अंजली भा’भीने केला ख’ळबळ’जनक खु’लासा; म्हणाली मालिकेत काम करणाऱ्या म’हि’ला शु’टिंग सं’पल्यानंतर ए’कमेककीं’शी…

छोट्या पडद्यावर अशा काही मालिका आहेत की, त्या वर्षानुवर्षे सुरूच आहेत. एक अख्खी पिढी या मालिका पाहून मोठी झाल्याचे आपण पाहिले असेल. यामध्ये सी’आ’य’डी या मालिकेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. सीआयडी ही मालिका गेली वीस वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मात्र, काही वर्षांपूर्वी ही मालिका बं’द प’डली.
या मालिकेचे चाहते आ’बाल वृ’द्ध होते. या मालिकेमध्ये एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका दिग्गज अभिनेते शिवाजी साटम यांनी साकारली होती. याच बरोबर यामध्ये दया, इ’न्स्पे’क्टर अभिजीत यांच्या भूमिका देखील प्र’चंड गाजल्या होत्या. अशाच काही मालिका इतर चॅनेलवर देखील सुरू असतात. यामध्ये मराठी मालिकांचा ही समावेश करावा लागेल.
काही वर्षांपूर्वी ई टीव्ही मराठी वर चार दिवस सासूचे ही मालिका तब्बल दहा वर्षाच्या आसपास चालली होती. त्यानंतर कं’टाळून ही मालिका लोकांनी पाहणे बंद केले. त्यामुळे दिग्दर्शकांनी या मालिकेचे चित्रीकरण थांबवले. त्यानंतर ही मालिका बंद झाली. हिंदी मध्ये देखील अशाच काही मालिका आहेत, ज्या वर्षानुवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
‘क्यू की सास भी कभी बहू थी’, ही मालिका देखील प्र’चंड चा’लली होती. अनेक वर्षे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग होता. यामधील स्मृती इ’राणी यांनी साकारलेली भूमिका सगळ्यांनाच आवडली होती. कालांतराने त्या रा’जकारणात गेल्या. आता त्या भा’ज’पच्या खा’सदा’र असून मं’त्री आहेत. आज आम्ही आपल्याला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेबद्दल सांगणार आहोत.
या मालिकेमध्ये दया बेन, चंपकलाल, जेठालाल यासारखे पात्र आहेत. तसेच भिडे, टप्पू सेना यासारखे पात्र देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 1990 या कालखंडातील संस्कृतीवर ही मालिका सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ही मालिका छोट्या पडद्यावर अ’धिरा’ज्य गा’जवत आहे. गोकुलधाम सोसायटीमध्ये राहणारे सर्व जण एकत्र गुण्यागोविंदाने कसे राहतात.
त्यामुळे होणारे विनोद यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. या मालिकेबाबत मध्यंतरी एक बा’तमी आली होती की, या मालिकेत काम करणाऱ्या म’हिला अभिनेत्री या ऑफ स्क्रीन बो’लत नाहीत. त्यावर बरीच च’र्चा झाली होती. त्यानंतर या मालिकेत अंजली भाभीची भूमिका करणारी सुनयना फौजदार हीची मु’लाखत ए’का वाहिनी घेतली होती.
यात सुनयना म्हणाली की, मध्यंतरी अशी बा’तमी आली होती. मात्र, यात काहीही तथ्य नाही. महिला अभिनेत्री या ए’कमेकीं’शी ऑफ स्क्रीन देखील खुप बोलत असतात. ज्यावेळी चित्रीकरण नसते, त्यावेळी आम्ही खूप बोलत असतो. मात्र, चित्रीकरण सुरू असताना आम्हाला बोलण्यास वेळ मिळत नाही. चित्रीकरण नसेल तर आम्ही खूप ध’म्माल करतो.
फो’टो का’ढतो, वेगवेगळे प’दार्थ देखील आम्ही सेटवर खात असतो. आमचा धिंगाणा एवढा मोठा असतो की, आम्हाला दिग्दर्शकाला सांगावे लागते की, आता थांबवा आणि चित्रीकरण पुन्हा सुरू करा. जर तुम्ही ऑफ स्क्रीन व्यवस्थित ए’कमेकीं’शी बोलत असाल तरच ऑन स्क्रीन तुमची के’मि’स्ट्री ही चांगल्या प्र’कारे दिसत असते. आणि तुमचा अभिनय हा चांगला होतो, असे देखील सुनयना हिने सांगितले. त्यामुळे ज्या काही च’र्चा सुरू आहे, त्या नि’रर्थक असल्याचे ती म्हणाली.