‘या’ अभिनेत्रीने शेयर केलेल्या फोटोवर एक युजर विचित्र कॉमेंट करत म्हणाला ‘ब्रा’ ची जोडी गिफ्ट देऊ काय, वाचून अभिनेत्रीने दिला भन्नाट रिप्लाय..

सो’शल मी’डियावर अनेक सेलिब्रिटी हे आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी विविध फो’टो, क’मेंट आणि आपले मत व्यक्त करत असतात. मात्र, अनेक सेलिब्रिटींना त्यांचे चाहते किंवा काहीजण हेतुपुरस्सरपणे ट्रो’ल करत असतात. मात्र, अनेक सेलिब्रिटी हे त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, काही सेलिब्रिटी हे असे असतात की, त्याला कडक उत्तर देऊनच थांबतात.
मात्र, उदाहरण द्यायचे झाले तर महानायक अमिताभ बच्चन यांचे देता येईल. ते कधीही चहात्यांना उत्तर देत नाहीत. त्यांना जे मत मांडण्याचे असते ते मत मांडतात. त्यानंतर ते काहीही बोलत नाही. असे अनेक अभिनेता व अभिनेत्री आहेत की, जे याकडे दुर्लक्ष करत असतात. केतकी चितळे हे नाव आपण ऐकले असेल.
तर केतकी चितळे ही अनेकदा सो’शल मी’डियावर अनेक वा’दग्र’स्त व’क्तव्य करत असते. वा’दग्र’स्त व’क्तव्य करून चाहत्यांनी केल्याला प्रश्नांना उत्तर देखील देत असते. तसेच अनेक जण तिला अभद्र कमेंट देत असतात. यावर देखील ती बोलत असते. असे काही कलाकार बॉलीवूड मध्ये देखील आहेत.उदाहरण द्यायचे झाले तर आपण राखी सावंत हिचे घेता येईल.
राखी सावंत हिने आजवर अनेक वा’दग्र’स्त वक्त’व्य केले. सो’शल मी’डियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. अनेक जण राखी सावंत हिला चांगलेच ट्रो’ल करत असतात. मात्र, राखी सावंत देखील त्यांना पुरून उरत असते. अनेक राज’कारण्यां’वर देखील ती टी’का करत असते.
मध्यंतरी तिने रिपा’ई या प’क्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर तिने माघार घेतली. तसेच बिग बॉस मध्ये देखील ती सहभागी झाली होती. या वेळी सुद्धा देखील तिला ट्रो’ल केले होते. तसेच मिकासिंह याच्यासोबत झालेल्या प्र’करणानंतर तिला अनेकांनी ट्रोल केले होते. आज आम्ही आपल्याला अनुषा दांडेकर हिच्या बद्दल सांगणार आहोत.
अनुषा दांडेकर ही अतिशय हॉ’ट आणि मा’दक अशी अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिकामध्ये देखील काम केले आहे. मात्र, यापेक्षा ती जा’हिरातीमध्ये जास्त सक्रिय असते. तिने नुकताच एक फोटो सो’शल मी’डियावर शे’अर केला होता. या फोटोवरुन ती चांगलीच ट्रो’ल झाली आहे. हा फोटो अतिशय हॉ’ट आहे.
हा फोटो पाहिल्याबरोबर कोणाचेही मन हे उचं’बळून येईल. ती या फो’टोमध्ये ब’सलेली आहे. तिने थो’डेच कप’डे घातलेले आहेत. या फोटोवरून तिला अनेक चाहत्यांनी ला’ईक आणि क’मेंट देखील दिले आहेत. मात्र काही जणांनी खोचक क’मेंट देखील केले आहेत. एक जण तिला म्हणाला की, तू मला खूप आवडतेस.
त्यावर ती म्हणाली की, जर तुम्ही मला लॉ’क करून ठेवत असाल तर माझ्या आवडीच्या गोष्टीसाठी मला तुम्ही लॉ’क करा, मला ते खूप आवडेल. मात्र, त्यानंतर क’हर करत एका चाहत्याने तिला म्हटले की, अनुषा माझ्याकडे दोन ब्रा जो’डे आहेत. मी तुला त्या पाठवून देऊ शकतो, मला तुझा पत्ता पाठव.
त्यावर अनुष्का हिनेदेखील मजेदार उत्तर दिले. अनुषा म्हणाली की, मला तुझ्या ब्रा ची गरज नाही. मी तशीच राहील. मात्र, तुझ्या ब्रा घेणार नाही. तुझ्या ब्रा या तुझ्याकडेच राहू दे. तिच्या या उत्तराने चाहत्याने पुढे काहीच उत्तर दिले नाही.