आता अनुराग कश्यपने केली कं’ग’नाची पो’लखो’ल, म्हणाला क्वी’न चित्रपटाच्या वेळी कं’गनाने माझ्या सो’बत दोन वेळा…

आता अनुराग कश्यपने केली कं’ग’नाची पो’लखो’ल, म्हणाला क्वी’न चित्रपटाच्या वेळी कं’गनाने माझ्या सो’बत दोन वेळा…

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली बॉलीवुडची क्वीन कं’ग’णा राणौत तिच्या बे’ध’डक बोलण्याने मीडिया द्वारे बरीच चर्चेत आहे. बे’धड’क आणि बि’नधास्त बोलण्याने कं’गनाची तिच्या फिल्मी जिवणापेक्षा तिच्या प’र्स’नल आयुष्यातील घ’डामो’डीं’चीच चर्चा सर्वाधिक जास्त होत आहे. कं’ग’ना दररोज कोणाशी ना कुणाशी तरी पं’गा घेतच असते आणि चर्चेत रोजच राहत आहे.

सु’शांतच्या जाण्याने कं’ग’ना या अभिनेत्रीने बॉलीवुडला र’डा’रवर ठेवले आहेत. सु’शांतच्या जाण्यास फक्त आणि फक्त बॉलिवूडचं जबाबदार असल्याचे मत तिने व्यक्तिगत सांगत आहे. बॉलिवूड मधील घ’राणेशाही च्या पद्धतीमुळे सु’शांत आज हे ज’ग सोडून गेला असे कं’ग’नाचे वैकतिक मत आहे. बॉलीवुड मधील गटाबाजी सु-शांत चे म’त्यूस कारणीभूत ठरले आहे असेही कं’गना सांगत आहे.

एकीकडे कं’गना तर दुसरीकडे संपूर्ण बॉलीवुड अशी परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा कं-गना कुणाच्याही द-बावाला घाबरत नाही. बॉलिवूडला जबाबदार असल्याचे सांगत तिने संपूर्ण बॉलिवूडवरच आ’रो’प केले आहे. आता तर कंगणाने उ’घडपणे अनुराग कश्यप सोबत पं-गा घेतला आहे. सध्या तरी यांच्यातील वा’द चांगलेच वि’कोपाला गेलेले आहेत.

दररोज कं’ग’ना आणि अनुराग ए-कमेकांचे वि-रो’धात वेगवेगळे अनेक प्रकारचे आ’रो’प प्र’त्यारो’प एकमेकांचे वि’रोधात करताना दिसून येत आहे. कं’ग’ना पुढे असेही बोलली की “क्वी’न” या चित्रपटाचे शूटिंग दरम्यान तिला ब’ळज’ब’रीने न’शि’ले पदार्थ सेवन करण्यास दिल्याचे सांगितले होते.

या तिच्या वक्तव्यावर अनुराग यांनी पण असे सांगितले की, कोणीही कोणा लाही कसल्याही कामासाठी ब-ळज-बरी करत नसते. आपण स्वतः काय करत आहोत याची स्वतःला जा’णीव असायला हवी. ठरवायचे असते की आपण काय करायचे आणि काय नाही. चित्रपटाचे शू’टिंग दरम्यान व्यवस्थित अभिनय करता यावा म्हणून कं’ग’ना स्वतःहून शँ’पे’न प्या’यची.

असे केल्याने तिचे मनोबल वाढेल असा तिचा विश्वास असल्याचे अनुरागने यांनी सांगितले होते. अभिनेत्री पायल घोष हिने अनुराग यांचे वर लैं’गी’क गै’र’वर्तनाचे आ’रो’प देखील केलेले आहे. यामुळे देखील अनुराग कश्यप सध्या चर्चेत रहात आहे. या घटनेची पायलने देखील अनुराग यांचे वि’रो’धात ओशिवरा पो’ली’स ठा’ण्या’त लेखी त’क्रार दाखल केलेली आहे.

ओशिवरा पो’ली’स आता पायलचा ज’बाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली. अनुराग कश्यप यांनी पायल घोष हिची एके दिवशी ठिल्ली करण्याचा प्रयत्न केल्याचा आ’रो’प अभिनेत्री घोष यांनी केला आहे. त्यावेळी अनुराग कश्यप तिच्या समोर नको त्या अवस्थेत उ’भा असल्याचा दा’वा पायल घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली होती.

अनुरागवरील या आ’रो’पांनंतर बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटी त्याच्या सपोर्टसाठी समोर आल्याचे दिसून येत आहेत. तापसी पन्नूने सर्वात अगोदर अनुराग यांना सपोर्ट देण्यासाठी पोस्ट केली होती. अनुराग हा सर्वात मोठा फेमिनिस्ट असल्याचं तापसी यांनी त्यांचे पोस्ट द्वारे व्यक्त केले होते.

अनुराग हा सभ्य गृहस्थ असून महिलांचा खूप आदर सन्मान करतो असेही ती बोलली. अनुराग बद्धल आजही तापसी यांना विश्वास आहे. परंतु असे असून सुध्दा जर अनुराग जर यात चुकीचा आढळून आला तर ती त्याच क्षणी त्याचा पाठिंबा काढून घेऊन त्याच्या सोबतचे सगळे स्वकीय भाव सं’पून टाकील असेही तापसी ने सांगितले आहे .

तापसी हिने अलिकडेच मुंबई मिरर सोबत बोलताना असे सांगितले आहे की, अनुराग कधीही कोणत्याही व्यक्ती बाबत वा’ईट बोलला नाही आणि बोलणार सुध्दा नाही इतका तिला विश्वास आहे. तापसी म्हणाली की, अनुरागच्या शू’टिंग सेटवर अनेक महिला पुरूषांच्या सोबत काम करताना दिसतात जे इतर ठिकाणी फार कमी बघायला मिळते.

ती म्हणाली की, जर एखाद्या व्यक्तीचं शो’ष’ण झालं असेल तर प्र’करणाची चौ’क’शी व्हायलाच हवी आणि खर सत्य ज’गासमोर यायलाच हवे. अनुराग यांना सपोर्ट साठी अजुन एक अभिनेत्री समोर आली. ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे. राजश्री हिने तर अनुराग यांचेवर नको ते आ’रो’प करणाऱ्या पायल घोषच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे.

अनुराग खरोखर दो’षी असेल तर कायद्याने त्यांना शि’क्षा व्हायलाच हवी. परंतु मी’टूच्या नावा खाली हे खोटे आ’रो’पाचे स’त्र तरी कमी होईल. असे राजश्रीने स्वतःचे व्यक्त केले आहे. राजश्री देशपांडे यांनी अनुराग सोबत ‘से’क्रे’ड गे’म्स’ आणि ‘चो’क्ड’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु मला असा कोणताही वा’ईट अनुभव आला नाही असेही राजश्रीने सांगितले. अनुरागला ट्विट द्वारे पाठींबा देत राजश्री हिने एका मागे एक असे अनेक ट्विट केले आणि अनुराग यांना जाहीर पाठिंबा दिला.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *