अनुराग कश्यपने तापसी पन्नूवर केली अतिशय खा’लच्या पा’तळीची कमेंट, म्हणला; “माझे स्त न तापसीपेक्षा….”

अनुराग कश्यपने तापसी पन्नूवर केली अतिशय खा’लच्या पा’तळीची कमेंट, म्हणला; “माझे स्त न तापसीपेक्षा….”

तापसी पन्नूने साऊथमधेच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. आज तापसी एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. तिचे चित्रपट निवडण्याची पद्धत इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी असली तरी तिच्या अभिनयाने ती त्यांना हिट करण्याची धम’क ठेवते.

तापसीने साऊथसह बॉलिवूडलाही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळेच तापसीची फॅन फॅलोविंग देखील जास्त आहे. तापसी वेगवेगळ्या सामा जिक मु’द्द्यांवर बे ध’डक भाष्य केल्यामुळेही च र्चेत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रो’लही केले जाते पण ती याची परवा करत नाही. तापसीचा हसीन दिलरुबा प्रचं’ड प्रमाणात चालला होता.

यामध्ये तापसीने केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यासोबतच विक्रांत मेस्सीने देखील या चित्रपटात अतिशय उत्तम अभिनय केला होता. पण आज तापसी एका वेगळ्या कारणामुळे च र्चेत आली आहे आणि याला कारण आहे अनुराग कश्यप. चला तर मग जाणून घेऊया काय आहे नेमकं प्र’करण.

अनुरागचा दोबारा चित्रपट सध्या च र्चेत आहे. त्याच्या या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन करताना दिसत आहेत. आणि या प्रमोशनमुळेही ते चर्चेत आहेत. अनुराग कश्यपही तापसी सारखाच बेडध डक वक्त व्यामुळे च र्चेत असतो. नुकतेच त्याने बा यकॉट ट्रेंडवर भाष्य केले होते.

तो म्हणाला होता कि, सरका रने ला’दलेल्या gstवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी बाय कॉट ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. पण आज मात्र अनुरागने तापसीवर एक कमेंट केली आहे आणि त्यामुळे ते दोघेही च र्चेत आले आहेत. निमित्त होतं ते अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ या चित्रपटाचं.

अनुराग, तापसी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक-अभिनेत्रीची ही जोडी प्रत्येक विषयावर अगदी खुलेपणाने बोलताना दिसते. अनुरागसह तापसी आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता तर अनुरागने एका मुलाखतीमध्ये तापसीबाबत आश्चर्यकारक विधान केलं. इतकंच नव्हे तर तेव्हा तापसी देखील या मुलाखतीमध्ये सहभागी झाली होती.

अनुरागने तापसीबाबत केलेलं विधान आणि त्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सो’शल मी’डियावर प्रचंड व्हा’यरल होत आहे. हा व्हिडीओ सिद्धार्थ कनन घेत असलेल्या मुलाखतीमधला आहे. या मुलाखतीमध्ये तुम्ही देखील एक न्यू ड फोटोशूट करा असं अनुराग यांना सांगण्यात येतं. यावर तापसी उत्तर देते की, “कृपा करुन हॉरर शो सुरु करु नका.”

तापसीचं उत्तर ऐकून मुलाखत घेणारी व्यक्ती तिला म्हणते, “तू अनुराग सरांवर जळत आहेस कारण तुला माहित आहे की त्यांनी जर न्यू ड फोटोशूट केलं तर त्यांचा लूक व्हा यरल होईल.” यावर अनुरागने दिलेलं उत्तर खरंच थक्क करणारं होतं. अनुराग म्हणाला, “ही खरंच मला घा’बरते. यामागचं कारण म्हणजे माझे स्त न हिच्यापेक्षा मोठे आहेत.”

अगदी हसत आणि गंमतीने हे वाक्य अनुराग बोलून गेला. शिवाय अनुरागने जेव्हा हे विधान केलं तेव्हा तापसी देखील हसत होती. म्हणूनच अनुराग-तापसीला ट्रो लिंगचा सा’मना करावा लागत आहे. तुम्ही हद्दच पार केली, विनोदालाही मर्यादा असते अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. तसेच अनुरागही आता ट्रो’लर्सच्या नि’शाण्यावर आला आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.