावून बसावे. ही म’हामा’री एवढ्या मोठ्या प्र’माणात पुन्हा एकदा कशी काय वाढली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, याचे कारण देखील तसेच आहे. को’रो’ना संप’ला म्हणून नागरिक हे देखील बे’फिकीर झाले.
त्यातच काही राज्यांमध्ये नि’वडणुका झाल्या. त्यामुळे हा प्र’सार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रामध्ये तर या प्रचंड मोठा उ’द्रेक घ’डला आहे. नवीन ट्रेन महाराष्ट्रात आल्याने हा आ’जार पुन्हा एकदा मोठ्या प्र’माणात वा’ढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.
जर आपली प्र’तिकारशक्ती ही खूप चांगली असेल, तर हा आ’जार आपल्या जवळपास देखील फिरकू शकत नाही. मात्र, आता परि’स्थिती हाताबाहेर गेली आहे. सं’सर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हॉ’स्पिटलमध्ये आता बे’ड देखील मिळत नाहीत. तसेच ऑ’क्सिजनची क’मतरता असल्यामुळे अनेक रु’ग्णांचा त’डफ’डून मृ’त्यू देखील होत आहे.
हॉ’स्पिटलमध्ये ऑ’क्सिजन, व्हें’टिलेटरची क’मतरता पडत आहे. केंद्र स’रकार रा’ज्याला सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र, असे असले तरी रु’ग्ण संख्या खूप मोठ्या प्र’माणात वा’ढली असल्याने अनेकांना आता जी’व ग’वण्याची वेळ आली आहे. यामुळे अनेक कलाकार सेलिब्रिटी देखील को’रो’ना रु’ग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
रिलायन्स फाउंडेशन तसेच टाटा कंपनीने देखील ऑ’क्सिजनची मदत देशाला केली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने गेल्या पहिल्या लॉ’क डा’ऊन मध्ये अनेक लोकांना मदत केली होती. पहिल्यांदा सोनू सूद याने परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी खूप मदत केली. तसेच त्यांच्या अन्नधान्याची सोय केली. त्यांना पै’शाची मदत देखील केली.
मात्र, यावरून देखील रा’जकारण रंगले होते. सोनू भा’जपसाठी काम करत असल्याची टी’का अनेकांनी केली होती. त्यानंतर सोनू सूद याने मु’ख्यमंत्री उ’द्धव ठाकरे यांचे देखील भेट घेतली. मात्र, त्यानंतरही सोनू याने आपल्या कामाचा ओघ सुरू ठेवला. कालांतराने सोनू याला देखील या आ’जाराची ला’गण झाली होती. मात्र, त्याची प्रकृती ही चांगली आहे.
या म’हामा’री वि’रोधात लढण्यासाठी अनेक सेलिब्रिटी हे पुढे आलेले आहेत. आज आम्ही आपल्याला एका अशा सुपरस्टार बद्दल माहिती देणार आहोत. तो को’रो’ना रु’ग्णांच्या मदतीसाठी ॲ’म्बुलन्स चालक झाला आहे. या अभिनेत्याचे नाव अर्जुन गोड असे आहे. अर्जुन हा कन्नड चा सुपरस्टार आहे.
याबाबत अर्जुन म्हणाला की, गेल्या अनेक दिवसापासून मी कतकरांच्या को’रो’ना रु’ग्णांचे हाल पाहत आहे. त्यामुळे मला त्यांचे दुःख पाहवत नाही. यामुळेच मी सेवा करण्यासाठी ॲ’म्बुलन्स चालक झालो आहे. अनेक रु’ग्णांना मी ॲ’म्बुलन्स मध्ये हॉ’स्पिटलमध्ये पोहोचवले आहे. यापुढे देखील मी अशी मदत करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
त्याचप्रमाणे अर्जुन म्हणाला की, मी अनेक रु’ग्णांवर उपचार करण्यासाठी कुणीही समोर येत नव्हते. त्यामुळे त्यांना मी मदत केली. तसेच मी अनेक मृ’तदे’हावर अं’त्यसं’स्कार केले. मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये को’रो’ना रु’ग्णांसाठी अजून मदत करणार असल्याचे तो म्हणाला.