तारक मेहता मध्ये बबितापेक्षाही हॉ’ट अभिनेत्रीच्या एन्ट्रीने खुश झाला जेठलाल; पहा कोण आहे ‘ही’ हॉ’ट आणि सुंदर अभिनेत्री…

टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये रियालिटी शो मध्ये, बऱ्याच वेळा सुंदर आणि हॉ’ट अश्या कलाकारांचा समावेश असतो. आपली कला दाखवण्यासाठी ते वेगवेगळ्या मोठाल्या, रियालिटी शो मध्ये सहभागी होतात. मात्र प्रत्येक कलाकारांना संधी मिळतेच असेही नाही. अशी संधी मिळालीच तर, उत्तम आणि कुशल कलाकार ती सोडत नाही..

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ह्या मालिकेला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. ह्या मालिकेने भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आहे. आज सगळ्यात मोठा शो म्हणून तारक मेहता.. ह्या मालिकेची ओळख आहे. गेली १६ वर्ष हि मालिका प्रक्षकांचं मनोरंजन करत आहे.

या मालिकेने आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नवे केले आहे. सर्वात जास्त एपिसोड दाखवल्या गेल्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड देखील याच मालिकेच्या नावे आहे. या मालिकेमधील सर्वच पात्र, चाहत्यांच्या अगदी जवळचे आणि आवडीचे आहेत. तसेच प्रेत्यक पात्र या मालिकेत अतिशय महत्वाचे आहे.

बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता ही आपल्या मा’दक अंदाज आणि सौंदर्यामुळे चांगलीच प्रसिद्ध आहे. आता चक्क तिच्या पेक्षा जास्त हॉ’ट आणि मा’दक अंदाज असणारी अभिनेत्री ह्या मालिकेमध्ये एन्ट्री घेत आहे.

स्प्लि’ट्सवि’ला मध्ये तु’फान लोकप्रियता क’माव’लेली आराधना शर्मा, आता ‘तारक’ मेहता ह्या मालिकेमध्ये येत आहे. तिने आपल्या ह्या डि’टेक्टिव्ह च्या पात्रामध्ये, कोणतीही कसर ठेवली नाहीये असे दिसून येत आहे. ह्या मालिकेमध्ये, तिला बघून प्रेक्षक आणि तिचा चाहत्यांचा वर्ग निर्माण झाला आहे.

सध्या ह्या मालिकेमध्ये, औ’षधांच्या का’ळाबा’जराबद्दलचा ट्रॅक सुरु आहे. पोपटलाल ह्याच्या वि’रोधात, हा का’ळाबा’जार सं’पवा म्हणून प्रयत्न करत आहे. ह्या शो मध्ये रूम सर्व्हिस स्टाफच्या भूमिकेत आ’रधना झळकणार आहे. दिलीप जोशी ला भेटून, तिला अत्यानंद झाला आणि ती बराच वेळ केवळ ती त्यांना बघतच होती.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने, आराधना ने सांगितले आहे कि दिलीप जोशीला पहिल्यांदा बघितल्या नंतर तिने केवळ आपला फॅन मुमेंट एन्जॉय केला. आराधना डान्स इंडिया डान्स मध्ये देखील झळकली होती आणि तिच्या हॉ’ट आणि मा’दक अंदाजामुळे तिने स्वतःचा वेगळा चाहत्यांचा वर्ग निर्माण केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12